एकूण 7 परिणाम
डिसेंबर 03, 2019
भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या हातातील एक लाख रुपये रक्कम असणारी पर्स माकडाने हिसकावून नेल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्सच्या जवानांनी खोल दरीतून ही पर्स मिळवून दिल्याने जीव भांड्यात पडला. ''सकाळ'चे मोबाईल ऍप...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : पुणे-बेळगाव या दोन शहरांना जनशताब्दी एक्‍स्प्रेस रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे पुणे-सांगली-मिरजमार्गे बेळगावला जलद रेल्वे धावण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रवासी, पर्यटन आणि उद्योगासाठी उपयुक्त ठरेल.  अशोकापुरम-हुबळी...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी...
जुलै 19, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पावसाळा सुरू झाला, की भटक्यांचे पाय आपोआप निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ताल धरू लागतात. कुटुंबवत्सल मंडळी आपापल्या कुटुंबासह वर्षासहलीचे बेत आखू लागतात. सर्व थरांतील भटक्यांसाठी एक धुंद करणारं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अंबोली हे त्या ठिकाणाचं नाव. प्रचंड पावसाच्या या...
जून 26, 2018
पुणे - पुणे शहर आणि नेपाळमधील पर्यटन कंपन्यांमधील वादातील पुणे, मुंबई, सांगली, बेळगाव, धुळ्यातील ५८ पर्यटक नेपाळच्या सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून अडकले आहेत. दरम्यान, या पर्यटकांची कैलास मान सरोवराची यात्रा मंगळवारी मार्गी लागेल, असा दावा पर्यटन कंपनीने केला आहे. पुणे-मुंबईसह...
जून 25, 2018
पुणे : ट्रॅव्हल कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पुणे, बारामती, मुंबई, बेळगाव, सांगलीमधील 58 पर्यटक चीन सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून अडकले आहेत. पुण्यातील रघुकुल ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून हे पर्यटक कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेले आहेत. संबंधित कंपनीचे नेपाळच्या ट्रॅव्हल्स...