एकूण 313 परिणाम
जून 24, 2019
नवी दिल्ली : 'मेट्रो मॅन' या नावाने सर्वांना परिचित असणाऱ्या पद्मविभूषण ई. श्रीधरन यांनी लखनौ मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एलएमआरसी) मुख्य सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव श्रीधरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी ते प्रतिष्ठित दिल्ली मेट्रोचेसुद्धा अध्यक्ष...
जून 24, 2019
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल 3.7 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार असून, यामध्ये पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे.  पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ लालूप्रसाद यादव...
जून 06, 2019
भुवनेश्‍वर: पटनागड येथील नव्याने निवडूण आलेले बीजू जनता दलचे (बीजेडी) आमदार सरोज कुमार मेहेर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंताला भर रस्त्यात शंभर उठा बशा काढायला लावल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोलांगीर जिल्ह्यातील मंडल-बेलपाडा बायपास रस्त्याचे...
मे 31, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणजे अमित शहा! गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आता शहा यांच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान असेल ते अंतर्गत दहशतवाद रोखण्याचे आणि काश्‍मीरची समस्या सोडविण्याचे! याशिवाय, आसाममध्ये ऐरणीवर आलेला नागरिकत्त्वाचा...
मे 30, 2019
पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान आज (रविवार) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. असे असताना सोशल मीडियावर निवडणुकीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष लागलंय. पिवळ्या साडीमध्ये महिला निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन जातानाचे...
मे 02, 2019
नवी दिल्ली : जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरच्या अगोदर सहा जणांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. घातपाती कारवाया करणे, स्फोट घडवून आणणे, अमली पदार्थाची तस्करी, हल्ले घडवणे यासंदर्भात पुरावे सिद्ध झाल्याने संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचे शिक्कामोर्तब...
एप्रिल 28, 2019
बेळगाव - राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांपैकी बहुतेक तालुके उत्तर कर्नाटकातील आहेत. कर्नाटकात उगम पावणाऱ्या व कर्नाटकातूनच समुद्राला जाऊन मिळणारे काळी नदीचे पाणी व्यर्थ ठरत आहे. त्याचा योग्य वापर झाल्यास उत्तर कर्नाटकातील दुष्काळी परिस्थिती नाहीशी होऊ शकते. यासाठी काळी-घटप्रभा-मलप्रभा नदीजोड...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
एप्रिल 02, 2019
भोपाळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणांवर पोलिसांकडून छापेमारीची कारवाईही केली जात आहे. त्यातच आता मध्यप्रदेशातील भाजप नेते संजय यादव यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये त्यांच्या घरातून 17 देशी बॉम्ब, 13 पिस्तुल...
मार्च 17, 2019
राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही करायचे ते स्वतः...
मार्च 08, 2019
लखनौ - शहरातील दलिगंज भागात सुकामेव्याची विक्री करणाऱ्या दोन काश्‍मिरी विक्रेत्यांना जमावाने मारहाण केली. याचे चित्रण सीसी टीव्हीवर पाहिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत चार जणांना अटक केली. ही घटना बुधवारी (ता. 6) सायंकाळी घडली.  पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात विविध भागांत राहणाऱ्या काश्‍मिरी...
मार्च 08, 2019
लखनौ (पीटीआय)  : शहरातील दलिगंज भागात सुकामेव्याची विक्री करणाऱ्या दोन काश्‍मिरी विक्रेत्यांना जमावाने मारहाण केली. याचे चित्रण सीसी टीव्हीवर पाहिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत चार जणांना अटक केली. ही घटना बुधवारी (ता. 6) सायंकाळी घडली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात विविध भागांत राहणाऱ्या...
मार्च 07, 2019
श्रीनगर : "जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंट'चा प्रमुख यासिन मलिक याच्याविरोधात जनसुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी त्याला जम्मूतील कोट बालवाल तुरूंगामध्ये ठेवले आहे. "जमाते इस्लामी'चा नेता आणि मुख्य प्रवक्‍ता झाहीद अली यालाही "पीएसए'अंतर्गत पोलिसांनी ताब्यात...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : राफेल विमानांच्या खरेदीत "दसॉल्ट एव्हिएशन' कंपनीच्या फायद्यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केला. मोदी यांच्याविरोधात "एफआयआर' दाखल करण्याची वेळ आली असल्याचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह...
मार्च 03, 2019
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी भाजप सरकारची स्तुती केली आहे. पी. चिदंबरम यांनी गंगा स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अभियानावरुन भाजप सरकारचे कौतुक केले आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि यूपीएच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली आधार योजनादेखील पुढे...
फेब्रुवारी 27, 2019
गोवा : भाजप सरकारने गोव्यात सत्ता मिळवण्यासाठी कथित खाण घोटाळा झाला असल्याची राजकीय स्टंट केल्याचे उघड झाले झाले. खाण खात्याने 35 हजार कोटीं रूपये या घोटाळ्याप्रती वसूल करण्याची गरजच नाही. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याप्रकरणी सत्यपरिस्थिती उघड करावी. त्यांनी गोव्याच्या जनतेची तसेच...
फेब्रुवारी 24, 2019
नवी दिल्ली- घर खरेदीसाठी अच्छे दिन आले असून केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेताना निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 वरून 05 टक्क्यांवर आणला आहे, तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील 08 वरून एका टक्क्यावर आणला आहे. रविवारी जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये या दरकपातीबाबत निर्णय घेण्यात आला....
फेब्रुवारी 23, 2019
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने काल "जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेवर काल बंदी घातली. मात्र, हा देश म्हणजे दहशतवाद्यांचं अक्षरशः नंदनवन झाला असून, बेकायदा ठरवलेल्या तब्बल 69 संघटना तेथे आहेत. त्यातील निम्म्याहून जास्त संघटना भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतल्या असल्याचे...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली : 'पुलवामात 14 फेब्रुवारीला दुपारी 'सीआरपीएफ'वर दहशतवादी हल्ला झाला त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात सायंकाळपर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणात मग्न होते,' अशी टीका काँग्रेसने गुरुवारी केला.  माध्यमांमधील वृत्ताचा आधार घेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला...