एकूण 456 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - सकाळी साडेसात-आठ वाजता घरातून बाहेर पडायचे. कामगार नाक्‍यावर जाऊन थांबायचे. कधी काम मिळते तर कधी नाही. आता कामंबी मिळत नाहीत. कधी कधी दुपारी दोन वाजेपर्यंत काम मिळत नाही. मग आल्यापावली घराकडं जावं लागतं. घरी गेल्यावर बायको, लेकरांचे केविलवाणे चेहरे बघायची वेळ येते. उपाशीपोटी राहावं का...
ऑक्टोबर 14, 2019
अमरावती :  बांधकाम व्यावसायिकास पंधरा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी (ता. 12) रात्री अटक करून दोघांविरुद्ध रविवारी (ता. 13) खंडणीचा गुन्हा दाखल केला. मोहंमद रेहान वल्द फदूल रहेमान (रा. पॅराडाइज कॉलनी) व शुभम प्रेमकिशोर मुझरे (रा. विनसपार्क कॉलनी) अशी अटक...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
सप्टेंबर 24, 2019
  औरंगाबाद : आर्थिक अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. या बॅंकेच्या औरंगाबादेतील दोन्ही शाखांत ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. सहा महिने व्यवहार बंद राहणार असल्याचा संदेश मंगळवारी (ता.24)...
सप्टेंबर 23, 2019
कारण अगदीच किरकोळ.. पोलिसांत तक्रार केल्याचं. त्यावरून राग इतका अनावर व्हावा की, दोन-चार जणांनी मिळून भर रस्त्यात, दिवसाढवळ्या एका व्यक्तीचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला. एकीकडे महामार्ग, शहरातील रस्त्यांवरून वापरणं अन्‌ पर्यायानं जगणं कठीण झालंय.. तर दुसरीकडे, गुंडांच्या दहशतीनं जीव अगदीच स्वस्त....
सप्टेंबर 22, 2019
लांबवरून आम्हाला येताना पाहून भट्ट्यांजवळ एकच पळापळ झाली. तीन-चार लोक घाईघाईनं आमच्या दिशेनं येताना दिसले. त्यांचा एकंदर रोख आम्ही येऊ नये असाच दिसत होता. त्यामुळे आम्ही थांबून त्यांना येऊ दिलं. ‘‘सरदार म्हणताहेत तुम्ही येऊ नका. काल रात्री खाडकूसिंग आले आहेत. ते असताना धोका पत्करण्यात काही अर्थ...
सप्टेंबर 21, 2019
फुले, सेंट्रल मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई  जळगाव  : शहरातील महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील 8 अनधिकृत गाळ्यांवर  आज पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. दुकानातील मालासकट गाळे पंचनामा करून सिल करण्यात आले. तसेच मार्केटमधील बंद शौचालयातील ठेवलेले सामान जप्त करून ते खुले...
सप्टेंबर 20, 2019
 खारघर : खारघरमध्ये अनधिकृतपणे झोपड्या आणि शेड उभारून वराहपालन केले जात आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. खारघर सेक्‍टर- १६ मधील मलनिःसारणच्या मागील बाजूस असलेल्या सिडकोच्या राखीव जागेवर काही जण अनधिकृत झोपड्या...
सप्टेंबर 11, 2019
सूरत : देशातील बांधकाम उद्योग गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आला आहे. मोठ मोठे बांधकाम व्यवसायिक आर्थिक अचडणीत आले आहेत. या परिस्थितीचा पहिला मोठा बळी गुजरातमध्ये गेला असून, सुरतमधील एका नामवंत बिल्डरने कर्जांच्या चिंतेमुळे त्याच्या फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल : अपुरे रिक्षाथांबे, मर्यादित प्रवासीसंख्या, बेकायदा प्रवासी वाहतूक; तसेच परिसरात सुरू असलेली सार्वजनिक परिवहन सेवा याचा फटका रिक्षाव्यवसायाला अगोदरच बसला होता. त्यातच खुल्या परवाना धोरणामुळे रिक्षा व्यवसाय करणे कठीण झाल्याचे लक्षात आल्याने परवाने खरेदी कारण्याकडचा कल कमी...
