एकूण 48 परिणाम
नोव्हेंबर 01, 2019
बेळगाव - मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 1) सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येणार आहे. तसेच मूक सायकल फेरीही काढली जाणार आहे. सीमावासियांनी आपले व्यवहार बंद ठेवून हजारोंच्या संख्येने मूक सायकल फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती...
सप्टेंबर 23, 2019
वसई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होईल, ही अपेक्षा नव्हती. या निवडीमुळे मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी रविवारी दिली. लेखकाला लेखनाचे स्वातंत्र मिळायला हवे. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणीही घाला घातला काम नये, असे मतही त्यांनी...
जुलै 15, 2019
बेळगाव - कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांचे हक्क डावलत असून चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. एस व्ही बोमनहळ्ळी यांनी पुन्हा एकदा सीमाभागात कन्नडसक्तीचा राग आवळला आहे. या विरोधात आक्रमक झालेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व...
जुलै 07, 2019
बेळगाव -  इंग्रजीच्या ओढ्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. मात्र, हुंचेनट्टी (ता. बेळगाव) गावातील सरकारी मराठी शाळेत तेलगू व नबानी भाषिक २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अन्य भाषिक असूनही हे विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत. मात्र,...
जून 26, 2019
मुंबई : लेखकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यादृष्टीने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे ‘म्हणींवरून कथालेखन’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रौढकथा विभागात अंधेरीच्या शिल्पा शेडगे, तर बालकथा विभागात परळच्या स्नेहजीत वाघने प्रथम क्रमांक पटकावला.  मराठीतील म्हणींना मोठी परंपरा...
जून 22, 2019
पुणे - सरकार दरबारी उपेक्षाच वाट्याला येत असलेल्या मराठी भाषेसाठी तमाम मराठी साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी वज्रमूठ बांधली आहे. मराठीवरील अन्याय दूर करून भाषेला तत्काळ अभिजात दर्जा द्या, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील साहित्यिक सोमवारी (ता. २४) मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत....
जून 16, 2019
बेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र...
मे 19, 2019
बेळगाव - इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे वळू लागले आहेत. गेल्या काही वर्षात एक ते दोन वर्षे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बालिका आदर्श, मराठी...
मार्च 29, 2019
बेळगाव - तब्बल १५ वर्षांनंतर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्णयाचा राष्ट्रीय पक्षांनी धसका घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे. समितीने १०१ उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे राहण्याची...
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत...
मे 09, 2018
करनाटकातील इलेक्‍शनच्या निकालांसंदर्भात बराच धुरोळा उडाला असून, धुळीच्या वादळाचा इशारा करनाटक राज्यालाही दिला जावा, अशी आम्ही मागणी करीत आहो. तेथे उडालेली धूळ किती प्रमाणात आहे, हे आम्ही पाहू शकलो नाही, कारण डोळ्यांत धूळ जाण्याचे भय होते. असो. विविध ओपिनियन पोलांनुसार त्रिशंकू विधानसभा जन्माला...
मे 04, 2018
बेळगाव - सीमाभागात मराठी भाषेतील फलक पुन्हा टार्गेट होऊ लागले आहेत. मराठी भाषिक एकीची वज्रमुठ आवळत असतानाच कन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासण्याचा प्रकार निलजी (ता. बेळगाव) येथे शुक्रवारी घडला आहे. मराठी भाषिक संघटनांकडून याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे...
मे 04, 2018
बेळगाव -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगुंदीत (ता. बेळगाव) महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराविरोधात भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी निषेध केला आहे. भाजपला महाराष्ट्रात याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘बेळगावात...
एप्रिल 28, 2018
बेळगाव : इये मराठीची नगरी असे चिक्कोडी तालुक्‍यातील अनेक गावांचे चित्र... मग तेथे गेल्यानंतर मराठी बोललंच पाहिजे. मग ते राज्याचे मुख्यमंत्री का असेनात. पण, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना कुठे मराठी येते.... मग त्यांनी चक्क 'मला मराठी येत नाही, माफ करा...! असे म्हणत मराठी भाषिकांची माफी...
फेब्रुवारी 28, 2018
बेळगाव - `छत्रपती शिवरायांना स्वराज्यनिर्मितीसाठी जिवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्याचप्रकारे सीमाभागातील मराठी टिकवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यरत आहे. मराठीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडून अस्मिता गहाण टाकू नका. सीमालढ्याचा संघर्ष एकोप्याने कायम ठेवूया,` असे आवाहन कोल्हापूर...
फेब्रुवारी 16, 2018
बेळगावबेळगाव, कारवार, निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणांनी देत तालुका पंचायत सभागृह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (ता.16) घुमविला. सदस्यांच्या नामफलक कानडीबरोबर मराठीतूनही...
फेब्रुवारी 11, 2018
बेळगाव - महाराष्ट्र राज्य असे लिहिलेले कितीही फलक काढले तरी येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच आहे, असे प्रतिपादन साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी केले.  येळ्ळूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते, समाज बदलण्यासाठी धारणा बदलली पाहिजे, माणूस होणं हे साहित्याचे उद्दिष्ठ असले...
जानेवारी 20, 2018
बेळगाव - शहरातील व्यापारी व उद्योजकांना व्यापार परवाना व कन्नड फलक सक्तीचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत परवाना न घेणारे किंवा कन्नड फलक न लावणाऱ्यांची आस्थापने बंद केली जाणार आहेत. याबाबत सोमवारपासून (ता. २२) शहरात...
जानेवारी 08, 2018
बेळगाव - ‘कर्नाटकच्या अत्याचाराखाली दडपूनही सीमाभागातील मराठी बांधव प्रतिकूल परिस्थितीत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपत आहेत. मराठीच्या लेकरांना त्यांच्या मातृभाषेपासून तोडण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यांना न्यायव्यवस्था नक्‍कीच धडा शिकवेल. सध्या सीमाप्रश्‍न अंतिम...
जानेवारी 07, 2018
अनिश शाम सुतार यांचे 'छोटी छोटी मुले!' पहिलेच बालगीत. त्याची बालमैत्रीण स्नेहल शिवाजी हुद्दार हिचे शब्द. शाळेतच शिकणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थीनीने कुमारी अनुष्का अक्षय आपटे हिने हे गीत गायलेलं आहे. तिघेही बेळगाव येथील एकाच मराठी विद्यानिकेतन या शाळेचे. मराठीचे शोषण होणाऱ्या...