एकूण 222 परिणाम
जून 20, 2019
गडचिरोली : जिल्हा निर्मितीला 35 वर्षांचा कालावधी उलटला, मात्र अनेक मार्गांवर पुलाचे बांधकाम न झाल्याने नागरिकांना नदीपात्रातून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.  भामरागड येथील पर्लकोटा नदी, बोरमाळा घाटावरील वैनगंगा, गडअहेरी नाला, किष्टापूर नाला, येरमणार नाला,...
जून 19, 2019
मुंबई - शहरी पायाभूत प्रकल्पांचा अर्थसंकल्पात उल्लेख आहे. तसेच खर्चाची आकडेवारी दिली आहे. मात्र, निधीची तरतूद नाही. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी या प्रकल्पासाठी खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली नाही.      मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाची...
जून 09, 2019
पुणे : पावसाळ्यात जिल्ह्यात पाण्याखाली येणाऱ्या पुलांवर अपघात अथवा दुर्घटना होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा पुलांवर स्वयंचलित सेन्सर बसविले आहेत. पुलावरील पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडताच त्याचा संदेश या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवर मिळेल. त्यावर आपत्कालीन...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...
जून 02, 2019
जळगाव : शनिमंदिराकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लेंडी नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल जुन्या पुलापेक्षा उंच असून नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला उतार तयार करण्यात येणार होता. परंतु मक्तेदाराने त्याठिकाणी कच्चे मटेरिअल टाकून पुलाच्या दोन्ही बाजूच्या उताराचे काम न करताच गायब झाला आहे...
जून 01, 2019
नागपूर : आपल्या कर्तृत्वाने पुलकरी, रोडकरी अशी बिरुदे मिरवणाऱ्या नितीन गडकरी यांच्या नावाला साजेसे तसेच आवडीच्या भूपृष्ठ वाहतूक खात्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांच्यावर सोपविली. संबंधित मंत्र्यांची मागील कार्यकाळातील कामगिरी बघूनच खातेवाटप करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे...
मे 31, 2019
मुंबई - महापालिकेने धोकादायक १५ पैकी पाच पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी नवे पूल बांधण्यात येणार आहेत. सीएसएमटीलगतच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येत आहे. तपासणीत १५ पूल धोकादायक असल्याचे आढळले होते.  पाच पूल पाडण्यासाठी महापालिका सुमारे २७...
मे 31, 2019
गावडे म्हणाले, ‘‘आज निवृत्तीनिमित्त मागे वळून पाहताना आठवते की, पिंपरीतून काळेवाडीला बोटीतून जावे लागत होते. पूल बांधल्यानंतर नागरी वस्ती वाढू लागली. महापालिकेचे काम अगदी छोट्या इमारतीमधून चालायचे. रस्त्यावरून सायकलचीही धूळ उडायची. सध्याचा दापोडी-निगडी मार्ग एक बस जाईल इतकाच होता. आताच्या या...
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी...
मे 18, 2019
रत्नागिरी - पाली बाजारपेठेची अमृत महोत्सव साजरी करण्याची गौरवशाली वेळ महामार्गाच्या रुंदीकरणात मातीमोल झाली. चौपदरीकरणाच्या कामात पाली बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. बाजार ही पहिली संकल्पना 1954 दरम्यान या गावात राबविण्यात आल्याचा दावा तेथील व्यापाऱ्यांनी केला. बाजारपेठ वाचविण्यासाठी बायपास काढण्यात...
मे 06, 2019
गडचिरोली - नक्षलविरोधी अभियानाला गेल्या काही वर्षांत मिळालेल्या यशामुळेच पोलिस अधिक गाफील झाले. यातून कुरखेडा उपविभागात गेल्या काही वर्षांत एकही मोठी घटना नक्षलवाद्यांनी घडवून आणली नाही. त्यामुळे या परिसरातून ते बेपत्ता झाले, असा समज करून अनेक जवान खासगी कामांसाठी बाहेर पडत असत, अशीही धक्कादायक...
मे 06, 2019
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानाला गेल्या काही वर्षांत मिळालेले यशामुळेच पोलिस अधिक बेसावध झाले. यातून कुरखेडा उपविभागात गेल्या काही वर्षांत एकही मोठी घटना नक्षलवाद्यांनी घडवून आणली नाही. त्यामुळे या परिसरातून ते बेपत्ता झाले, असा समाज करून अनेक जवानांचा खासगी कामांसाठी बाहेर पडत असत, अशीही धक्कादायक...
एप्रिल 25, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या पुलावरील वाहतूक दोन महिन्यापासून बंद झाली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून सुरत, असोदा रेल्वेगेटचा पर्यायी लांबच्या रस्त्याने जावे लागत होते. जवळचा मार्ग ममुराबाद रोडवरील लेंडीनाल्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने तो बंद होता. या...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा पूर्णपणे काढण्यासाठी...
एप्रिल 02, 2019
रसायनी (रायगड) - अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तसेच बाजुची गाव आणि वाड्यांतील नागरिकांना आपटा, गुळसुंन्दा तसेच आपटा आणि रसायनी रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी जाताना पाताळगंगा नदीवर पुलाची सोय नसल्यामुळे गैरसोय होत असल्याने नागरिक नदी वरील बंधारा किंवा रेल्वे पुलावरून जिव धोक्यात घालुन जात आहे....
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे माहिती देण्यास एरवी ‘उत्सुक’ असलेल्या अधिकाऱ्यांना आता आयतेच निमित्त मिळाले आहे...
मार्च 17, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगरात जाणारा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुमारे वीस दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास तब्बल अठरा महिने ते दोन वर्ष लागतील. या पुलाच्या कामामुळे शिवाजीनगरात राहणाऱ्या नागरिकांसह इतर ग्रामीण भागातील सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना जळगावला येण्यासाठी किमान साडेतीन ते चार...
मार्च 17, 2019
मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांत प्रशासकीय बेफिकिरीमुळे घडलेल्या दुर्घटना प्रकरणांत आजवर एकाही अधिकाऱ्यास कारावासाची शिक्षा झालेली नाही. ही प्रकरणे केवळ चौकशा, निलंबनासारख्या तत्कालीन कारवाया आणि तारखांत अडकलेले खटले याच पायऱ्यांवर रेंगाळताना दिसलेली असून, त्यामुळे प्रशासनाचा कारभार वचकहीन झाला...
मार्च 13, 2019
कणकवली - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेवले आहे. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणातील महत्वाच्या पुलांचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. कणकवली शहरातील गडनदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले...
मार्च 08, 2019
नागपूर - गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या ‘माझी मेट्रो’तून लोकार्पणानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास केला. हजारो नागपूरकरांच्या साक्षीने धावलेल्या माझी मेट्रोची आज नागपूरच्या सुवर्ण इतिहासात नोंद होतानाच गडकरी, फडणवीस यांनी स्वतः...