एकूण 38 परिणाम
मे 11, 2019
शाळांना सुट्ट्या लागतात न लागतात तोच पालकांची मुलांना उन्हाळाच्या सुट्टीमध्ये कुठे नेऊ आणि कुठे नाही असे वाटू लागते. पर्यटन स्थळ शोधण्यापासून, बुकिंग पर्यंत अशा उत्साही मंडळीची लगबग सुरु होते. त्यात जर आपण महाराष्ट्रसारख्या संपन्न राज्यात राहत असू तर मग विचारायलाच नको, अगदी गड, किल्ले, समुद्र...
मे 07, 2019
पुणे : महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, पुण्यामध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवू लागते आणि मग पाणी कपातीच्या गोष्टीवर चर्चा सुरू होते. पुण्यामधील पाणीकपात हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर पुणेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वर्षातील ३६५ दिवस नियंत्रित...
मे 03, 2019
पुणे : पाषाण येथील टेकडीवरील जैवविविधता टिकवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिक या भागात काम करत आहेत. मात्र काही दिवसापूर्वी टेकडीवर सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या वतीने बांधकाम केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. या नाराजीतूनच बुधवारी (ता. 1) बहुसंख्य नागरिकांनी...
मार्च 23, 2019
पुणे : कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप ते कुमार पृथ्वी सोसायटीच्या मागील रस्त्यावर कित्येक अनधिकृत स्टाल आणि बांधकाम केले आहेत. एक महिन्यापुर्वी महापालिकेने कारावाई करुन हटविली होती पण पुन्हा उभारली आहेत. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. दहा वर्षांपुर्वी 60 फुट रुंदीकरण मान्य करण्यात...
मार्च 21, 2019
पुणे : गेल्याच आठवड्यात वारजे महामार्ग परिसरातील सेवा रस्त्यावरील मोठ मोठी झाडे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली होती. परंतु, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. तेव्हा ही बेकायदा वृक्षतोड नेमकी कोणी आणि का केली? हे समजायच्या आताच त्याच...
मार्च 03, 2019
पुणे : बोपदेव घाट- सासवड मार्गावरील रस्त्याच्या कामांसाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे. कामाचा प्रचार ही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु घाट परिसरातील अपघाती व तीव्र वळणांचे रुंदीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. पुणे शहरातून सासवडकडे जाताना घाट परिसरात रस्त्याच्या बाजुला संरक्षणासाठी...
फेब्रुवारी 28, 2019
बाणेर : बाणेर-म्हाळुंगे रस्त्यावर हॉटेल मालवणीच्या विऱुध्दबाजूस असलेले खुले मैदान बांधकाम कचऱ्याचे डंपिंग झाली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांनाची गैरसोय होत असून त्यांसाठी धोकादायक आहे. कृपया त्या खुल्या जागेवरील डंपिंग काढावे. महापालिकेस विंनती आहे की संबधितांनी याकडे लक्ष द्यावे.   #...
फेब्रुवारी 14, 2019
कोथरूड : कर्वे रस्त्यावर अंबर हॉलजवळील पदपथावरील हे उघडे फिड आहे. ऐन पदपथाच्या मधोमध हे फिडर असून त्याचा दरवाजा गायब आहे. येथे कधीही अपघात होऊ शकतो. या धोक्याची ना लोकप्रतिनिधींना ना प्रशासनाला काळजी आहे. हा फिडर पदपथाच्या मधोमध असल्याने प्राणी किंवा लहाण मुलांना याचा धोका आहे. महापालिका व महावितरण...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे  : आंबिल ओढा परिसरात काही १०-१२ वर्षे जुनी झाडे होती. अवैध्यरीत्या काही लोकांनी ती तोडली. झाडे असलेली जागा ही आंबिल ओढयाजवळ आहे. त्यामुळे तेथे कुढल्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. पण तिथे अवैध बांधकाम करण्यासाठी काही राजकिय लोकांच्या मदतीने हा प्रकार घडत असावा....
फेब्रुवारी 10, 2019
हडपसर : कालव्यावर अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण' ही बातमी मागच्या महिन्यात 'सकाळ संवाद' मध्ये प्रसिद्ध झाली होती. अद्याप या अनधिकृत बांधकामावर कारवाई झालेली नाही. पुणे-हडपसर पासून पुढे वाहणारा असा एक कालवा आहे. हडपसर-सासवड रस्ता ते पंधरा नंबर या कालव्याच्या टप्प्यात एक अनधिकृत ...
