एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
मुंबईतील माझगावच्या मंडईत भाजी विक्री करणारा एक तरुण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वानं प्रभावित झाला आणि त्यानं राजकारणार प्रवेश केला. केवळ प्रवेश केला नाही तर, त्या तरुणानं महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. छगन भुजबळ नावाचा हा तरुण आज, राज्याच्या...
नोव्हेंबर 01, 2019
ठाणे : शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणाला बसवणार या चर्चेला गुरुवारी विराम मिळाला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यावरच अखेर मातोश्रीने विश्‍वास टाकून त्यांना पुन्हा एकदा गटनेतेपदी नेमले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या...
डिसेंबर 09, 2017
सांगली : काँग्रेसमधून बाहेर पडून हिंदुत्ववादी भाजपशी घरोबा करणाऱ्या नारायण राणे यांनी आपल्या महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचा अजेंडा मात्र सर्वधर्मसमभावाचा असेल असे आज जाहीर केले. पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या राणे यांनी आज येथे सकाळी वसंतदादांच्या समाधीस्थळी भेट घेऊन जिल्ह्यातील निवडक...
मे 25, 2017
मालवण : कर्नाटक राज्याचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी महाराष्ट्रात मुंबईत येऊन दाखवावे. मग त्याला जय महाराष्ट्र म्हणजे काय ते दाखवून देऊ. बेग यांना त्यांची औकात दाखविण्याची वेळ आली आहे. राज्यात कर्नाटकच्या ज्या गाड्या येतील त्या सर्व गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहिले जाईल. या आंदोलनात शिवसेना पूर्ण...
मे 25, 2017
बेळगाव - मराठी कागदपत्रांसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी उपस्थित राहण्यास बेळगावात येणाऱ्या महाराष्ट्राचे मंत्री दिवाकर रावते आणि दीपक सावंत यांना जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी कोगनोळी नाक्‍यावरच रोखले आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एन जयराम यांनी सदर मंत्र्यांना 24 मे ते 27 मे रात्री...
मे 25, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार असे म्हणणाऱ्या कर्नाटक सरकारच्या फतव्याला विरोध करण्यासाठी बेळगावमध्ये गुरुवारी (ता. 25) होत असणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते सहभागी होणार...
मे 24, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्या मराठी भाषिकांवर कारवाई करण्याच्या कर्नाटकातील मंत्र्याने केलेल्या विधानाचा आज त्या सरकारला पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारने निषेध केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आज याबाबत पत्र पाठविले आहे. त्यात महाराष्ट्राला...
मे 24, 2017
महाराष्ट्र बसवर "जय कर्नाटक' लिहिण्याचा प्रयत्न उधळला निपाणी - कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सीमा भागातील नेत्याने "जय महाराष्ट्र' म्हणू नये, अन्यथा कारवाईचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी कोल्हापूर बस स्थानकावरील कर्नाटक परिवहनच्या बसगाड्यांवर "जय महाराष्ट्र' असा मजकूर शिवसेना...
मे 23, 2017
पालघर : बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’ बोलणार्‍या विरोधात कारवाई करणार्‍यांविरुद्ध ठोस उत्तर देण्यास शिवसेना खंबीर आहे. मात्र अशावेळी राज्यातील इतर राजकीय पक्ष हातामध्ये बांगड्या घालून बसल्यासारखे असल्याची टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी काल आपण बाहुबली २ (दोन)...
फेब्रुवारी 06, 2017
पु. भा. भावे साहित्यनगरी - शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्यातील कलगी तुरा नव्वदाव्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर रंगला. संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात सत्तावीस गावांची महानगरपालिका किंवा नगर परिषद करावी हा ठराव मांडण्यात आला. त्या वेळी कल्याण-डोंबिवली पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या...
जानेवारी 10, 2017
मालेगाव - तालुक्‍यात एकमेव खुला असलेल्या जिल्हा परिषदेच्या रावळगाव गटात निवडणुकीची घमासान सुरू आहे. भाजप व शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित झाले असून, संभाव्य उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. भाजपचे समाधान हिरे व शिवसेनेचे रमेश आहिरे या संभाव्य उमेदवारांचा तिळगूळ व शुभेच्छापत्रे...
नोव्हेंबर 23, 2016
कोल्हापूर : नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवरून शिवसेना केंद्र सरकारवर टीका करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सरकार आता पूर्ण स्थिर आहे' असे आज (बुधवार) स्पष्ट केले. नगरपालिकांमधील प्रचार दौऱ्यासाठी मुख्यमंत्री काल इचलकरंजीमध्ये होते. त्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला....
नोव्हेंबर 22, 2016
बेळगाव - लढण्याचा हक्क आहे, हक्कांसाठी लढतोय, तुमच्याकडे कायदा आणि शस्त्र आहे. त्यामुळे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आमच्या मनात लढण्याची इच्छा आहे, तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. आजही हुकूमशाही आणि दंडूकशाहीला झेलण्याची ताकद येथील मराठी माणसाच्या...
नोव्हेंबर 22, 2016
बेळगाव - 'लढण्याचा हक्क आहे, हक्कांसाठी लढतोय. तुमच्याकडे कायदा आणि शस्त्र आहे. त्यामुळे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र जोपर्यंत आमच्या मनात लढण्याची इच्छा आहे, तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहोत. आजही हुकूमशाहीला आणि दंडुकेशाही झेलण्याची ताकद येथील मराठी...