एकूण 9 परिणाम
जानेवारी 25, 2020
ओरोस (सिंधुदूर्ग) : राज्यस्तरीय कृषी पशु पक्षी प्रदर्शनाचे ठिकाण व निर्णय घेण्याच्या विषयावरुन भाजप व शिवसेनेचे सदस्य यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हे प्रदर्शन कुडाळ तहसिलच्या आवारात घेण्यात यावे, अशी मागणी करणारी शिवसेनेची सूचना भाजपच्या सदस्यांनी धुडकावून लावली. प्रदर्शनादरम्यान कोणताही निर्णय...
जानेवारी 13, 2020
बेळगाव ः इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्रमुख अतिथी बबन पोतदार व अन्य साहित्यिकांना अटक करण्याची धमकी खानापूरच्या पोलिस निरीक्षकांनी रविवारी (ता. 12) सकाळी आठ वाजता फोनवरून दिली. तसेच त्यांना संमेलनस्थळी जाण्यापासूनही रोखण्यात आले. तर...
डिसेंबर 09, 2019
बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे...
जुलै 02, 2019
बंगळूर - मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असतानाच इकडे काँग्रेस-धजद आमदारांच्या राजीनामा सत्रास सुरवात झाली. आज सकाळी होसपेठचे आमदार आनंद सिंग यांनी, तर दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्या (ता. २)पर्यंत काँग्रेस व धजदचे ११ आमदार राजीनामा देणार असल्याची...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
मे 04, 2018
बेळगाव - आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते असून आमचा अभिमान असल्यास अशोक चव्हाण यांनी आम्हाला भेटायची संधी द्यावी. असा निरोप पोलिसांकडून देताच सीमावासियांच्या भावनेपुढे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर नमते घेतले. येळ्ळूर येथे महाराष्ट्र एकीकरण समिती...
फेब्रुवारी 19, 2018
सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदा -  ‘‘बेळगावच्या संदर्भात कुठलाही राजकीय पक्ष आग्रही नाही. भाजप असो वा काँग्रेस, दोन्ही राष्ट्रीय पक्ष ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच लढा द्यावा लागेल,’’ या शब्दांत...
एप्रिल 04, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजप आघाडीसोबत राहिलेल्या व सभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी कॉंग्रेस आघाडीला मिळालेल्या सदस्या राणी खलमेट्टी यांना आज सकाळी हॉटेलमधूनच "हायजॅक' करून थेट मतदानाला आणले. सौ. खलमेट्टी यांनीही आपण ताराराणी आघाडीसोबतच राहणार असल्याचे सांगत...
फेब्रुवारी 18, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजर संशोधन समिती स्थापन करून, त्याचे अध्यक्षपद भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना द्यावे, अशी उपरोधिक टीका शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. मंत्रालयासमोरील "शिवालय' या पक्षकार्यालयात त्या बोलत होत्या. ...