जानेवारी 23, 2019
बाणेर : बाणेर रामवाडी येथील काही महाभाग नाल्यात मुत्रविसर्जन करतात आहे. तसेच सर्रास कचरा टाकतात. या नाल्याच्या परिसरात अनधिकृत बांधकाम करत आहे. सगळे घाण पाण्यात सोडली जात आहे. येथेच मोठे भंगाराचे दुकानामुळे देखील नाल्याच्या प्रदुषण वाढत आहे.   
जानेवारी 21, 2019
हडपसर : हडपसर-सासवड रस्त्यावर ते पंधरा नंबर या कालव्याच्या टप्प्यात अनधिकृत बांधकामे केली आहे.  कालव्याच्या काठावर सुरक्षिततेसाठी बांधलेल्या भिंतीवरच केलेली आहते. तसेच ही बांधकामे दुर्लक्षित राहिली तर, थोड्याच दिवसात कालव्याच्या दुतर्फा कुक्कुटपालन, वराहपालन, मेंढीपालन केंद्रे दिसतील. कालव्याच्या...
जानेवारी 13, 2019
दत्तवाडी : दत्तवाडी येथील मदर तेरेसा गार्डनमध्ये 3 वर्षे पुर्वी नवीन बांधकाम केलेले सार्वजनिक स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आलेले आहे. सदरील स्वच्छतागृह चालू करण्यासाठी आपले सरकार अॅपवर तक्रार देऊन देखील अद्याप काही सुधारणा होत नाही केलं नाही. महिला नागरिकांची खूप मोठी गैर सोय होत आहे.  
जानेवारी 10, 2019
इको सेन्सिटिव्ह झोनबाबत दोडामार्गात अनेक संभ्रम व वादंग सध्या निर्माण झाले आहेत. निरंतर कोकण कृती समितीमार्फत यावर सविस्तरपणे पत्रकाद्वारे व शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती मधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. दोडामार्ग तालुका सर्वांत जास्त वनक्षेत्राने आच्छादित तालुका असताना देखिल इको...
डिसेंबर 06, 2018
पुणे : दांडेकर पूलावर दिशादर्शक फलकावर लावलेला एका राजकीय पक्षाचा फ्लेक्स लावण्यात आला आहे.  मंगळवार पेठेतील दुर्घटनेनंतरही बेकायदा फ्लेक्सचा गंभीर प्रश्न कायम आहे. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित राजकीय पक्षांवर आता कायदेशीर कारवाईची वेळ आली आहे. तरी याची दखल घेवून...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : औंध येथील अत्यंत वर्दळीच्या परिहार चौकात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत नव्यानेच रस्ता बनविण्यात आला. मात्र या कामात चेंबरचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे. परिहार चौकातच चेंबर खचला असून त्यावरील सिमेंट निघून गेले आहे. त्यावरील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : खराडीत विडी कामगार रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम केले आहे. या गल्लीतीला 12 फुटी रस्ता होता आता फक्त 4 चार फूटीचा झाला आहे. भविष्यात या परिसरात काही घडले तर अग्निशामक गाडी गल्लीतून आत जाणार नाही. यावर महानगरपालिकांनी लक्ष्य देण्याची गरज आहे. तातडीने हे अतिक्रमण हटवावे.   
नोव्हेंबर 02, 2018
पुणे : हवेली तालुक्यातील सांगरुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकही जबाबदार कर्मचारी हजर राहत नाहीत. रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने हे केंद्रच आजारी असल्याची चर्चा आहे. शासनाने गोरगरिबांना मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : भोसरी भोसरी उड्डाणपूलाच्या खाली  बेकायदेशीर पार्किंग केले जाते. भोसरी ड्डाणपूलाच्या विरुध्द बाजुला बॅंक ऑफ बडोदा इमारतीच्या बाजूला बांधकाम व्यावसायिक बांधकाम साहित्य आणि ट्रॅक्टर ठेवतात. ज्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना अडथळा होत आहे.
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : आनंद पार्क, वडगाव शेरी येथील बसथांब्याजवळच बेकायदा हातगाड्या लावल्या जातात. या हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करून हटविण्याची गरज आहे. तसेच हातगाडीवाल्यांना व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध...