एकूण 15 परिणाम
डिसेंबर 22, 2019
मुंबई: सध्या युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंटाग्राम अशा सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष पुस्तक वाचनापासून तरुणाई दूर जात आहे. तरूणाईला प्रत्यक्ष वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी सकाळ माध्यम समुहच्या यिनबझ, ग्रंथाली प्रकाशन, ठाणे आर्ट गिर्ल्ड(टॅग), किर्ती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज दादर येथील...
ऑक्टोबर 13, 2019
नाचनवेल  (जि.औरंगाबाद ) ः सारोळा (ता. कन्नड) येथील सैनिक सचिन रावसाहेब बनकर (वय 25) यांचा फ्रीजच्या स्फोटामुळे भाजल्याने शनिवारी (ता. 12) पुण्यातील सैनिक कमांड रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सचिन बनकर हे ता. 19 मार्च 2014 मध्ये बारावी उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात सैन्यात भरती झाले...
ऑक्टोबर 09, 2018
बेळगाव - महापालिकेत राज्योत्सव पूर्वतयारी बैठक घेण्याच्या महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राज्योत्सव पूर्वतयारी बैठकीत चिक्कलदिन्नी यांनी गुरुवारी (ता. ११) महापालिकेत अधिकाऱ्यांसाठी पूर्वतयारी...
ऑक्टोबर 06, 2018
बेळगाव : खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी. पाटील यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. बेळगावातील समर्थनगर, हनुमान नगर तसेच बैलहोंगल येथील घर व खानापूर येथील त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. दुपारपर्यंत...
ऑक्टोबर 03, 2018
बेळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयातील स्पंदन विभागाच्या केबिनची काच फोडण्यात आली. उताऱ्यासह पाहणीपत्र स्पंदनमधून मिळते. रांगेमध्ये थांबण्यावरून जोरदार भांडण आज (ता.3) सकाळी साडे अकराच्या सुमारास झाले. यापैकी एकाने केबीनच्या दर्शनी भागाच्या काचेवर जोरदार हात मारले. घटनेनंतर भांडण करणाऱ्या...
सप्टेंबर 15, 2018
बेळगाव - राष्ट्रपतींच्या बेळगाव दौऱ्यामुळे शनिवारी (ता. १५) शहर वाहतूक सेवा बंद राहणार आहे. बाहेरुन येणाऱ्या परिवहनच्या बसेससाठी शहराबाहेरच पाच पिकअप पॉईंट उभारण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस आयुक्तांनी शहर सेवा बंद ठेवण्याची सूचना शुक्रवारी (ता. १४) केल्याने...
जुलै 27, 2018
बेळगाव : गोवावेस मधील दत्त मंदिरासमोरील शांताप्पाण्णा मिरजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी शटर उचकटून आतील बाजूस असलेला काचेचा दरवाजा फोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु फुटलेल्या काचा त्यांना लागल्याने ते परत निघून गेले. बाजूला असलेल्या...
जून 27, 2018
फोंडा : बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 अ वरील केरये - खांडेपार येथे सोमवारी संध्याकाळी दरड कोसळल्याने धोकादायक ठरलेला हा महामार्ग कालपासून बंद असून शक्‍य तेवढ्या लवकर खुला करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा महामार्ग आज खुला होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा...
मे 27, 2018
नागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार कारदगा, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) व त्यांचा मुलगा आरव (५) अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना सकाळी साडेदहाला घडली.  याबाबत पोलिसांनी...
डिसेंबर 11, 2017
बारा तासांत दोन अपघात ः महामार्गावर हिंडाल्कोजवळ तिघे ठार, टाटा मोटर्सजवळ एक ठार बेळगाव: शहर परिसरात बारा तासात झालेल्या दोन अपघातांमध्ये चौघेजण ठार झाले. महामार्गावर हिंडाल्कोजवळ सावकाश केलेल्या कॅन्टरला दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने तिघे ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री...
डिसेंबर 11, 2017
बेळगाव: शहर परिसरात बारा तासात झालेल्या दोन अपघातांमध्ये तिघेजण ठार झाले, तर एक तरुण जखमी झाला. दुचाकीस्वाराला दूधवाहू टॅंकरने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. आज (सोमवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास उद्यमबागमधील बेम्को क्रॉसजवळ हा अपघात घडला. याकुब शेखसुराब (46, रा. फोर्ट रोड) असे मृताचे...
सप्टेंबर 12, 2017
बेळगाव: येथील नार्वेकर गल्लीतील धोकादायक इमारत हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचा एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी अकरा वाजता घडली. बुधाजी मेस्त्री असे त्या कर्मचार्याचे नाव आहे. त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. शिवाय,...
मार्च 25, 2017
कोल्हापूर - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सौदे ऑनलाइन होणार आहेत. यातून व्यापारी, शेतकरी यांचा प्रवासखर्च, वेळ व श्रम अशी तिहेरी बचत होणार आहे. जवळपास ३० लाखांच्या अनुदानातून बाजार समितीत त्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ऑनलाइन सौदे सुविधा कार्यान्वित...
नोव्हेंबर 17, 2016
दोडामार्ग - वनटाईम सेटलमेंटची पाच लाख रुपये अनुदानाची रक्कम टीडीएस कपात न करता तत्काळ द्यावी यासाठी तिलारी धरणात जलसमाधीचा निर्णय घेणाऱ्या तिलारी प्रकल्पग्रस्तांना आज सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. महसूल, पुनर्वसन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतरही प्रकल्पग्रस्त आपल्या...
नोव्हेंबर 13, 2016
बेळगाव - न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारीशींपेक्षा बीसीसीआयने आपल्या कारभारात जास्त सुधारणा केल्या आहेत, असा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केला आहे. शिवाय "लोढा समितीच्या काही शिफारशी आम्हाला मान्य नाहीत, त्या पुढेही मान्य करणार नाही' असेही...