एकूण 361 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
सोमेश्‍वरनगर (जि. पुणे) - शालाबाह्य मुलांना वयानुरूप दाखल करून त्यांना दररोज ४५ मिनिटे विशेष प्रशिक्षण देण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. तसेच, राज्यातून मोठ्या प्रमाणात मुले कुटुंबासोबत स्थलांतरित होत असल्याचे शिक्षण विभागाने मान्य केले आहे. या प्रत्येक मुलास...
ऑक्टोबर 16, 2019
पिंपरी - शहरातील बहुतांश शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कूलबस, ऑटो रिक्षातून वाहतूक केली जाते. मात्र, सध्या सहाशे शाळांपैकी तीनशे शाळांमध्ये बस सुरक्षा समितीअभावी या विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या शाळांमधून नियम धाब्यावर बसवून प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जात आहे....
ऑक्टोबर 13, 2019
बाजारसावंगी (जि.औरंगाबाद ) ः जैतखेडा (ता.कन्नड) येथील कन्नड-फुलंब्री या जिल्हा मुख्य मार्गावरील जैतखेडा गावाअंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच तेथील ग्रामपंचायतीने पर्यायी वळण रस्ता उपलब्ध करून न दिल्याने रविवारपासून (ता.सहा) राज्य...
ऑक्टोबर 10, 2019
जपानमधील दिवसेंदिवस कमी होत जाणारे मनुष्यबळ आणि वाढत जाणारा जपानी नागरिकांचा वयोगट, यामुळे भारतासारख्या ‘तरुण’ देशातील तरुणांना तेथे मोठी संधी आहे. मात्र, या संधीला बुद्धिमत्तेची जोड आवश्‍यक आहे. तेव्हा योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास तरुणांना जपानसारखी दुसरी संधी नाही. जपानची ओळख ‘पोलादी...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे....
सप्टेंबर 30, 2019
इंदिरानगर - दहा वर्षांपूर्वी नाशिक शहरात हॉटेल व्यवसायात ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला. सहनशीलता, कोणतीही परिस्थिती शांत मनाने हाताळण्याची सवय, सातत्याने धरलेली गुणवत्तेची आस आणि झालेल्या चुकांमधून शिकत आज केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या भारतातील सर्वोत्कृष्ट तीन तारांकित (थ्री...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सतत माध्यमांमध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे पवार. पवार कुटुंबीय गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट द्यायचा घेतलेला निर्णय, अजित पवार यांचा राजीनामा, त्याच्या दुसऱ्या दिवशी...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर  : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जुन्या, जीर्ण शाळा नवीन तयार करण्यात येत आहेत. गेल्या वर्षभरात दीडशेवर शाळा जमीनदोस्त करण्यात आल्या. पाडण्यात आलेल्या शाळांमधील दरवाजे, खिडक्‍या, डेक्‍स, बेंच व इतर साहित्याबाबत कुठलीही माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम विभागाला नाही....
सप्टेंबर 22, 2019
एके काळी दहशतवादाच्या हादऱ्यानं सतत कोलमडणारा श्रीलंका हा देश आता सावरू लागला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर एप्रिलमध्ये ईस्टर ॲटॅकनं या देशाला पुन्हा हादरा दिला. मात्र, त्यातूनही हा देश आता सावरला आहे. तिथलं पर्यटन पुन्हा फुलायला लागलं आहे. या देशातली सुरक्षाव्यवस्था आणि...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदीची लाट आली आहे. त्यावर तातडीने उपयोजना केल्या नाही, तर मंदी आणखी तीव्र होण्याची भीती केंद्रीय नियोजन समितीचे माजी सदस्य आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.  देशातील हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार...
सप्टेंबर 20, 2019
पुण्याच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कालपर्यंत दूर वाटणारी उपनगरे आता अगदी शहराच्या कुशीत आली आहेत. उपनगरांतील दळणवळण वाढल्याने तेथील अंतरेदेखील आता कमी वाटू लागली आहेत. या सर्वांमुळे या गावांचा चेहरा-मोहरा...
सप्टेंबर 18, 2019
नेरळ : गेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या वाल्मीकीनगर प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम ठप्प झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत असल्याने नवीन वर्गखोली मंजूर करण्यात आली होती; मात्र वर्गखोलीचे काम रखडल्याने येथील विद्यार्थ्यांचे...
सप्टेंबर 16, 2019
कोरापूत जिल्ह्यातील प्रमाण सर्वाधिक; जनजागृती मोहीम राबविणार कोरापुत (ओडिशा) - आदिवासी भागातील बालविवाह रोखण्यासाठी कोरापुत जिल्ह्यात कृती दल स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 34.7 टक्के असून, तुलनेने राज्यात बालविवाहचे प्रमाण 21.3 टक्के, तर देशाचा विचार केल्यास हेच...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - गेली काही महिने सतत शिक्षण विभागाच्या कारभाराची लक्‍तरे चव्हाट्यावर मांडली जात आहेत. मॅट खरेदीतील घोटाळा, सतरंजी वाटपात अनियमितता झाली आहे. शिक्षक बदल्या तर जिल्ह्यासह परजिल्ह्याबाहेरही चर्चेचा विषय ठरला आहे. एकूणच शिक्षण विभागाचे काम अत्यंत लाजीरवाणे सुरू आहे, अशा शब्दात सदस्यांनी...
सप्टेंबर 11, 2019
टिटवाळा : कल्याण पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीत कर्मचारी-अधिकारी जीव मुठीत घेऊन काम करतात. या इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारणे अपेक्षित असताना या इमारतीच्या डागडुजीचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी ८५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कल्याण तालुक्‍याचा कारभार धोकादायक...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : महसूल कर्मचारी, ग्रामसेवक संपावर असल्याने आधीच गाव पातळीवर नागरिकांची अडचण होत आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. सोमवारला जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी संपावर आहेत. यामुळे संपूर्ण यंत्रणाच ठप्प पडण्याची चिन्ह आहेत. - या आहेत मागण्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सर्व...
सप्टेंबर 06, 2019
लोणंद : खंडाळा तालुक्‍यात यंदा वन विभागाने 32 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे या खात्याचे अधिकारी सांगत आहेत, तर दुसरीकडे ही झाडे नेमकी कुठे लावली ? हे मात्र, अधिकाऱ्यांना नेमकेपणाने सांगता येत नसेल तर बैठकीला काय आमची तोंडे बघायला येता का? असा प्रश्न उपस्थित करून केवळ कागदी घोडे...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः आर्थिक मंदीच्या सावटाखाली अनेक देशांची अर्थव्यवस्था अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या महामंदीचा फटका हिंगणा येथील इस्टेट एजंटना चांगलाच बसला आहे. या औद्योगिक परिसरातील 70 टक्के उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने एजंटला आठवडाभरात एखादे घर भाड्याने...
ऑगस्ट 30, 2019
मालवण - तालुका गटशिक्षण विभागाकडून एका महिला शिक्षिकेच्या मे आणि जून महिन्याचा पगार आणि फरकाची रक्‍कम तिच्या येथील स्टेट बॅंकेच्या खात्यात जमा करण्याऐवजी उत्तरप्रदेशातील एका अज्ञात व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली. महिला शिक्षिकेने दिलेल्या बॅंक खाते नंबराऐवजी दुसराच नंबर शिक्षण विभागाने...