एकूण 21 परिणाम
जानेवारी 19, 2020
बेळगाव : सीमा भागातील मराठी भाषा संस्कृती संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा आणि शरद पवार यांच्यात बैठक होणे आवश्‍यक आहे. चर्चेने या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त...
डिसेंबर 26, 2019
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली, की ‘लॉंग ड्राइव्ह’ला जाण्याचे वेध लागतात. थोड्या आडवळणावरची ठिकाणं बघण्याचे बेत आखले जाऊ लागतात. परंतु निघायचं कसं? कुणाबरोबर? हे नक्की असलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपण अमलात आणू शकलो, तर मोठी टूर आटोपशीर करता येऊ शकते. कोस्टल कर्नाटकला अचानक जायचं...
डिसेंबर 19, 2019
सोलापूर/ उमरगा : लग्नासाठी बसवकल्याण येथे निघालेल्या नातेवाईकांच्या वाहनाला अपघात होऊन मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर गावात जिल्हा परिषद शाळेसमोर घडली.  क्लिक करा : 'ते' तिघे पहाटे दीड...
डिसेंबर 09, 2019
बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे...
ऑक्टोबर 13, 2019
नाचनवेल  (जि.औरंगाबाद ) ः सारोळा (ता. कन्नड) येथील सैनिक सचिन रावसाहेब बनकर (वय 25) यांचा फ्रीजच्या स्फोटामुळे भाजल्याने शनिवारी (ता. 12) पुण्यातील सैनिक कमांड रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सचिन बनकर हे ता. 19 मार्च 2014 मध्ये बारावी उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात सैन्यात भरती झाले...
ऑगस्ट 30, 2019
कऱ्हाड ः पिस्तूल जप्त तर होतेय, मग ते तस्करीच्या माध्यमातून आलेले असेल किंवा गुन्ह्यांत वापरलेले असेल, त्याचा तपास मात्र काहीही होत नाही. जप्तीच्या कारवाईचा गवगवा पोलिस खूप करतात. मात्र, ते पिस्तूल आले कोठून, त्याचे मूळ कुठे आहे, याचा तपास होताना दिसत नाही.  शहरातील वेगवेगळ्या गुंडांच्या...
जुलै 31, 2018
बेळगाव - स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज सुवर्णसौध आंदोलनस्थळी काही काळ फडकविण्यात आल्याने खळबळ उडाली. आंदोलक नागेश गोलशेट्टी यांनी तसा प्रयत्न केल्यामुळे त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, स्वामी व आंदोलकांची विधानसभा विरोधापक्ष नेते बी. एस. येडियुराप्पा यांनी भेट घेतली. आंदोलकांबाबत...
जून 22, 2018
बेळगाव, खानापूर - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारेला बुधवारी (ता. २०) बेळगावला आणले होते. येथील जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करून गुप्तस्थळी नेले; परंतु एसआयटीने त्याला खानापूर तालुक्‍यातील जांबोटीच्या जंगलात फिरवून पिस्तूल...
जून 21, 2018
बेळगाव - आश्रय सौहार्द सोसायटीतील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अद्याप मिळालेल्या नाहीत. याच संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आश्रय इन्फ्राकॉनकडून ८ कोटी ६६ लाख रुपये सोसायटीचे कर्ज येणे आहे. त्यामुळे, इन्फ्राकॉनच्या नावे असलेल्या व सध्या बांधकाम सुरू असलेल्या अनगोळमधील...
जून 13, 2018
कोल्‍हापूर - दक्षिण भारत जैन सभेचे ९८ वे त्रैवार्षिक अधिवेशन १६ व १७ जून रोजी ब्रह्मनाथ  भवन, श्री क्षेत्र, स्तवनिधी (जि. बेळगावी) येथे आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन अधिवेशनात गौरव केला जाणार आहे. उपाध्यक्ष रावसाहेब जि. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘...
