एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
गणेशोत्सव2019 अमरावती- जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येणाया नेर पिंगळाई या गावात गंगाधर स्वामी मठात तीनशे वर्षापूर्वीपासून श्री गणेश स्थापनेची परंपरा कायम आहे. गुरु आणि शिष्याचा गणपती म्हणुन हा गणपती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या गणपतीचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे या गावातील इतर सार्वजनिक आणि घरगुती...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : तुळशीबाग - मानाचा चौथा गणपती असलेल्या या मंडळाची रथामधील हेमाडपंती गणरायाची उंच मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरली. मिरवणुकीत वाद्यवृंद, भद्राय आणि श्री श्री रविशंकर शाळेचे ढोल-ताशा पथक यांच्या वादनाने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी 12...
सप्टेंबर 03, 2019
पुणे - ताशांचा तर्रर्र आवाज, ढोलांचा ठेका, आकर्षक सजावट केलेले रथ अन्‌ ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, पावसाच्या तुरळक सरी, अशा भक्तिमय वातावरणात पुणेकर चिंब झाले. मंडळांमध्ये विधिवत श्रीगजाननाची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी लहान मुलांसह मोठ्यांनी उत्साहात मोदकांचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाचे...
सप्टेंबर 01, 2019
पुणे : वैभवशाली गणेशोत्सवास लवकरच सुरवात होत आहे. बाप्पांच्या स्वागतापूर्वी मंडळांचे मंडपांचे व देखावे उभारणीचे पूर्ण होत आले आहेत. घरगुती गणपतींसाठीही लगबग सुरू आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख असलेल्या मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली आहे. भाद्रपद शुद्ध...
सप्टेंबर 14, 2018
कोल्हापूर - ‘लेक वाचवा-देश वाचवा’, ‘जय जवान-जय किसान’, असा संदेश देत यंदा मोरेवाडी परिसरातील कुईगडे बंधूंनी घरातील बाप्पासाठी बाबूजमाल दर्ग्याची प्रतिकृती साकारली आहे. दर्ग्याच्या या प्रतिकृतीतूनच बुलेटवरून त्यांनी शाहूपुरी कुंभार गल्लीतून बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक काढली. सर्वधर्मसमभावाचा जागर...
सप्टेंबर 13, 2018
चिपळूण - उक्ताड भागातील स्वयंभू गणेशमूर्ती चिपळूणकरांसाठी श्रद्धास्थान बनले आहे. गणेशोत्सवानिमित्त येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. चारशे वर्षांपूर्वीचे हे प्राचीन मंदिर असून, थोरले बाजीराव पेशवे हे नेहमी मंदिरात दर्शनासाठी थांबत असत, असा संदर्भ सांगितला जातो. मंदिरासाठी कार्य करणारे...
सप्टेंबर 05, 2017
नोटाबंदी, रेरा, जीएसटीमुळे मंदीचे सावट असतानाही पुणेकरांचा उत्साह कायम पुणे - नोटाबंदी, बांधकाम व्यावसायिकांसाठीचा ‘रेरा’, जीएसटीसारख्या विविध कारणांचा परिणाम होऊनही तसेच मंदीमुळे मंडळांना जाहिरातींचे पाठबळ मिळालेले नसतानाही यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवामधील आर्थिक...
ऑगस्ट 28, 2017
पिंपरी - नोटाबंदी, जीएसटी यामुळे उद्योग धंद्यावर परिणाम झाल्याने वर्गणीदारांनी आखडता हात घेतला. याचा फटका गणेश मंडळांना बसला आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक, पतसंस्था या हमखास जाहिरात देणाऱ्यांनी देखील पाठ फिरविल्याने यंदा अनेक मंडळांनी देखावे सादर केले नाहीत. मात्र मोठ्या उत्साहात भर...
ऑगस्ट 24, 2017
मुरबाड (जि. ठाणे) : नगर पंचायतीने दुर्लक्ष केल्याने मुरबाड बाजारपेठेतील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा होऊनही तेथे चालणे मुश्किल झाले आहे. व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करणाऱ्या लोकांना व रस्त्यावर दुकाने लावणाऱ्याना हा रस्ता आंदण दिला आहे असे वाटण्यासारखी येथील परिस्थिती आहे. ठिकठिकाणी...