सप्टेंबर 09, 2019
मनोर ः वन विभागाच्या मनोर वनपरिक्षेत्र परिसरात वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चालढकल केली जात असून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे....
सप्टेंबर 08, 2019
यंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची...
सप्टेंबर 07, 2019
      कुटुंबातील प्रतिकूल परिस्थिती ही आपली परीक्षा घेण्यासाठीच येत असते. प्रसंग कसाही असो, महिलांनी खचून जाऊ नये. प्रतिकूल परिस्थिती ही तुमच्यातील संयम बघण्यासाठी येत असते. आयुष्यातील यश खेचून आणताना महिलांनी खचून जाऊ नये, असा सल्ला देणाऱ्या निर्मलाताई अहिरे या स्वतः अंगठेबहाद्दर असूनदेखील खडतर...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली : मॅक्रोटेक या देशातील सर्वात मोठ्या रिअॅल्टी डेव्हलपरने 400 कर्मचाऱ्यांना ले-ऑफ दिले आहेत. मॅक्रोटेक डेव्हलपर लि.ने (पूर्वाश्रमीची लोढा समूह) मध्यम पातळीवरील कर्मचारी, कंत्राटी कामगार, इंजियनियर, आर्किटेक्ट, विपणन कर्मचारी आणि प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी असे सर्व...
सप्टेंबर 02, 2019
सातारा : अतिवृष्टीकाळात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, सातारा, वाई, जावळी तालुक्‍यांना झळ बसली. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अखेरच्या टप्प्यात असून, आतापर्यंत 350 कोटींचे नुकसान झाल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने पूरस्थिती निर्माण...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः आर्थिक मंदीच्या सावटाखाली अनेक देशांची अर्थव्यवस्था अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या महामंदीचा फटका हिंगणा येथील इस्टेट एजंटना चांगलाच बसला आहे. या औद्योगिक परिसरातील 70 टक्के उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने एजंटला आठवडाभरात एखादे घर भाड्याने...
ऑगस्ट 29, 2019
सातारा  ः शांतता समितीच्या बैठकीत पालिकेचे कर्मचारी हप्ते घेतात. यामुळेच अतिक्रमित टपऱ्या हटविल्या जात नाहीत, असा आरोप होऊन 24 तास उलटत नाहीत तोवर पालिकेच्या (कै.) अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलातील पार्किंगच्या जागेत साताऱ्यातील एका गुंडाने गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल उभारला आहे. पालिकेच्या...
ऑगस्ट 25, 2019
जपान, युरोपमध्ये काही उद्योग शतकानुशतकं अस्तित्व टिकवून आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतले हे उद्योग तरुण भारतीय उद्योजकांना प्रेरणादायक ठरू शकतात. आपणही जर खरोखर हजारो वर्षं चालणारे असे उद्योग निर्माण करू शकलो तर भविष्य आपल्या हातात येऊ शकतं. जपान, इटली, इंग्लंड आदी देशांत जर हे जमू शकतं तर आपल्याला का...
ऑगस्ट 24, 2019
लातूर : बेकायदा सावकारी व्यवहाराच्या संशयावरून सहकार विभागाच्या पथकाने मार्केटयार्डातील अडत व्यापाऱ्याच्या शुक्रवारी (ता. 23) सील केलेल्या दुकानाची शनिवारी (ता. 24) सकाळी झडती घेतली. झडतीच्या धास्तीने दुकानाकडे न फिरकलेला व्यापारी शनिवारी सकाळीच दुकानासमोर हजर झाला व त्याने पथकाची दीड...
ऑगस्ट 24, 2019
वसई : वसई-विरार शहरात रस्ते रुंदीकरण झाले असले तरीही फेरीवाले, गॅरेजचालकांनी अतिक्रमण करून रस्ते गिळंकृत केले आहेत. महापालिकेतर्फे फेरीवाला धोरणावर कार्यवाही करण्याचे सांगितले जात असले, तरी ते कागदावरच आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना गैरसोईंचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या अतिक्रमण...