एकूण 9 परिणाम
जुलै 21, 2018
घुसखोरीमुळे भाविकांमध्ये वैताग; दोन लाख वारकरी दाखल पंढरपूर - विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने सुमारे दोन लाख वारकरी येथे दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज आठ क्रमांकाच्या पत्राशेडपर्यंत गेली होती. दर्शनरांगेत घुसखोरी होत असल्यामुळे दर्शनासाठी आज पंधरा तास लागत होते. श्री...
जुलै 17, 2018
इंदापूर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण आज इंदापुरात झाले. विठुनामाच्या गजरात रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली होती.   दरम्यान, पालखीतळावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते अश्वांचे...
जून 28, 2017
इंदापूर - निमगाव केतकी (ता. इंदापूर) ग्रामस्थांचा निरोप घेऊन मंगळवारी इंदापूर शहरात दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.  न्यायाधीश के. एस. सोनावणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्षा...
जून 27, 2017
वालचंदनगर -  पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ...‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमलेले आसमंत...ढगांनी आकाशात केलेली गर्दी अन्‌ ऊन सावलीच्या सुरू असलेल्या खेळामध्ये बेलवाडी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे पहिले गोल रिंगण उत्साहात झाले. रिंगण सोहळा...
जून 24, 2017
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा उद्या (ता.२४) येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. सोहळ्यातील वारकरी, भाविकांना आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, सुरक्षा आदी विविध सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, विविध संस्था, संघटना...
जून 21, 2017
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. २४) जिल्ह्यात लोणंद येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी आगमन होत आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सर्वच यंत्रणांनी कंबर कसली आहे. तयारीची कामे वेगाने उरकण्याची लगबग सुरू आहे.  शासनाच्या पालखी...
जून 09, 2017
हडपसर - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना पालखी मार्गाची देखभाल दुरुस्ती अद्यापही संबंधित विभागांनी केलेली नाही. पालखीपूर्वी सोलापूर व सासवड रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे आणि खड्डे दुरुस्त करण्याबाबत महापालिका व सार्वजनिक ...
जून 08, 2017
आळंदी -  प्रदक्षिणा रस्त्याच्या डांबरीकरणाला आज सुरवात करण्यात आली. दोन दिवसांत शहरातील पालखी मार्गाचे डांबरीकरण पूर्ण करणार असल्याची माहिती आळंदी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी दिली.  प्रदक्षिणा रस्त्याच्या दुरुस्तीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. रस्त्याची आजवर अनेकदा डागडुजी करण्यात आली...
जून 06, 2017
देहूरोड - देहूत राज्याच्या विविध भागांतून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक-वारकऱ्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुमारे आठ कोटी रुपये खर्चाच्या व साडेसहा हजार स्क्वेअर फूट जागेत सुरू असलेल्या भक्तनिवासाचे बांधकाम 80 टक्के पूर्ण झाले...