एकूण 14 परिणाम
जानेवारी 25, 2020
ओरोस (सिंधुदूर्ग) : राज्यस्तरीय कृषी पशु पक्षी प्रदर्शनाचे ठिकाण व निर्णय घेण्याच्या विषयावरुन भाजप व शिवसेनेचे सदस्य यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हे प्रदर्शन कुडाळ तहसिलच्या आवारात घेण्यात यावे, अशी मागणी करणारी शिवसेनेची सूचना भाजपच्या सदस्यांनी धुडकावून लावली. प्रदर्शनादरम्यान कोणताही निर्णय...
जानेवारी 06, 2020
खानापूर  (बेळगाव) : नातेवाईकांचा मृतदेह वाहनात घालून मागून दुचाकीवरून जाताना म्हैस दुचाकीसमोर आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 4) सायंकाळी घडली. सुधीर कृष्णा देसाई (वय 31) हा जागीच ठार झाला, तर सागर दौलत देसाई (वय 29) हा या अपघातात...
डिसेंबर 11, 2019
बेळगाव (खानापूर) - सरकारच्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद नांदावा, अशी अपेक्षा असते. मात्र, सध्या सरकारी योजनांनी सर्वसामान्यांना रस्त्यावर आणल्याचा प्रत्यय येत आहे. आधार कार्डच्या दुरुस्तीसाठी लोकांना केंद्रांसमोर रात्रीच ठाण मांडून बसावे लागत असल्याचे भयंकर चित्र...
डिसेंबर 09, 2019
बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे...
जुलै 02, 2019
बंगळूर - मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असतानाच इकडे काँग्रेस-धजद आमदारांच्या राजीनामा सत्रास सुरवात झाली. आज सकाळी होसपेठचे आमदार आनंद सिंग यांनी, तर दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्या (ता. २)पर्यंत काँग्रेस व धजदचे ११ आमदार राजीनामा देणार असल्याची...
ऑक्टोबर 12, 2018
सह्याद्रीच्या रांगेतील मसाई पठाराच्या दक्षिणेला वसलेलं दळवेवाडी. पावसावर अवलंबून असलेली बेभरवशाची शेती. गावाला जोडणारा रस्ताही नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित येथील ग्रामस्थांनी उदरनिर्वाहासाठी हमालीचा रस्ता निवडला. कष्टाची तयारी, प्रामाणिकपणाची शिदोरी...
जुलै 31, 2018
बेळगाव - महाव्दार रोड येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १२ मध्ये कन्नड शाळा स्थलांतरीत करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. याला शाळा सुधारणा समिती व मराठी भाषिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शहरातील अनेक मराठी शाळांमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न शिक्षण खात्याकडून होत...
जुलै 01, 2018
संगणक, इंटरनेट वगैरे गोष्टी शास्त्रज्ञांखेरीज कोणाला ठाऊक नसतील, तेव्हा आवडत्या लेखकांवर प्रेम करण्याचा एकच मार्ग वाचकांकडे होता. तो म्हणजे खुशीपत्रं. वाचकांकडून आलेल्या स्तुतीपर पत्रांना "खुशीपत्रं' असं संबोधलं जाई. अशा पत्रांना लेखकांच्या सहीनिशी उत्तर आलं, की वाचकांना स्वर्ग ठेंगणा वाटे. कोणे...
जून 27, 2018
फोंडा : बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 अ वरील केरये - खांडेपार येथे सोमवारी संध्याकाळी दरड कोसळल्याने धोकादायक ठरलेला हा महामार्ग कालपासून बंद असून शक्‍य तेवढ्या लवकर खुला करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा महामार्ग आज खुला होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. फोंडा...
जून 06, 2018
बंगळूर - यमकनमर्डीचे आमदार व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद न मिळाल्यामुुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकानी बंगळूर येथील राजभवनासमोर आंदोलन केले. या आंदोलनात बेळगावच्या नगरसेविका जयश्री माळगी यांच्यासह आयेशा बाळेकुंद्री, तसेच बेळगाव, खानापूर व यमकनमर्डी येथील त्यांच्या...
मे 27, 2018
नागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार कारदगा, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) व त्यांचा मुलगा आरव (५) अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना सकाळी साडेदहाला घडली.  याबाबत पोलिसांनी...
ऑगस्ट 24, 2017
गणेशोत्सवातील बंदोबस्त; पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती बेळगाव: गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असून, 7500 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. वाहतूक व्यवस्थापन केंद्राचे 90 तसेच संवेदनशील, अतिसंवेदनशील व मिरवणूक मार्गावर 210 अशा 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संपूर्ण शहरावर नजर...
मार्च 25, 2017
कोल्हापूर - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सौदे ऑनलाइन होणार आहेत. यातून व्यापारी, शेतकरी यांचा प्रवासखर्च, वेळ व श्रम अशी तिहेरी बचत होणार आहे. जवळपास ३० लाखांच्या अनुदानातून बाजार समितीत त्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ऑनलाइन सौदे सुविधा कार्यान्वित...
मार्च 14, 2017
कोवाड - लेह-श्रीनगर येथील दराज येथे कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेले जवान महादेव पांडुरंग तुपारे यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. 12) सकाळी "वीर जवान तुझे सलाम'च्या जयघोषात महिपाळगड येथे व 14 जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले.  तुपारे हे...