एकूण 42 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
अलीकडील वर्षांत कायम दुष्काळी स्थिती अनुभवणाऱ्या रेपाळा (जि. जालना)  येथील रामेश्‍वर सपकाळ या उमद्या तरुणाने न खचता, जिद्दीने बारा वर्षांपासून दुग्धव्यसाय टिकवून धरला आहे. अलीकडील काळात भले नुकसान सहन करावे लागत आहे, मात्र प्रतिकूलतेतही नऊ जनावरांचा सांभाळ, दररोज ४५ ते ५० लिटर दूध संकलन व थेट...
जुलै 11, 2019
दुधेबावी ः वडिलांसह गवंडी काम करत करत नागेश्वरनगर-चौधरवाडी (ता. फलटण) येथील तरुण तेजस शिवाजीराव आढाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदापर्यंत मजल मारून इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. तेजसचे जीवन अत्यंत कष्टमय आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेले आहे. वडील गवंडीकाम करत असल्याने...
जून 05, 2019
जळगाव - शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, झाडांची संख्याही तेवढ्याच झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शहराचा पारा उंचावत असून, प्रदूषणात वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून निमखेडी रस्त्यावरील सावता माळीनगरातील नागरिकांनी भविष्यात चांगली हवा, ‘ऑक्‍सिजन’ आपल्याला मिळावा म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन...
मे 22, 2019
विट्यातील संभाजीनगरातील निवृत्त मुख्याध्यापक दगडू दाते यांनी आपल्या छोटेखानी बंगल्याचा परिसर पक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या नित्य दिनक्रमातच पक्ष्यांसाठी वेळ राखून ठेवला आहे. त्यांच्या या पक्षीप्रेमाबद्दल..  दुष्काळी खानापूर तालुक्‍यातील विटे शहरात गेल्या २० वर्षांत घोगाव...
मे 10, 2019
पुणे -  रणरणत्या उन्हात, ओसाड पडलेल्या रानात, चारापाण्यावाचून तहानलेल्या, भुकेलेल्या जनावरांना आणि माणसांना दिलासा देण्याच्या भावनेतून शहरातील बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी युवराज ढमाले कॉर्पच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. माण तालुक्‍यातील १८ चारा...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...
मार्च 06, 2019
पुणे - क्‍लोरिनने शुद्ध केलेल्या पाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओझोनच्या वापराने जलशुद्धीकरण करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. या तंत्राने एका लिटरला अवघ्या दोन ते तीन पैशांमध्ये पाणी संपूर्णपणे निर्जंतूक होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या खर्चात सत्तर टक्के बचत होते. या यंत्रणेचा...
मार्च 05, 2019
पुणे - ‘‘मला दीड वर्षापूर्वी लिहिता-वाचता येत नव्हते. आता मी माझी सही करू शकते. माझ्या मुलांसमवेत शिकत असल्याने शिकण्याची प्रेरणा मिळते. ‘मस्ती की पाठशाला’ या शाळेत शिकून रोजगाराची चांगली संधी मिळविण्याची इच्छा आहे,’’ असे सांगत होत्या इंदू चौहान. त्या मूळच्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराजची रहिवासी...
जानेवारी 25, 2019
लोणी भापकर - जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडून आपले ईप्सित साधू पाहणाऱ्यांस मूळचा लोणी भापकरचा (ता. बारामती), पण सध्या जर्मनीत असलेल्या हिंदू तरुणाने सणसणीत चपराक लगावली आहे. मोडकळीस आलेल्या येथील पिराच्या कबरीच्या पुनरुज्जीवनासाठी चार लाख रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय मित्रांच्या साहाय्याने...
जानेवारी 16, 2019
वालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी त्यासाठी सहकार्य केले.  इंदापूर शहरातील कांतेश व कविता कांबळे यांच्या चार...
