एकूण 321 परिणाम
जून 10, 2019
सांगली - सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिवाजी बुवा (वय ५०, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर) यांचा खून वर्चस्ववादातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत रेकॉर्डवरील गुन्हेगार इम्रान बंडुलाल शेख (२४, रा. आक्‍सा मशिदीजवळ, संजयनगर) आणि रफिक बबलू शेख (३०, रा. हडको कॉलनी, सूर्यनगर) या दोघांना गुंडाविरोधी पथकाने...
मे 27, 2019
नाशिक ः दुष्काळ पडला म्हणजे पाण्यासाठी रस्त्यावर यायचे पण जेव्हा पाउस पडतो तेव्हापासूनच त्याचे नियोजन का करु नये. जिल्ह्यातील नगरपालिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.  जिल्ह्यात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून पाण्यासाठी ठिकठिकाणच्या...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
मे 13, 2019
कल्याण : अनधिकृत बांधकामांमुळे कल्याण-डोंबिवली शहरांचे नियोजन बाधित होत असतानाही या बांधकामांवर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार अनधिकृत बांधकामांची संख्या एक लाखापेक्षा जास्त झाल्यानंतरही पालिकेने याविषयी कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही....
मे 10, 2019
प्रश्‍न : पाकिस्तानात बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला केला. तिथे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांना नेऊन काहीच घडले नाही असे दाखवले, याबद्दल तुम्हाला काय वाटते? उत्तर : सर्जिकल स्ट्राइक झाला तेव्हा पाकमध्ये २५० किमीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी आपल्या तुकड्या गेल्या. कोणाला पाच तास लागले, कोणाला दोन...
मे 04, 2019
जळगाव : बांधकाम व्यवसायाची विश्‍वासार्हता वाढविण्यासोबतच ग्राहकांसाठी उपयुक्त ठरलेल्या "रेरा' कायद्यांतर्गत प्रकल्पांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत देशभरात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशभरात दोन वर्षांत नोंदणी झालेल्या 41 हजारांवर प्रकल्पांमध्ये राज्यातील 20 हजारपेक्षा अधिक...
मार्च 17, 2019
राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही करायचे ते स्वतः...
मार्च 09, 2019
अमरावती : आगामी काळातील निवडणुकीत देशातील नागरिकांनी स्वअस्मितेचे कोंडवाडे तोडले नाहीत; तर विद्यमान सरकार पुन्हा सत्तेवर येण्याचा धोका आहे. त्यामुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण होऊन पुढील वाटचाल अंधःकारमय होणार आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम कवी व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. मातोश्री...
मार्च 04, 2019
भिगवण - पाच वर्षात राज्यावरील कर्जाचा बोजा दुप्पट वाढला आहे. धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न कायम आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, शेतीमालाला भाव नाही अशी गंभीर स्थिती आहे. मोदी व फडणवीस हे केवळ भाषण करण्यात पटाईत आहे. परंतु, भाषण करुन देशाचे प्रश्न सुटणार नाही. मोदी व फडणवीस यांचा खोटारडा...
फेब्रुवारी 14, 2019
उल्हासनगर - 2016 मध्ये खोपोलीच्या हद्दीतून बेपत्ता झालेले उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे 2019 उजाडले तरी बेपत्ताच आहेत. विशेष म्हणजे करपे हे वर्ग 1 चे अधिकारी असतानाही मुख्यमंत्री, मंत्रालय स्थरिय अधिकारी यांनी तपास यंत्रणेला गती का दिली नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला असून हा चर्चेचा...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे : जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह 17 कार्यकर्तेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. तलावांत...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबादेवी : जवळपास 150 कोटी रूपयांच्या कामाच्या बिलांच्या थकबाक़ीमुळे वैतागलेल्या ठेकेदारानी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागा विरुद्ध आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केले आहे. मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत शहर विभाग व मध्य मुंबई विभागांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या...
फेब्रुवारी 02, 2019
औरंगाबाद - केंद्र शासनाने अर्थसंकल्पात सवलतींचा वर्षाव केलेला असतानाच महापालिकेनेदेखील यंदाही मालमत्ता करात वाढ न करता नागरिकांना दिलासा दिला आहे. गतवर्षीप्रमाणेच 2019-20 या आर्थिक वर्षात कराची अंमलबजावणी करण्यास शुक्रवारी (ता. एक) स्थायी समितीने मंजुरी दिली. वर्ष 2012 पासून मालमत्ता करात...
जानेवारी 28, 2019
लांजा - नूतनीकरण करून वापरात आलेल्या लांजा शासकीय विश्रामगृहाचे उद्‌घाटन तब्बल दीड वर्षांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. २५ जानेवारीला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी लांजा शासकीय विश्रामगृहाचे केलेले उद्‌घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी...
जानेवारी 25, 2019
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र गणेशपुरी येथील गावदेवी ते गांधीपाडा दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला असून, या रस्त्याच्या ठेकेदाराने गटारी अपूर्ण अवस्थेत सोडून देखील आपले बिल पास करून घेतले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी या तीर्थक्षेत्री...
जानेवारी 22, 2019
जळगाव : शहरातील महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी जानेवारीअखेरपर्यंत निविदा मागविण्यात आल्यानंतर आता खोटेनगर ते थेट पाळधीपर्यंतच्या चौपदरीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर सहा महिन्यांपासून ठप्प फागणे ते तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाचे कामही...
जानेवारी 20, 2019
नागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एनएसएससीडीसीएल) स्वतःचे आर्थिक स्रोत निर्माण करावे, असा सल्ला देत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव...
जानेवारी 17, 2019
हिंगोली : येथील पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची राज्य शासनाच्या शिफारशीवरून अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तेथे कॅलीफोर्निया विद्यापीठात परवडणाऱ्या दरात घरकुल बांधकाम याबाबत प्रशिक्षणही होणार आहे. राज्यातील एकेवीस अधिकाऱ्यांमधे त्यांचा समावेश आहे.  राज्यात...
जानेवारी 05, 2019
नागपूर : "विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....
जानेवारी 03, 2019
वार्सा : आदिवासीबहुल, स्वयंनिर्भर व आदर्श बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे बुधवारी (ता. 9) राज्यपाल सी. विद्यासागर राव हे दौऱ्यावर असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी दिली.  विविध विकासकामांच्या पाहणीसाठी राज्यपाल दौऱ्यावर असतील. बारीपाडा ग्रामस्थांनी अकरा एकर क्षेत्रात वन...