एकूण 931 परिणाम
जून 22, 2019
पुणे - पालखी तळांवरील हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात पडल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्व हायमास्ट दिव्यांची भक्‍कम उभारणी करण्यासाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात. या कामासह अन्य सुविधांबाबत हलगर्जी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,...
जून 20, 2019
मुंबई : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासाठी जमीन खरेदीप्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे व या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले. यासंदर्भातील प्रश्‍न...
जून 20, 2019
पुणे - संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता श्रीक्षेत्र देहू-आळंदी येथे भक्तिभावाने दाखल होत असलेल्या वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात...
जून 18, 2019
फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... Maharashtra Budget 2019 : - Maharashtra Budget 2019 : राज्याचा...
जून 18, 2019
मुंबई : राज्य सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (मंगळवार) विधिमंडळात सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.  राज्य...
जून 18, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. 18) विधिमंडळात सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये सार्वजनिक...
जून 18, 2019
वेळेवर पगार, गस्तीसाठी वाहने, राहण्याची व्यवस्थित सुविधा, पेट्रोलसाठी भत्ता, पुरेसे मनुष्यबळ, दूरध्वनी, कार्यालय व स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधा पोलिसांना मिळणे गरजेचे आहे. तथापि, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय होऊनही पोलिसांना या मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. गैरसुविधांचा परिणाम...
जून 17, 2019
कोट्यावधी रूपये खर्चुन घाटरस्त्याचे नुतनीकरण करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील चारही घाटमार्गाना दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका कायम आहे. दरीकडील बाजुला असलेली शेकडो मोकळी ठिकाणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. संरक्षक कठडे ठिसुळ झाले आहेत. पाण्याची निचरा होणारी गटारे गाळाने तुडुंब भरली आहेत....
जून 12, 2019
नागपूर : शहरात पाणीटंचाई असताना लागूनच असलेल्या बेसा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाहून गेल्याने भर उन्हाळ्यात पुरासारखी स्थिती दिसून आली. वाहून जाणारे पाणी बॅंक ऑफ इंडियासह एटीएममध्येही शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जलवाहिनी फुटल्याने दोन दिवस...
जून 09, 2019
पुणे : पावसाळ्यात जिल्ह्यात पाण्याखाली येणाऱ्या पुलांवर अपघात अथवा दुर्घटना होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा पुलांवर स्वयंचलित सेन्सर बसविले आहेत. पुलावरील पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडताच त्याचा संदेश या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवर मिळेल. त्यावर आपत्कालीन...
जून 08, 2019
सोलापूर : राज्यात प्रत्येक वर्षात सरासरी 35 हजार रस्ते अपघात होतात. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज सुमारे 37 जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस सूत्रांनी दिली. अपघात अन्‌ ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर खासदार, पालकमंत्री, आरटीओ, पोलिस...
जून 06, 2019
भुवनेश्‍वर: पटनागड येथील नव्याने निवडूण आलेले बीजू जनता दलचे (बीजेडी) आमदार सरोज कुमार मेहेर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंताला भर रस्त्यात शंभर उठा बशा काढायला लावल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोलांगीर जिल्ह्यातील मंडल-बेलपाडा बायपास रस्त्याचे...
जून 03, 2019
दोडामार्ग - वयाच्या साठी ओलांडलेल्या मणेरी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट कधी करणार, असा सवाल वाहनचालक करत आहेत. महाडमधील सावित्री नदीवर घडली तशी दुर्घटना टाळण्यासाठी तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे, अशी मागणी युवासेनेचे तालुका उपाध्यक्ष भगवान गवस यांनी केली आहे. गोवा...
मे 30, 2019
पुणे - इमारतीच्या बांधकामांसंदर्भात लष्कराचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासंदर्भात पूर्वलक्ष्यीप्रभावाने अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर दोन गट पडल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, अशा बांधकामांना लष्कराकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’...
मे 30, 2019
बांधकाम व्यावसायिकाला ‘महारेरा’चा दणका; व्याजासह रक्कम देण्याचे आदेश पुणे - सदनिका खरेदी करताना झालेल्या करारनाम्यामध्ये उल्लेख असलेली ताब्याची तारीख ग्राहकाच्या संमतीशिवाय वाढवू व बदलू शकत नाही, असे ‘महारेरा’ने (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण) दिलेल्या निकालात नमूद करण्यात...
मे 29, 2019
पुणे - समुद्र सपाटीपासून जमिनीच्या उंचीबाबतचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु लष्कराचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक केले आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये ‘थोडी खुशी-...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९...
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : भिंतींना गेलेले तडे, पावसाळ्यात गळकी घरे, जीर्ण झालेले बांधकाम, अपुऱ्या खोल्या, अस्वच्छता, वसाहतीची दुरवस्था अशी एक ना अनेक कारणाने जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे व 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' चा जागर करणारे पोलिसच शासकीय वसाहतीपासून दुरवल्याचे चित्र माढा...
मे 15, 2019
जळगाव - शहरातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून विकासकामांचा आराखडाही तयार करण्यात आला होता; परंतु राज्य शासनाने शंभर कोटी रुपयांच्या कामांपैकी ५० कोटी रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजुरी दिली असून, महापालिकेने मंजुरीसाठी...