एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 05, 2018
बेळगाव - अंध खेळाडूंना सहानूभुती नको तर सरकारने रोजगार द्यावा, अशी अपेक्षा भारतीय अंध क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री शेखर नाईक यांनी व्यक्त केली. जितो संस्थेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. नाईक म्हणाले, ‘‘अंध-अपंग खेळाडूंच्या जीवनात भक्कम...
मे 10, 2018
बेळगाव - स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या राज्यातील शहरांसाठी केंद्राने ८३६ कोटींचा निधी दिला. परंतु काँग्रेस सरकारने अवघा १२ कोटींचा निधी खर्च केला. यावरून या सरकारला विकासाची किती तळमळ आहे हे दिसून येते. राज्यातील काँग्रेसचे सरकार निद्रिस्त असून, या शासनाची ‘विदाई’ (पाठवणी) निश्‍चित...
मार्च 27, 2018
सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे बुधवारी (ता. 28) काढण्यात येणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी सुरु असून, अख्खी सांगली भगवीमय झाली आहे. ठिकठिकाणी संस्थापक संभाजीराव भिडे यांचे फलक लावण्यात आले असून, 'सन्मान मोर्चा'साठी आवाहन केले जात आहे. गेल्या महिन्याभरापासून कार्यकर्त्यांनीही जिल्हा...
जानेवारी 08, 2018
बेळगाव - ‘कर्नाटकच्या अत्याचाराखाली दडपूनही सीमाभागातील मराठी बांधव प्रतिकूल परिस्थितीत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपत आहेत. मराठीच्या लेकरांना त्यांच्या मातृभाषेपासून तोडण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यांना न्यायव्यवस्था नक्‍कीच धडा शिकवेल. सध्या सीमाप्रश्‍न अंतिम...
डिसेंबर 29, 2017
कोल्हापूर - सामन्याचा आँखो देखा हाल, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समयसूचकतेने मांडलेले संदर्भ, हलके फुलके विनोद, अशा अनोख्या शैलीतून केलेल्या समालोचनाद्वारे क्रिकेट सामन्याला गर्दी खेचणारा समालोचक म्हणून अंकुश निपाणीकर यांनी ओळख निर्माण केली आहे. खेळाडू ते समालोचक अशा दोन तपांहून अधिक काळ ते क्रिकेटशी...
डिसेंबर 06, 2017
जुने नाशिक - अरबी समुद्रातील ओखी वादळाच्या प्रभावाने शहरात पहाटेपासून रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण होऊन जनजीवन विस्कळित झाले.  ओखी वादळ सुरतच्या दिशेने वळाले असले, तरी शहराच्या वातावरणावर त्याचा परिणाम झाला. पाऊस अन्‌ हवेतील गारव्यामुळे नागरिकांचा दिवस उजाडण्यास आज उशीर...