एकूण 18 परिणाम
जानेवारी 13, 2020
बेळगाव ः इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्रमुख अतिथी बबन पोतदार व अन्य साहित्यिकांना अटक करण्याची धमकी खानापूरच्या पोलिस निरीक्षकांनी रविवारी (ता. 12) सकाळी आठ वाजता फोनवरून दिली. तसेच त्यांना संमेलनस्थळी जाण्यापासूनही रोखण्यात आले. तर...
जानेवारी 06, 2020
खानापूर  (बेळगाव) : नातेवाईकांचा मृतदेह वाहनात घालून मागून दुचाकीवरून जाताना म्हैस दुचाकीसमोर आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 4) सायंकाळी घडली. सुधीर कृष्णा देसाई (वय 31) हा जागीच ठार झाला, तर सागर दौलत देसाई (वय 29) हा या अपघातात...
जानेवारी 03, 2020
कऱ्हाड : हुतात्मा संदीप सावंत अमर रहे...., वंदे मातरम..., भारत माती की जय..., पाकिस्तान मुर्दाबाद... अशा घोषणा देत देशभक्तीपर वातावरणात वीरमरण आलेल्या हुतात्मा संदीप रघुनाथ सावंत यांना अलोट जनसमुदायाच्या साक्षीने साश्रूपूर्ण नयनांनी आज (शुक्रवार) मुंढ्यात अखेरचा निरोप देण्यात आला. सैन्य व पोलिस...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
जुलै 02, 2019
बंगळूर - मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असतानाच इकडे काँग्रेस-धजद आमदारांच्या राजीनामा सत्रास सुरवात झाली. आज सकाळी होसपेठचे आमदार आनंद सिंग यांनी, तर दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्या (ता. २)पर्यंत काँग्रेस व धजदचे ११ आमदार राजीनामा देणार असल्याची...
ऑगस्ट 18, 2018
बेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुवर्ण विधानसौध नजीकच्या एससी मोटर्स समोर शनिवारी (ता. 18) सकाळी 6.30 वाजता घडला.  पुणेहून बंगळूरकडे जाणाऱ्या व्हीआरलच्या आराम बसवरील...
जुलै 31, 2018
बेळगाव - महाव्दार रोड येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १२ मध्ये कन्नड शाळा स्थलांतरीत करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. याला शाळा सुधारणा समिती व मराठी भाषिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शहरातील अनेक मराठी शाळांमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न शिक्षण खात्याकडून होत...
जून 27, 2018
फोंडा : बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 अ वरील केरये - खांडेपार येथे सोमवारी संध्याकाळी दरड कोसळल्याने धोकादायक ठरलेला हा महामार्ग कालपासून बंद असून शक्‍य तेवढ्या लवकर खुला करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा महामार्ग आज खुला होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा...
जून 13, 2018
कोल्‍हापूर - दक्षिण भारत जैन सभेचे ९८ वे त्रैवार्षिक अधिवेशन १६ व १७ जून रोजी ब्रह्मनाथ  भवन, श्री क्षेत्र, स्तवनिधी (जि. बेळगावी) येथे आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन अधिवेशनात गौरव केला जाणार आहे. उपाध्यक्ष रावसाहेब जि. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘...
जून 12, 2018
बेळगाव : यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यानी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता ते महापालिका कार्यालयात केले. कार्यालयासमोर त्यानी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यानी आंदोलन केले....
जून 12, 2018
बेळगाव - यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता दिनेश नाशीपुडी महापालिका कार्यालयात आले. कार्यालयासमोर त्यांनी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यांनी...
जून 06, 2018
बंगळूर - यमकनमर्डीचे आमदार व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद न मिळाल्यामुुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकानी बंगळूर येथील राजभवनासमोर आंदोलन केले. या आंदोलनात बेळगावच्या नगरसेविका जयश्री माळगी यांच्यासह आयेशा बाळेकुंद्री, तसेच बेळगाव, खानापूर व यमकनमर्डी येथील त्यांच्या...
मे 09, 2018
बेळगाव : न्यू गांधीनगर येथील प्रचार दौऱ्यात पाकिस्तान जिंदाबाद असा नारा दिल्याबद्दल आमदार फिरोज सेठसह समर्थकांवर आज (ता.9) गुन्हा दाखल झाला आहे. आमदार फिरोज सेठ यांची 6 मे रोजी न्यू गांधीनगरला सभा होती. सभा उरकून फिरोज सेठ आणि त्यांचे समर्थक निघून जात असताना समर्थकांनी पाकिस्तान...
मे 08, 2018
बेळगाव - कर्नाटकातही कॉंग्रेसचा पराभव होणार असून सिद्धरामय्या सरकारची उलटी गणती सुरु झाली आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ हे येथे आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकांरांशी संवाद साधला. सोमवारी...
मे 04, 2018
बेळगाव - आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. असा निरोप पोलिसांकडून देताच सीमावासियांच्या भावनेपुढे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर नमते घेतले. येळ्ळूर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती...
मार्च 19, 2018
नाशिक : सातवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन शनिवारपासून (ता. 24) विश्‍वास लॉन्स, सावरकरनगर येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी पंजाब येथील प्रसिद्ध कवियत्री श्रीमती इन्दरजीत नंदन यांची निवड करण्यात आली आहे.  स्वागताध्यक्षाची जबाबदारी विश्‍वास ठाकूर यांच्यावर आहे. दोन दिवस चालणाऱ्या या...
एप्रिल 04, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजप आघाडीसोबत राहिलेल्या व सभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी कॉंग्रेस आघाडीला मिळालेल्या सदस्या राणी खलमेट्टी यांना आज सकाळी हॉटेलमधूनच "हायजॅक' करून थेट मतदानाला आणले. सौ. खलमेट्टी यांनीही आपण ताराराणी आघाडीसोबतच राहणार असल्याचे सांगत...
फेब्रुवारी 18, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजर संशोधन समिती स्थापन करून, त्याचे अध्यक्षपद भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना द्यावे, अशी उपरोधिक टीका शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. मंत्रालयासमोरील "शिवालय' या पक्षकार्यालयात त्या बोलत होत्या. ...