जून 04, 2018
बेळगाव - बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक व अमृत फार्मास्युटिकल्सचे मालक शैलेश शरद जोशी वय (40 रा. अमृत मलम फॅक्टरी पाईपलाईन रोड, बेळगाव) यांनी आत्महत्या केल्याची घटना आज मध्यरात्री उघडकीस आली. दोनच्या सुमारास त्यांनी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले....
मे 08, 2018
बेळगाव - कर्नाटकातही कॉंग्रेसचा पराभव होणार असून सिद्धरामय्या सरकारची उलटी गणती सुरु झाली आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ हे येथे आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकांरांशी संवाद साधला. सोमवारी...
मे 04, 2018
बेळगाव - आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. असा निरोप पोलिसांकडून देताच सीमावासियांच्या भावनेपुढे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर नमते घेतले. येळ्ळूर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती...
एप्रिल 09, 2018
मलिकवाड, जि. बेळगाव (कर्नाटक) - माझं नाव...आहे. मी बी. कॉम झाले आहे. मला शेतकरी नवराच हवा. किमान ५ एकर तरी शेती हवी, तो प्रगतिशील आणि कष्टाळू हवा... त्याचे उत्पन्न चांगले हवे, तो निर्व्यसनी हवा... अशा अपेक्षांनी येथे ‘वर’ म्हणून फक्त शेतकरी मुलगा निवडीसाठी झालेला पहिला ऐतिहासिक शेतकरी...
जानेवारी 30, 2018
पुणे - महाराष्ट्र आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांना कल्पनेच्या विश्‍वात रमून कल्पनेच्या पंखांनी उंच भरारी घेत रंग-रेषांच्या जादूई विश्‍वाची सफर घडविणाऱ्या पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी "सकाळ चित्रकला स्पर्धा-2017'तील सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये "अ' गटात आदर्श रमण लोहार (गडहिंग्लज, जि....
जानेवारी 23, 2018
कोल्हापूर - सीमाभागाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकाकमधील कार्यक्रमात कर्नाटक स्तुतीपर कन्नड गीत गायल्याच्या निषेधार्थ त्यांच्या घरावर आज आयोजित केलेला मोर्चा पोलिसानी संभाजीनगर मोरे कॉलनी येथे रोखले. निषेधाच्या घोषणा देत पोलिसांचे कडे तोडुन पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या...
जानेवारी 21, 2018
गुरुवर्य पंडित जसराजजी यांच्याबरोबर केलेल्या प्रवासात त्यांचे सांगीतिक विचार आणि आयुष्यातले त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. यातून खूपच प्रेरणा मिळायची. वटवृक्षासारख्या कलावंताची अनुभवसमृद्धीही तेवढीच भव्य असते. या ऐकलेल्या अनुभवांतून एक दृष्टी प्राप्त होत जाते. माझी आई डॉ. शोभा अभ्यंकर ही शास्त्रीय...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या गजरात निरोप - गुजरात,  कर्नाटकातील कलाकारांनी मने जिंकली मिरज - पारंपरिक वाद्यांचा गजर आणि लोककलांच्या अफलातून सादरीकरणाने मिरजेचा विसर्जन मिरवणूक सोहळा उत्साह, शांततेत झाला. तब्बल ३० तास तो रंगला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी...
जून 02, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' अशी घोषणा देणाऱ्या सीमाभागातील लोकप्रतिनिधींची पदे रद्द करण्यात येतील, अशी घोषणा कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या पार्श्‍वभूमीवर परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी बसवर लवकरच "जय महाराष्ट्र' नमूद...
मे 24, 2017
महाराष्ट्र बसवर "जय कर्नाटक' लिहिण्याचा प्रयत्न उधळला निपाणी - कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सीमा भागातील नेत्याने "जय महाराष्ट्र' म्हणू नये, अन्यथा कारवाईचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी कोल्हापूर बस स्थानकावरील कर्नाटक परिवहनच्या बसगाड्यांवर "जय महाराष्ट्र' असा मजकूर शिवसेना...