एकूण 1299 परिणाम
जून 16, 2019
यवतमाळ : चार दिवसांपासून शहरातील कचरा गोळा करणारी वाहने बंद आहेत. यावर प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी, शहरात अस्वच्छता दिसत असून शहरात ठिकठिकाणी कचराकोंडी झाल्याने नगरसेवक प्रशासनावर चांगलेच संतापले. शिवाय, आरोग्य विभागातील कर्मचारी सांगितलेली कामे करीत नसून केवळ खोटारडेपणा करीत...
जून 15, 2019
नाशिक ः बांधकाम परवानग्या सुलभ होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑटो-डीसीआर प्रणालीतील त्रुटी दूर अद्यापही दूर होत नसल्याने अखेरीस 35 नोटिसांनंतर महापालिकेने संबंधित कंपनीलाच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. काळ्या यादीत टाकल्यास नाशिकसह इतर शहरांतील कंत्राट हातून...
जून 14, 2019
गडचिरोली : रुग्णांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना मागील दोन वर्षांपासून मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला जात आहे....
जून 14, 2019
सांगली - डफळापूर येथे कल्पना लोखंडे या महिलेची प्रसूती करण्यास नकार देणारे डॉ. अभिजित चोथे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा. त्यानंतर पुढे आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवा. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 06, 2019
भुवनेश्‍वर: पटनागड येथील नव्याने निवडूण आलेले बीजू जनता दलचे (बीजेडी) आमदार सरोज कुमार मेहेर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंताला भर रस्त्यात शंभर उठा बशा काढायला लावल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोलांगीर जिल्ह्यातील मंडल-बेलपाडा बायपास रस्त्याचे...
जून 02, 2019
जळगाव : शनिमंदिराकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लेंडी नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल जुन्या पुलापेक्षा उंच असून नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला उतार तयार करण्यात येणार होता. परंतु मक्तेदाराने त्याठिकाणी कच्चे मटेरिअल टाकून पुलाच्या दोन्ही बाजूच्या उताराचे काम न करताच गायब झाला आहे...
मे 28, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या सेसफंडात एकही रुपया शिल्लक नसल्यामुळे अनेक विकासकामांची देयके अडकली आहे. वित्त समितीच्या बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. जिल्हा परिषदेचा 36 कोटी 56 लाख 14 हजार 508 रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ सभापती उकेश चौहान यांनी सादर केला होता. अर्थसंकल्पात शिक्षण,...
मे 18, 2019
पारशिवनी  (नागपूर) : पेंच जलाशयाच्या उजव्या कालव्यांच्या वितरिकेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना त्याचा बांधकामाचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले असून दुरुस्तीदरम्यान करण्यात येणाऱ्या अस्तीकरणाला भेगा पडल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा "धुशींनी फोडले अस्तरीकरण' असे...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
मे 13, 2019
जळगाव ः शहरातील अतिक्रमित बांधकामे तोडण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे; परंतु महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम अतिक्रमित झाल्याच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मग शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कोणत्या आधारावर कारवाई केली, असा प्रश्‍न...
मे 12, 2019
पुणे ः बनावट दस्तऐवज तयार करुन कोट्यावधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिध्दार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक युवराज संभाजी बेलदरे व त्याचा भाऊ नंदकुमार बेलदरे (दोघेही रा...
मे 10, 2019
नागपूर : मागील वर्षी वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे कामामुळे ड्रेनेज लाइन फुटल्याने रस्त्यांवरील दुकानांत, घरांत पाणी शिरून नागरिकांच्या संतापाला महापालिकेला पुढे जावे लागले. हा अनुभव बघता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी आज मेट्रो रेल्वेला मेट्रो मार्गावरील ड्रेनेज लाईन (पावसाळी नाली) स्वच्छ करण्याच...
मे 03, 2019
नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून...
एप्रिल 25, 2019
जळगाव ः नगरोत्थान योजनेअंतर्गत महापालिकेला शासनाकडून 100 कोटी मंजूर झाले आहे. या निधीतून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये रस्ते, गटारी तसेच मूलभूत सुविधांचे विविध कामे केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळाली असून लवकरच विकास आराखडा तयार करून तो आठवड्याभरात शासनाकडे...
एप्रिल 25, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या पुलावरील वाहतूक दोन महिन्यापासून बंद झाली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून सुरत, असोदा रेल्वेगेटचा पर्यायी लांबच्या रस्त्याने जावे लागत होते. जवळचा मार्ग ममुराबाद रोडवरील लेंडीनाल्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने तो बंद होता. या...
एप्रिल 11, 2019
जळगाव : पिंप्राळा हुडकोतील चाळीसवर्षीय बांधकाम मिस्त्री असलेल्या गृहस्थाला आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी डॉक्‍टरांकडे दाखल केले. डॉक्‍टरांनी इन्जेक्‍शन देताच संजय गांगुर्डे यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी या प्रकरणी डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गोंधळ घातला...
एप्रिल 05, 2019
जळगाव : जिल्हा परिषदेकडे विकास कामांसाठी विविध हेडखाली शासनाकडून मंजूर निधीचे योग्य नियोजन न केल्याने निधी परत जाण्याची नामुष्की ओढविली आहे. मागील सहा वर्षातील विविध विभागाचा तब्बल 17 कोटी 91 लाखाचा निधी यंदा शासनाकडे परत गेला आहे. कामांसाठी प्राप्त निधीचे प्रशासनाकडून नियोजन न केल्यामुळे परत...
एप्रिल 02, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनालयातील (रिफेक्‍टरी) खराब जेवण मिळत असल्याच्या कारणावरुन बेकायदा आंदोलन करणाऱ्या आणि विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी...
एप्रिल 01, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांत "मार्च एंडिंग'चा फिवर गेल्या पंधरा दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. यात दोन दिवसांपासून वाढ झाली असून, आज आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थ विभागासह कोषागार विभागात दिवसभर काम सुरू होते. जि.प.च्या अर्थ विभागात आज विविध विभागांतून कामांची बिले सादर करण्यात...