एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 06, 2018
बेळगाव - शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बापट गल्लीतील श्री विठ्ठल रुखमाई मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख 8 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना सोमवार (ता. 6) सकाळी उघडकीस आली असून घटनेची नोंद खडेबाजार पोलीस स्थानकात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील...
जुलै 27, 2018
बेळगाव - शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शनी मंदिरात गुरुवारी रात्री चोरी झाली. चोरट्यानी देवाच्या गळ्यातील वीस ग्रॅमचा सोन्याचा हार चोरून नेला. शटरच्या जाळीतून बारीक लोखंडी सळी घालून चोरट्यानी देवाच्या गळ्यातील हार लांबवला. या हाराची किंमत अंदाजे पंचेचाळीस हजार रुपये होते....
जुलै 27, 2018
बेळगाव : गोवावेस मधील दत्त मंदिरासमोरील शांताप्पाण्णा मिरजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी शटर उचकटून आतील बाजूस असलेला काचेचा दरवाजा फोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु फुटलेल्या काचा त्यांना लागल्याने ते परत निघून गेले. बाजूला असलेल्या...
जून 06, 2018
बेळगाव - वडिलांवर शस्त्रक्रीयेसाठी आणलेली 50 हजाराची रक्कम बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमाराने लांबविली. या प्रकरणी सदाशिव यशवंत संकपाळ (32, रा. गुंडेवाडी, ता. अथणी) या तरुणाने एपीएमसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.  याबाबत तरुणाने दिलेली माहिती अशी की, त्याच्या वडिलांना केएलई...
एप्रिल 25, 2018
निपाणी - येथील बेळगाव नाक्‍याशेजारी असलेल्या माने प्लॉटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 22 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये असा 7 लाख 54 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. श्रीकांत बंडेराव घोडके यांच्या घरात ही चोरी झाली. आजारामुळे...