एकूण 469 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  ...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : सुरूवातीला मित्रमंडळीसोबत केवळ हौस म्हणून एखाद्या अमली पदार्थाचे सेवन कालांतराने व्यसनात रूपांतरीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील तरूणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. त्यातही गांजा, भांग अशी दोन अमलीपदार्थांमुळे अनेक युवकांचे भवितव्य धोक्‍यात आलेले आहे. गंभीर बाब म्हणजे शालेय वयापासून...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच घाटावरचा उमेदवार नवी मुंबईत आमदारकीची निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या संधीतून या सर्व समाजाला एकवटण्यासाठी उपयोग करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान केले...
ऑक्टोबर 13, 2019
बाजारसावंगी (जि.औरंगाबाद ) ः जैतखेडा (ता.कन्नड) येथील कन्नड-फुलंब्री या जिल्हा मुख्य मार्गावरील जैतखेडा गावाअंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच तेथील ग्रामपंचायतीने पर्यायी वळण रस्ता उपलब्ध करून न दिल्याने रविवारपासून (ता.सहा) राज्य...
ऑक्टोबर 07, 2019
उमरेड/कुही : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून मतदारसंघातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. ग्रामीण भागातील शहरांना जोडणारे अनेक वर्दळीचे मार्ग खड्ड्यांनी ग्रस्त झालेले पाहायला मिळतात.  कुही तालुक्‍यातील डोंगरमौदा-चिकना मार्गाची दुर्दशा झालेली दीर्घकाळापासून निदर्शनास येते. मांढळवरून 5 किलोमीटर...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : डोंगर परिसरात हवेशीर वातावरणात राहणे नागरिकांनी पसंत करीत ईटखेडा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी भागात उंचच उंच बंगले, घरे घेतली. कोणी किरायाने राहतात; परंतु आजवर या भागातल्या मूलभूत समस्या संपल्या नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त आहेत.  ईटखेडा भागात मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती झाल्या...
ऑक्टोबर 02, 2019
बोदवड ग्रामीण रुग्णालय सलाईनवर  बोदवड : येथे तालुका ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात तालुक्यातील ५२ खेडे जोडलेले असुन या खेड्यातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी रुग्णालयात येतात. परंतु रुग्णांना पुरेशा सोयीसुविधा नाहीत, तसेच अपुरे कर्मचारी असल्याने रुग्णांवर समाधानकारक उपचार होत नाहीत. त्यामुळे...
ऑक्टोबर 02, 2019
विधानसभा 2019 : भोसरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू असे सांगत २०१४ मध्ये महेश लांडगे यांनी विधानसभा निवडणूक लढविली. त्या वेळी वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. आमदारकीच्या काळात त्यांनी गेल्या पाच वर्षांतील केलेल्या कामाचा घेतलेला लेखाजोखा... प्रश्‍न - ...
सप्टेंबर 29, 2019
सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई  नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत....
सप्टेंबर 21, 2019
पुणे - ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदीची लाट आली आहे. त्यावर तातडीने उपयोजना केल्या नाही, तर मंदी आणखी तीव्र होण्याची भीती केंद्रीय नियोजन समितीचे माजी सदस्य आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.  देशातील हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार...
सप्टेंबर 20, 2019
खोपोली : खोपोली शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती करण्यात येणार होती. मात्र एक वर्षाहून अधिक काळ उलटला तरीही खोपोली पालिकेकडून कोणतीही हालचाल झाली नाही. आता या जागेचे रूपांतर कचराभूमीमध्ये झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खोपोलीमधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे...
सप्टेंबर 20, 2019
पुण्याच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कालपर्यंत दूर वाटणारी उपनगरे आता अगदी शहराच्या कुशीत आली आहेत. उपनगरांतील दळणवळण वाढल्याने तेथील अंतरेदेखील आता कमी वाटू लागली आहेत. या सर्वांमुळे या गावांचा चेहरा-मोहरा...
सप्टेंबर 20, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यांची रेलचेल आहे. त्यातले काही किल्ले अतिशय दुर्गम आहेत. अशा किल्ल्यांमध्ये देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. सभासदाच्या बखरीत दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा; परंतु उंचीने थोडका, असं वर्णन आढळतं. हा...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : पायाभूत सुविधांच्या जुन्याच कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा मुदतवाढ देणे, निविदा न काढता दरपत्रकांवरून साहित्य खरेदी करणे, प्रयोगशाळांचे प्रमाणपत्र न घेता देयके चुकती करणे व कार्यादेश देण्यास विलंब, अशा अनेक आक्षेपांमुळे शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा घसरण्याची दाट शक्‍यता वर्तवली...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याशी संबंधित असलेल्या उपराजधानीतील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या आवारात तसेच येथील निवासी गाळ्यांमध्ये पाणी तुंबले आहे. विशेष असे की, दरवर्षी येथील परिसरात पाणी साचते. ही बाब मागील पाच वर्षांपासून निदर्शनास आणून दिल्यानंतरही ना महापालिकेच्या...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याने आठ डॉक्‍टर व खासगी रुग्णालयाच्या संचालक मंडळासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित रुग्णालयास बेकायदा परवाना दिल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा...
सप्टेंबर 16, 2019
कोरापूत जिल्ह्यातील प्रमाण सर्वाधिक; जनजागृती मोहीम राबविणार कोरापुत (ओडिशा) - आदिवासी भागातील बालविवाह रोखण्यासाठी कोरापुत जिल्ह्यात कृती दल स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 34.7 टक्के असून, तुलनेने राज्यात बालविवाहचे प्रमाण 21.3 टक्के, तर देशाचा विचार केल्यास हेच...
सप्टेंबर 11, 2019
टिटवाळा : कल्याण पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीत कर्मचारी-अधिकारी जीव मुठीत घेऊन काम करतात. या इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारणे अपेक्षित असताना या इमारतीच्या डागडुजीचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी ८५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कल्याण तालुक्‍याचा कारभार धोकादायक...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : जीएसटी दक्षता विभागाने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती तसेच स्थायी समितीचे माजी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या कुकरेजा इन्फ्रावर टाकलेल्या छाप्यात दहा कोटींपेक्षा अधिक जीएसटीची चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांतर्फे ही कारवाई दडपण्यासाठी अधिकाऱ्यांवर...