एकूण 48 परिणाम
जून 06, 2019
तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक असलेल्या इतर स्थानिक पाणवनस्पती नष्ट होतात. याचा सरळ प्रभाव पडतो तो पाण्याशी निगडित असणाऱ्या सजीवांवर. स्थानिक पाणवनस्पती नष्ट झाल्यामुळे पाणपक्ष्यांना खाद्य मिळत नाही. तसेच माशांवरही याचा परिणाम दिसतो. हे लक्षात घेऊन लोकसहभागातून या वनस्पतीचे...
मे 14, 2019
सध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज...
एप्रिल 09, 2019
धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य आधुनिक...
मार्च 26, 2019
शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द, अभ्यासातून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील ज्योती शंकर चव्हाण यांनी जिद्द व अभ्यासातून प्रयोग सुरू केले. पतीच्या मदतीने शेतीची जबाबदारी सांभाळत ऊस, कापसाच्या पट्ट्यात हळद पिकाचा प्रयोग केला. एकरी चांगला उतारा व दर्जा मिळवत हळदीला हिंगोली बाजारपेठही मिळवली आहे....
फेब्रुवारी 25, 2019
सध्याच्या काळात सेक्स सीमेन किंवा सॉर्डेड सीमेन, एम्ब्रियो ट्रान्स्फर तंत्रज्ञान दूध उत्पादकांपर्यंत पोचत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे उत्तम उत्पादन क्षमता असलेल्या प्रजाती तयार करून योग्य पैदास धोरण राबविणे फायदेशीर ठरणार आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडील गाईंचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक...
जानेवारी 24, 2019
कणकवली - पारंपरिक पद्धतीने बांबू लागवड करण्यापेक्षा कांडीच्या पुनर्लागवडीपासून कमी कष्टात आणि कमी वेळात उत्पादन घेता येते. या बांबू लागवडीपासून एकरी ३ लाख रुपये एवढे उत्पन्नही मिळविता येत असल्याचे ओरोस येथील प्रगतिशील शेतकरी दत्ताराम खोत यांनी दाखवून दिले. खोत यांनी सहा एकर क्षेत्रात बांबू, मिरीची...
जानेवारी 18, 2019
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्‍यामध्ये वसलेलं म्हसला हे गाव. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या या गावातील म्हसलेकर बंधू म्हणजे एकी आणि कष्टाला प्राधान्य देत शेतीतून विकास म्हणत जगणाऱ्या कुटुंबाचे मूर्तिमंत उदाहरण. तीन भावडांचे कुटूंब सात मुलांपर्यंत विस्तारलं, तरी एकी कायम. दररोज सायंकाळी भावंडांची...
जानेवारी 02, 2019
सातारा जिल्ह्यातील निगडी येथील नीलेश प्रमोद बोरगे या बीई (मेकॅनिकल) पदवीधारक युवा शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे गुऱ्हाळघर उभारून दर्जेदार गूळनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून त्याचे वडील सेंद्रिय ऊसशेतीत आहेत. नीलेशने हीच परंपरा वाढवली. याच उसापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय...
डिसेंबर 19, 2018
अलीकडील काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसताहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावची परिस्थिती वेगळी नाही. परंतु खचून न जाता त्यातूनही उपाय शोधण्याचे काम येथील शेतकरी करीत आहेत. गावातील राजू अवचार यांची हिंमत त्या अनुषंगाने दाद देण्यासारखी आहे. त्यांची...
नोव्हेंबर 23, 2018
परभणी शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील इटलापूर येथील दत्तात्रय व बाळासाहेब या पुंड बंधूंचे संयुक्त कुटुंब दहा एकर शेती कसते. सुमारे एक एकरात वर्षभर थोड्या थोड्या गुंठ्यात १२ ते १३ प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो. एकत्रित शेती, थेट विक्री या बाबींसमवेत हंगामनिहाय पिके व जनावरे संगोपनाची जोड यातून...
ऑक्टोबर 26, 2018
नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरचा काळ जीवन आरामदायी व्यतीत करण्याचा असतो.  वाशीम येथील आनंदराव पिंजरकरही सेवानिवृत्त झाले. पण मनात शेतीची आवड खोलवर रूतून बसलेली. मग आपली नऊ एकर पडीक जमीन कसायली घेतली. त्याच क्षेत्रावर जिद्दीने सहा वर्षांत ॲपलबेर, गुलाब, डाळिंब, केशर आंबा अादींच्या विविधतेतून नंदनवन...
ऑक्टोबर 04, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत आहे. संरक्षित सिंचनाचे पर्याय नाहीत. गावातील शेतकऱ्यांद्वारे सोयाबीन, कापूस या पारंपरिक पिकांवरच भर दिला जातो. तरीही आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी कापूस बीजोत्पादनासारखा वेगळा पर्याय...
सप्टेंबर 25, 2018
सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत. मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग - (जमीन...
सप्टेंबर 18, 2018
उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या अनसुर्डा गावातील सौ. अर्चना व गोकूळ या माने दांपत्याची केवळ साडेतीन एकरांपर्यंतच शेती आहे. पण एकमेकांना समर्थ साथ देत, प्रोत्साहन देत त्यांनी जिद्दीने ती फायदेशीर केली. शिवाय शेळीपालन, कोंबडीपालन, गांडूळखत व्यवसाय आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे मार्ग व्यापक केले. सौ....
सप्टेंबर 02, 2018
सरस्वती खटिंग यांचे माहेर परभणी शहराजवळील खानापूर हे गाव. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विवाह सायाळा (खटिंग) येथील पांडुरंग खटिंग यांच्याशी झाला. खटिंग कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन कृषी विद्यापीठासाठी संपादित झाल्यामुळे त्यांच्याकडे सहा एकर शेती राहिली. लग्नानंतर सरस्वती या घरकाम...
जुलै 11, 2018
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, रासायनिक विषमुक्त धान्य आणि भाजीपाला ग्राहकांना मिळावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आत्मियता व्यक्त व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा विविध हेतूंनी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘न्यूट्रिशन ॲग्री मॉल...
जून 25, 2018
पीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. जमीन सुपीकता वाढविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. जमीन आरोग्य पत्रिका, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, पीक उत्पादनवाढ योजना, सेंद्रिय शेती योजना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. जमीन आरोग्यपत्रिका अभियान -     मृद सर्वेक्षण व मृद चाचणी...
जून 14, 2018
परभणी - ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना देण्यात येणारे विविध संगणकीकृत प्रमाणपत्रे- दाखले; तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकाेपयोगी सुविधा गावात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ४६२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र` स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०४ पैकी ४९९...
मे 17, 2018
उत्तूर (जि. कोल्हापूर) - महागोंड (ता. आजरा) येथील ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी श्रमदान करून आंबेओहळ पात्रातील असलेल्या सिंमेट बंधाऱ्यातील गाळ काढला. या उपक्रमामध्ये गावातील १५० ग्रामस्थ सहभागी झाले होते. आजरा तालुक्‍यात सुमारे १६०० लोकसंख्या असलेल्या महागोंड गावाला लोकवर्गणीतून काढलेल्या...
मे 10, 2018
तेल अवीव, इस्राईल - येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी...