एकूण 242 परिणाम
जून 08, 2019
सोलापूर -  राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार रस्ते अपघात होतात. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, रस्ते अपघातात दररोज सुमारे ३७ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस दलातील सूत्रांनी दिली.  अपघात अन्‌ ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हा स्तरावर खासदार,...
जून 05, 2019
सोलापूर - राज्य सरकारने 72 हजार पदांची रिक्‍त पदांची मेगा भरती काढली; परंतु प्रत्यक्षात राज्यातील पोलिस, महसूल, शिक्षण, पशुसंवर्धन, समाजकल्याण, सहकार, आरोग्य, कृषी, बॅंक, पाणीपुरवठा यासह अन्य विभागांमध्ये सद्यस्थितीत सव्वा लाखाहून अधिक पदे रिक्‍त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सरकारी काम...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...
मे 28, 2019
सोलापूर : निधीअभावी शासकीय कामे अनेक वर्षे अपूर्ण राहिल्याचे आपण पाहतो, पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध होत नाही. असाच प्रकार सोलापूर जिल्हा कारागृहाच्या बाबतीत झाला आहे. कारागृहातील नवीन बराकीचे बांधकाम निधीअभावी अर्धवट आहे. सध्याच्या कारागृहाची क्षमता 141 असून कैद्यांची (बंदी) संख्या...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : भिंतींना गेलेले तडे, पावसाळ्यात गळकी घरे, जीर्ण झालेले बांधकाम, अपुऱ्या खोल्या, अस्वच्छता, वसाहतीची दुरवस्था अशी एक ना अनेक कारणाने जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे व 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' चा जागर करणारे पोलिसच शासकीय वसाहतीपासून दुरवल्याचे चित्र माढा...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...
मार्च 30, 2019
सोलापूर : राज्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून सद्यःस्थितीत साडेतीन हजार गावांसह सात हजार वाड्या-वस्त्यांवर चार हजार 200 टॅंकर सुरू आहेत. दुसरीकडे शासनाच्या घरकूल योजनेलाही दुष्काळाच्या झळा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून 2018-19 साठी शासनाने दिलेल्या साडेसहा लाखांच्या उद्दिष्टांपैकी...
मार्च 28, 2019
सोलापूर : सूचीबद्ध कंपन्या आणि इलेक्‍टोरल ट्रस्ट व्यतिरिक्त निवडणूक खर्चासाठी विविध राजकीय पक्षांना सर्वाधिक देणग्या बांधकाम व्यावसायिकांकडून मिळतात, असा निष्कर्ष 'रिस्क प्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग' या कंपनीने काढल्याची माहिती या संस्थेच्या संचालक अपूर्वा प्रदीप जोशी यांनी 'सकाळ'ला दिली...
मार्च 23, 2019
पुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक-मालकाने वाळू चोरी करून आणली असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणी राजेंद्र जाधव यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून...
फेब्रुवारी 24, 2019
सोलापूर : कारंबा परिसरातील दरोड्याच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन आणि 18 हजार 900 रुपये किमतीच्या स्टीलच्या सळ्या (स्टील) असा एकूण एक लाख 68 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरी केलेले...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
फेब्रुवारी 03, 2019
मांजरी : सोलापूर रस्त्यावरील ग्रॅन्ड बे सोसायटीतून शेवाळेवाडीकडे जाणारा रस्ता बांधकाम व्यवसायिकाने अडविला आहे. तो खुला करुन देण्याचा आदेश देवूनही त्याने दुर्लक्ष केल्याने पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काल (ता.२) सकाळी त्यावर कारवाई केली. मात्र,...
जानेवारी 08, 2019
सोलापूर : सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या सहा हजार 742 नर्सिंग होम व मॅटर्निटी सेंटर आणि दवाखान्यांवर आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली आहे. त्यापैकी 430 रुग्णालये अथवा मॅटर्निटी सेंटरवर दंडात्मक, मान्यता रद्द, दवाखाना बंद अथवा सिल अशा स्वरूपात कारवाई झाली. त्या पार्श्‍...
जानेवारी 08, 2019
सोलापूर - सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या सहा हजार 742 नर्सिंग होम व मॅटर्निटी सेंटर आणि दवाखान्यांवर आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. त्यापैकी 430 रुग्णालये अथवा प्रसूती केंद्रांवर दंडात्मक, मान्यता रद्द, दवाखाना बंद अथवा सील अशा स्वरूपात कारवाई झाली. दोन दवाखान्यांचे प्रकरण उच्च...
जानेवारी 06, 2019
सोलापूर : राज्यातील २०६ स्मारकांचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण होणार असून त्यामध्ये सोलापूर शहरातील एक व जिल्ह्यातील पाच स्मारकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकांचे ऑनलाईन लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.येत्या २० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व २०६ हुतात्मा स्मारकांचे...
जानेवारी 05, 2019
सोलापूर - राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2018 या कालावधीत तब्बल 35 हजार 853 अपघात झाले आहेत. त्यामध्ये 11 हजार 837 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे झाली आहे. विकासाच्या दृष्टीने तयार केलेले महामार्गच मृत्यूचे सापळे बनत असल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गांवरील खड्डे, ब्लॅक स्पॉटकडे...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  अवघ्या महिन्याभरातच तुकाराम...
डिसेंबर 26, 2018
सोलापूर - राज्यासह देशातील बेघरांना हक्‍काचा निवारा देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, वर्षात बांधकाम पूर्ण न केल्याच्या कारणांवरून या योजनेच्या लाभार्थ्यांना दिलेली रक्‍कम सक्‍तीने वसूल केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सद्यःस्थितीत गंभीर...