एकूण 10 परिणाम
डिसेंबर 03, 2019
भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या हातातील एक लाख रुपये रक्कम असणारी पर्स माकडाने हिसकावून नेल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्सच्या जवानांनी खोल दरीतून ही पर्स मिळवून दिल्याने जीव भांड्यात पडला. ''सकाळ'चे मोबाईल ऍप...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी...
ऑक्टोबर 09, 2018
शिरोळ तालुक्‍यातील ऊस पट्ट्यात सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असणाऱ्या उमळवाडने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पेरूचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. दीडशे वर्षांपासून गावामध्ये पेरूचे उत्पादन घेतले जात आहे. उमळवाड सोडले तर आसपास एकही बाग नाही; मात्र उमळवाडमध्ये ६० एकरांवर पेरूच्या बागा आहेत. कृष्णा काठी...
ऑगस्ट 06, 2018
बेळगाव - शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बापट गल्लीतील श्री विठ्ठल रुखमाई मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख 8 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना सोमवार (ता. 6) सकाळी उघडकीस आली असून घटनेची नोंद खडेबाजार पोलीस स्थानकात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील...
मे 27, 2018
नागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार कारदगा, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) व त्यांचा मुलगा आरव (५) अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना सकाळी साडेदहाला घडली.  याबाबत पोलिसांनी...
मे 11, 2018
आरोग्याचा हितचिंतक ‘फॅमिली डॉक्‍टर’ येताची घरा-घरां। आजार पळून जाई खरा-खरा ।। ‘सकाळ’ वृत्तपत्राने ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीच्या रूपाने प्रत्येक घराघरांत फॅमिली डॉक्‍टरांना पाठविले आहे, तेही तब्बल साडेसातशे वेळा. म्हणजे आज सुद्धा आपल्याला ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नितांत गरज आहे. बालांपासून ते...
मे 08, 2018
बेळगाव - कर्नाटकातही कॉंग्रेसचा पराभव होणार असून सिद्धरामय्या सरकारची उलटी गणती सुरु झाली आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ हे येथे आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकांरांशी संवाद साधला. सोमवारी...
एप्रिल 27, 2018
बेळगाव - दोन विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी होण्याची शक्‍यता असून, आज (ता. २७) याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याच्या मागणीला आणि त्यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्‍यता आहे. सीमाभागातील...
मार्च 19, 2018
नाशिक : सातवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन शनिवारपासून (ता. 24) विश्‍वास लॉन्स, सावरकरनगर येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी पंजाब येथील प्रसिद्ध कवियत्री श्रीमती इन्दरजीत नंदन यांची निवड करण्यात आली आहे.  स्वागताध्यक्षाची जबाबदारी विश्‍वास ठाकूर यांच्यावर आहे. दोन दिवस चालणाऱ्या या...
नोव्हेंबर 24, 2017
बेळगाव : 'व्हिटीयू'जवळील जैव वैविध्यता उद्यानाचे उदघाटन आज (शुक्रवार) सकाळी वन मंत्री रामनाथ रै यांच्या हस्ते होणार होते. त्यावेळी ड्रोन च्या आवाजाने पिसाळलेल्या मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे कार्यक्रमावेळी एकच धावपळ सुरू झाली.  वन मंत्री रै यांच्या समवेत वन खात्याचे अधिकारी, माजी...