एकूण 217 परिणाम
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
एप्रिल 18, 2019
पुणे - भोगवटा प्रमाणपत्र न घेता बांधकामाचा वापर सुरू झाल्यास आकारण्यात येणारे, तसेच विना परवाना बांधकामांसाठी वसूल करण्यात येणारे तडजोड शुल्क आकारण्याचा अधिकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला नाही. राज्य नगर रचना कायद्यानुसार (एमआरटीपी ॲक्‍ट) या बाबतची प्रक्रिया महापालिकेने करावी, असा निकाल उच्च...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलले असून यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञपत्र सादर केले जाणार आहे. महाराष्ट्रात धनगड जात अस्तित्वात नाही, तर धनगर जात आहे, असे स्पष्टपणे नमूद केले जाणार असून तसे पुरावे सादर केले जाणार आहेत. धनगर समाजातील...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील ५ आरोपींच्या विरोधात गुरुवारी १ हजार ८३७ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपी कवी वरावरा राव आणि ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी सीपीआय (माओवादी) संघटनेतील भूमिगत सदस्यांना दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलावर विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले, असे त्यात...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शहरांमधील वाढते अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने उपाय-योजना सुरू केल्या आहेत. आता अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे हटविण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगासह भ्रष्टाचार...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - मोबाईल टॉवरपासून किरणोत्सार उत्सर्जनाचा धोका आहे की नाही, याबाबत वेगवेगळे दावे केले जात असले तरी राज्यात तब्बल 2.2 लाख मोबाईल टॉवर अस्तित्वात आहेत. एकट्या मुंबईत 59 हजार 526 मोबाईल टॉवर असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. दूरसंचार विभागाच्या नियमानुसार मोबाईल टॉवर इमारतींवर बसवण्यासाठी...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कटात सहभाग असे आरोप ठेवण्यात आलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.  भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे....
फेब्रुवारी 05, 2019
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला सात दिवस, चोवीस तास पाणी देण्याचा दावा करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला; मात्र हा नारळच नासका निघाला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. २००९ पासून सुरू असलेल्या ‘समांतर’चे गुऱ्हाळ २०१९ मध्येही सुरूच आहे. नागरिकांना चोवीस...
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात...
जानेवारी 31, 2019
कोल्हापूर - सुळेरान (ता. आजरा) येथे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये उत्खनन करणाऱ्या चौघांवर खनिकर्म विभागाने आज कारवाई केली. कारवाईत चार क्रशर सील करण्यात आले. चार पोकलॅन, डंपर व एक हजार ब्रास खडी असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी अमोल थोरात व निरीक्षक विजय बुराण...
जानेवारी 17, 2019
मुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ब्रेक लागला आहे. प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्याने मंगळवारी उशिरा कंत्राटदाराला हे काम थांबवण्याचे आदेश...
जानेवारी 03, 2019
निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून पंतप्रधानांच्या मुलाखतीचे नेपथ्य रचण्यात आले होते. त्यात अजेंडा ठरविण्याचा प्रयत्न असला, तरी ठळकपणे जाणवला तो बचावाचा प्रयत्न. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदीर्घ काळानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन, चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा...
डिसेंबर 17, 2018
वालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने कमी असल्यामुळे उजनीच्या मृत साठ्यातील पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्याला जाणार आहे. ही इंदापूर तालुक्‍यासाठी धोक्‍याची घंटा ठरणार आहे. दरम्यान, उजनीच्या...
डिसेंबर 16, 2018
कोलंबो : महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील राजकीय संघर्ष आजअखेर संपुष्टात आला. विद्यमान अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनीच राजपक्षे यांची पुन्हा पंतप्रधानपदी निवड केल्यानंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. आता राजपक्षे यांच्याऐवजी रानिल...
डिसेंबर 13, 2018
कल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली असून, दोषी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार असून त्या वाहनचालकाला आरटीओमार्फत दोन...
डिसेंबर 08, 2018
‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत दिला. नेमक्‍या त्याच दिवशी ‘सरकारी अधिकारी रस्त्यांची देखभालच करत नाहीत!’ अशा तिखट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत....
डिसेंबर 06, 2018
मुंबई - मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांच्या अर्जाला 13 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात बेकायदा...
डिसेंबर 05, 2018
मुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली; मात्र हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात कसोटी लागण्याची शक्‍यता आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालातील एका निरीक्षणात आयोगाच्या सदस्यानेच साशंकता दर्शवली आहे...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा लढा आता न्यायालयात पोहोचला आहे. कमाल 50 टक्के आरक्षण देण्याची तरतूद असताना, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा ठराव घटनाबाह्य आहे, असा दावा करणारी याचिका सोमवारी (ता. 3) मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यामुळे सरकारला...