ऑगस्ट 12, 2018
पुणे - मोलमजुरीमुळे कोमलच्या आई-वडिलांना सतत फिरावे लागायचे. कुठेतरी यामुळे तिचे शिक्षणही मागे राहत होते. परिस्थितीने तिच्या स्वप्नाला जणू ब्रेक लावला होता. बांधकामाच्या ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या ‘डे-केअर सेंटर’ मध्ये कोमलला आसरा मिळाला अन्‌ तिच्या स्वप्नांना पंखही. डे-केअर सेंटरमध्ये तिचे शिक्षण...
जून 14, 2018
गंगापूर - प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कनकोरी (ता. गंगापूर) येथील कृष्णा रावसाहेब पवार या तरुणाने उद्योगभरारी घेतली आहे. त्यांच्या लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या दुर्धर आजारामुळे वडिलोपार्जित एक एकर जमीन विकावी लागली. त्यातच १९७५ मध्ये त्यांचे निधन झाले. आईने दु:ख गिळून मोलमजुरी करून...
मे 22, 2018
कोल्हापूर - काही पुरोगामी विचारांच्या युवकांनी एकत्र येऊन ‘एक घर एक पुस्तक’ ही संकल्पना राबवली. यातून एक लाख पुस्तके गोळा करण्याचा संकल्प केला. ३० हजारांहून अधिक पुस्तके जमाही झाली. पण, ही पुस्तके ठेवण्यासाठी आणि वाचनालय निर्मितीसाठी ‘एक वीट ग्रंथालयासाठी’ ही संकल्पना मांडली आहे. याद्वारे शहर आणि...
एप्रिल 11, 2018
सडक अर्जुनी - विविध शासकीय योजना राबविणे, विकासात्मक कामे करणे यातून कोसबी गटग्रामपंचायतीतील सहा गावांचा विकास करण्यात आला आहे. या गावात सर्वच स्तरांतील विकासकामे झाल्याने ही गावे स्मार्ट झाली आहेत. तालुक्‍यातील कोसबी हे गाव कोहमाराजवळील वशीकरण नदीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.  कोसबी...
एप्रिल 02, 2018
मिरज - शासकीय नोकरी करत असताना चाकोरीबाहेर जाऊन काम केले कि माणुसकीचे धागे कसे विणता येतात याचे सुंदर उदाहरण येथील शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घालून दिले आहे. पन्नास वर्षे वयाचा अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले. ठाकठिक झाल्यावर सोशल...
मार्च 07, 2018
पिंपरी - देशातील सर्वांत झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची नोंद झाली आहे. मात्र, त्यापाठोपाठ नैसर्गिक साधनसंपत्तीची होणारी अतिरेकी लूट आणि राडारोडा निर्मितीचे वाढते प्रमाण ही समस्या शहरासमोर आहे. त्यावरील उपाययोजनेचे महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी या राडारोड्याच्या...
फेब्रुवारी 21, 2018
सातारा - आपल्या रोजच्या गरजेपैकी 70 ते 80 टक्के विजेची निर्मिती आपल्याला छतावर करता येते. त्यातून विजेच्या बचतीबरोबरच पैशांची बचतही होते. उन्हामुळे इमारत गरम होऊन भोवतालचे वाढणारे तापमान रोखण्यात मदत मिळते. ऊर्जेबाबत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या देवी चौकातील एका इमारतीमुळे गेल्या दोन वर्षांत...
फेब्रुवारी 12, 2018
पिंपरी - जगातील सर्वोच्च सात शिखरांपैकी एक असलेल्या आफ्रिकेतील पाच हजार ८९५ मीटर उंचीच्या ‘माउंट किलीमांजरो’ पर्वताच्या माथ्यावर सह्याद्रीचे मावळे गिर्यारोहक अनिल वाघ, क्षितिज भावसार, रवी जांभूळकर १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून मूर्तीवर अभिषेक करणार आहेत. ज्येष्ठ...
फेब्रुवारी 01, 2018
उंडाळे - दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस काय करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे येथील सुभाष शिंदे आणि ते स्वतः बांधकाम करत असलेले त्यांचे घर. इतर घरांची बांधकामे पाहून आपलं घर स्वतः बांधण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचललंय आणि यशस्वी पेललही. सुभाष शिंदे मूळचे सरुड (जि. कोल्हापूर)...