एकूण 228 परिणाम
जून 03, 2019
रसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र चावणे मार्गे खारपाडा रस्त्यावरील खारपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुष्मी गावा जवळ पनवेल रोहा रेल्वे मार्गावर भुयारी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे रूळाखालील महत्वाचे काम पूर्ण झाले असुन जोड रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. लवकरच रस्ता वाहतूकीस खुल्ला...
मे 21, 2019
नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. या स्थानकाला वर्ल्डक्‍लास चेहरा मिळवून देण्यासाठी दोनशे कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्याची सविस्तर माहिती निविदाकारांपुढे मांडण्यासाठी बुधवारी (ता. 22) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट...
मे 21, 2019
पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये घराची खरेदी अथवा विक्री करायची असेल किंवा घर बांधायचे असले तरी त्या-त्या परिसरातील ‘भाई’ किंवा आजी-माजी नगरसेवकांच्या कथित कार्यकर्त्यांना ‘कमिशन’ द्यावेच लागते. कधी मंडळाची वर्गणी म्हणून, तर कधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईची भीती दाखवून नागरिकांकडून पाच ते ५० हजार...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
मे 12, 2019
अकोला : मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाद्वारे पुलाचे बांधकाम काम करण्यासाठी 13 मे ला विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे सामान्याद्वारे प्राधान्य दिल्या जाणाऱ्या तीन महत्वाच्या पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.  भुसावळ विभागांर्गत येणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी हा ब्लॉक...
मे 10, 2019
नागपूर : मागील वर्षी वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे कामामुळे ड्रेनेज लाइन फुटल्याने रस्त्यांवरील दुकानांत, घरांत पाणी शिरून नागरिकांच्या संतापाला महापालिकेला पुढे जावे लागले. हा अनुभव बघता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी आज मेट्रो रेल्वेला मेट्रो मार्गावरील ड्रेनेज लाईन (पावसाळी नाली) स्वच्छ करण्याच...
एप्रिल 25, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या पुलावरील वाहतूक दोन महिन्यापासून बंद झाली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून सुरत, असोदा रेल्वेगेटचा पर्यायी लांबच्या रस्त्याने जावे लागत होते. जवळचा मार्ग ममुराबाद रोडवरील लेंडीनाल्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने तो बंद होता. या...
एप्रिल 22, 2019
उत्तर पश्‍चिम मुंबई दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्‍वरी, वर्सोवा, अंधेरी पश्‍चिम आणि अंधेरी पूर्व असा वायव्य मुंबई मतदारसंघाचा पसारा आहे. अंधेरी-वर्सोवा येथील समुद्रकिनारा आणि आरेचे डोंगर व जंगल असे भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे दोन भाग या मतदारसंघात येतात. या मतदारसंघात अवाढव्य झोपडपट्ट्या आहेत....
एप्रिल 16, 2019
पुणे : बेकायदा अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने खडकी येथे अटक केली. त्यांच्याकडून 42 हजार रुपये किंमतीचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला.  देविदास श्रीपती शिंदे (वय 50, रा. रेंजहिल्स रेल्वे लाईन, खडकी) असे अटक...
एप्रिल 09, 2019
मिरज - दोन अपत्ये असतानाही बेकायदा  बालिका विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी अटक केली. अशोक लिंगप्पा ऊर्फ लिंगय्या गुंगल असे संशयिताचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा पूर्णपणे काढण्यासाठी...
एप्रिल 01, 2019
महात्मा गांधींचे वास्तव्य राहिलेल्या जिल्ह्यात काँग्रेसला अस्तित्वाची लढाई करावी लागणार आहे. उमेदवार मोठ्या संख्येने असल्याने मतविभाजनाचा धोका आहे. त्यावर कोण कशी मात करेल, हे पाहणे रंजक असेल. वर्धा लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. खासदार रामदास तडस (भाजप) आणि ॲड. चारुलता टोकस...
मार्च 28, 2019
2031 पर्यंत अंदाजे 600 दशलक्ष लोक शहरी भारताला आपले घर बनवण्याची अपेक्षा आहे. भारताच्या लोकसंख्येचा वाढता प्रमाण जिथे त्याच्या वाढीच्या कथेमध्ये भाग घेण्यास सुरुवात करेल, तिथेच तो आपल्या बरोबर विद्यमान पायाभूत सुविधांवर तीव्र दबाव आणतो, ज्याची वाढत्या मागणीशी गती असणे आवश्यक आहे. भारतातील सध्याचे...
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे माहिती देण्यास एरवी ‘उत्सुक’ असलेल्या अधिकाऱ्यांना आता आयतेच निमित्त मिळाले आहे...
मार्च 17, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगरात जाणारा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुमारे वीस दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास तब्बल अठरा महिने ते दोन वर्ष लागतील. या पुलाच्या कामामुळे शिवाजीनगरात राहणाऱ्या नागरिकांसह इतर ग्रामीण भागातील सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना जळगावला येण्यासाठी किमान साडेतीन ते चार...
मार्च 17, 2019
मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांत प्रशासकीय बेफिकिरीमुळे घडलेल्या दुर्घटना प्रकरणांत आजवर एकाही अधिकाऱ्यास कारावासाची शिक्षा झालेली नाही. ही प्रकरणे केवळ चौकशा, निलंबनासारख्या तत्कालीन कारवाया आणि तारखांत अडकलेले खटले याच पायऱ्यांवर रेंगाळताना दिसलेली असून, त्यामुळे प्रशासनाचा कारभार वचकहीन झाला...
मार्च 12, 2019
सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे  : डॉ. बाबा आढाव  पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव : ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक उद्यापासून (ता. 25) बंद करण्यात येणार असून, पोलिस बंदोबस्तात पुलाच्या खोदकाम केले जाणार असल्याने दीडशे वर्षांचा इतिहास...
फेब्रुवारी 23, 2019
रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त मुंबई - पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पुन्हा घातपाताची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, चर्चगेटसह मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांतील...