एकूण 1181 परिणाम
जून 17, 2019
मिरज - बेकायदा सावकारीतून तरुणाला मारहाण करून आमहत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी नगरसेवक आणि भाजप कार्यकर्ते साजीदअली बरकतअली पठाण व भाऊ बबलू ऊर्फ झाकीरअली बरकतअली पठाण (दोघेही रा. मटण मार्केटजवळ, बुधवार पेठ, मिरज) यांच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.  शाहीन मोहसीन बागवान (...
जून 17, 2019
पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी रविवारी छापे घातले. त्यामध्ये बेकायदा मद्यविक्री करत नियमभंग करणारे पबचे मालक, व्यवस्थापक व डीजेंवर कारवाई करण्यात  आली. यामध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचे मद्य जप्त केले. शहरातील मुंढवा, हडपसर परिसरात...
जून 16, 2019
पुणे : भरदिवसा एका नागरिकांवर वार करुन तब्बल सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लूटणाऱ्या पाच जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ ही घटना घडली होती.  आकाश संजय सकपाळ(वय 20,रा.येरवडा), ...
जून 16, 2019
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी पहाटे छापे घातले. त्यामध्ये बेकायदा दारु विक्री करत नियमभंग करणाऱ्या पबच्या मालक, व्यवस्थापक व डिजेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमध्ये पोलिसांनी लाखो रुपये किंमतीची दारु यावेळी जप्त केली....
जून 13, 2019
शिरूर - चलनातून रद्द केलेल्या एक हजार व पाचशेच्या सुमारे एक कोटी २६ हजार रुपयांच्या नोटा शिरूर पोलिसांनी कवठे येमाई (ता. शिरूर) येथे गस्तीदरम्यान जप्त केल्या. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. गणेश शिवाजी कोळेकर (वय २५, रा. सविंदणे, ता. शिरूर), समाधान बाळू नऱ्हे (वय २१, रा. आमदाबाद, ता. शिरूर) व...
जून 10, 2019
कोल्हापूर - बेकायदा देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने आज अटक केली. तानाजी महादेव पालकर (वय ३६, रा. नांगरे माळ, पाडळी खुर्द, ता. करवीर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरसह आठ जिवंत काडतुसे, असा ४० हजारांचा...
जून 10, 2019
सांगली - सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिवाजी बुवा (वय ५०, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर) यांचा खून वर्चस्ववादातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत रेकॉर्डवरील गुन्हेगार इम्रान बंडुलाल शेख (२४, रा. आक्‍सा मशिदीजवळ, संजयनगर) आणि रफिक बबलू शेख (३०, रा. हडको कॉलनी, सूर्यनगर) या दोघांना गुंडाविरोधी पथकाने...
जून 09, 2019
सांगली - सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिवाजी बुवा (वय ५०, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर) यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. संजयनगरमधील सूर्यनगर कॉलनीत रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. पोटात, छातीवर आणि तोंडावर ११ वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट...
जून 09, 2019
पुणे : पावसाळ्यात जिल्ह्यात पाण्याखाली येणाऱ्या पुलांवर अपघात अथवा दुर्घटना होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा पुलांवर स्वयंचलित सेन्सर बसविले आहेत. पुलावरील पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडताच त्याचा संदेश या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवर मिळेल. त्यावर आपत्कालीन...
जून 08, 2019
पुणे : पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना समर्थ पोलिस ठाण्याच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल व चार जीवंत काडतुसे असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.  रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा. सोमवार पेठ), मुनाफ रियाज पठाण (रा.डोके तालीम, नाना पेठ) अशी अटक...
जून 08, 2019
सोलापूर : राज्यात प्रत्येक वर्षात सरासरी 35 हजार रस्ते अपघात होतात. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज सुमारे 37 जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस सूत्रांनी दिली. अपघात अन्‌ ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर खासदार, पालकमंत्री, आरटीओ, पोलिस...
जून 08, 2019
सोलापूर -  राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार रस्ते अपघात होतात. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, रस्ते अपघातात दररोज सुमारे ३७ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस दलातील सूत्रांनी दिली.  अपघात अन्‌ ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हा स्तरावर खासदार,...
जून 07, 2019
पुणे - रमजान सणाच्या खरेदीसाठी आई-वडील बाहेर गेले असताना नातेवाइकांकडे सांभाळण्यासाठी ठेवलेला चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. कात्रजमधील भिलारेवाडीत मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. गेल्या एक महिन्यात लहान मुलाचा टाकीत बुडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. पिल्लू ऊर्फ समर सुलतान...
जून 06, 2019
पुणे : रमझान सणाच्या खरेदीसाठी आई-वडील बाहेर गेले असताना नातेवाइकांकडे सांभाळण्यासाठी ठेवलेला तीन वर्षांच्या मुलाला घरासमोर खेळताना शेजारील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत पडल्याने आपल्याला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी कात्रजमधील...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...
जून 03, 2019
बुलडाणा : चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या उंद्री गावात पुणे जिल्ह्यातील एका वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरला घराचे खोदकाम करताना सोन्याचा हंडा सापडला असून तो तुम्हाला देतो म्हणत एका व्यक्तीने तब्बल दहा लाख रुपये घेऊन गंडविले. यावेळी लुबाडणूक करणार्‍यांचा विरोध...
जून 03, 2019
औरंगाबाद  : गुप्तधनाच्या लालसेने घरातच खोदकाम करणाऱ्या कुटुंबावर पोलिसांनी रविवारी (ता. दोन) मध्यरात्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून छापा घातला. यावेळी अमावास्येच्या रात्री पूजेसाठी आलेले दोघे मांत्रिक हाती लागले नाहीत; पण घरातल्या चारजणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर...
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी...
मे 22, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानकांना खासगी वाहतुकीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत तीन दिवसांमध्ये स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये सुमारे शंभर खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्‍वास घेतला आहे. शहरातील एसटी...
मे 21, 2019
पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये घराची खरेदी अथवा विक्री करायची असेल किंवा घर बांधायचे असले तरी त्या-त्या परिसरातील ‘भाई’ किंवा आजी-माजी नगरसेवकांच्या कथित कार्यकर्त्यांना ‘कमिशन’ द्यावेच लागते. कधी मंडळाची वर्गणी म्हणून, तर कधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईची भीती दाखवून नागरिकांकडून पाच ते ५० हजार...