एकूण 11 परिणाम
जानेवारी 22, 2020
संकेश्वर (जि. बेळगाव) - गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन येथील महामार्गावर सोलापूर फाटय़ानजीक शिंदेवाडीत असलेल्या घरासह जनावरांच्या गोठय़ाला आग लागली. त्यात घराचे अडीच लाखाचे तर रोख रक्कम, सोने व संसारपयोगी साहित्य मिळून एकूण साडेपाच लाखांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (ता. 22) सकाळी दहा...
डिसेंबर 26, 2019
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली, की ‘लॉंग ड्राइव्ह’ला जाण्याचे वेध लागतात. थोड्या आडवळणावरची ठिकाणं बघण्याचे बेत आखले जाऊ लागतात. परंतु निघायचं कसं? कुणाबरोबर? हे नक्की असलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपण अमलात आणू शकलो, तर मोठी टूर आटोपशीर करता येऊ शकते. कोस्टल कर्नाटकला अचानक जायचं...
डिसेंबर 19, 2019
सोलापूर/ उमरगा : लग्नासाठी बसवकल्याण येथे निघालेल्या नातेवाईकांच्या वाहनाला अपघात होऊन मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर गावात जिल्हा परिषद शाळेसमोर घडली.  क्लिक करा : 'ते' तिघे पहाटे दीड...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
नोव्हेंबर 20, 2018
बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे.  प्रसाद के (वय 40, रा. बंगळूर असे ठार झालेल्या बस  चालकाचे नाव आहे. आज सकाळी एक मालवाहू ट्रक...
ऑगस्ट 18, 2018
बेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने बंगळूरकडे जाणारी व्हीआरएलची आराम बस उलटून चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुवर्ण विधानसौध नजीकच्या एससी मोटर्स समोर शनिवारी (ता. 18) सकाळी 6.30 वाजता घडला.  पुणेहून बंगळूरकडे जाणाऱ्या व्हीआरलच्या आराम बसवरील...
जुलै 15, 2018
बेळगाव : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस उलटून दोघेजण जागीच ठार, तर 18 जण जखमी झाल्याची घटना पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळमठजवळ घडली. आज पहाटे 6.20 वाजता घडलेल्या या अपघातात प्रवासी म्हणून जाणारा वायव्य परिवहन मंडळाचा बसचालक अशोक बसाप्पा दुंडी (वय 39, रा. निच्चनकी, ता....
जून 27, 2018
फोंडा : बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 अ वरील केरये - खांडेपार येथे सोमवारी संध्याकाळी दरड कोसळल्याने धोकादायक ठरलेला हा महामार्ग कालपासून बंद असून शक्‍य तेवढ्या लवकर खुला करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा महामार्ग आज खुला होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा...
डिसेंबर 11, 2017
बारा तासांत दोन अपघात ः महामार्गावर हिंडाल्कोजवळ तिघे ठार, टाटा मोटर्सजवळ एक ठार बेळगाव: शहर परिसरात बारा तासात झालेल्या दोन अपघातांमध्ये चौघेजण ठार झाले. महामार्गावर हिंडाल्कोजवळ सावकाश केलेल्या कॅन्टरला दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने तिघे ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री...
डिसेंबर 23, 2016
निपाणी - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर प्रतिभानगराजवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या हॉटेलजवळच मालकाचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. 22) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. रमेश सदाशिव चौगुले (वय 46, रा. साईशंकरनगर, हुडको कॉलनी, निपाणी) असे मृताचे नाव आहे. तर रखवालदार आकाश हरिभाऊ कुलकर्णी (वय...
डिसेंबर 08, 2016
  सहा घाट. साडेसहाशे किलोमीटर. विनाथांबा अडतीस तास सायकल प्रवास.... ऐकणारा थक्क होतो; पण ते कठीण नाही. मी केलेय पूर्ण. मित्र होते प्रोत्साहन द्यायला, काळजी घ्यायला; पण शेवटचा तासभर प्रवास अटीतटीचा गेला आणि एक मिनीट राखून रेस पूर्ण झाली. आयुष्यातील मिनिटाची किंमत त्या वेळी कळली.   नुकतीच पुणे ते...