एकूण 112 परिणाम
डिसेंबर 03, 2019
भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या हातातील एक लाख रुपये रक्कम असणारी पर्स माकडाने हिसकावून नेल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्सच्या जवानांनी खोल दरीतून ही पर्स मिळवून दिल्याने जीव भांड्यात पडला. ''सकाळ'चे मोबाईल ऍप...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : पुणे-बेळगाव या दोन शहरांना जनशताब्दी एक्‍स्प्रेस रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे पुणे-सांगली-मिरजमार्गे बेळगावला जलद रेल्वे धावण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रवासी, पर्यटन आणि उद्योगासाठी उपयुक्त ठरेल.  अशोकापुरम-हुबळी...
ऑक्टोबर 27, 2019
आता नातवंडांना शाळेच्या बसमधून उतरवून घ्यायला सोसायटीच्या दारात आजोबाच्या भूमिकेत उभं राहावं लागतं तेव्हा माझ्या बालपणीची शाळा मला आठवते. कधी नातवंडांचा हेवा वाटतो, तर कधी आपलं बालपण काहीसं गैरसोईंचं, असुविधांचं असलं तरी किती सुखरूप आणि आनंददायी होतं या विचारानं मन सुखावूनही जातं. शाहूपुरीतलं घर...
ऑक्टोबर 13, 2019
नाचनवेल  (जि.औरंगाबाद ) ः सारोळा (ता. कन्नड) येथील सैनिक सचिन रावसाहेब बनकर (वय 25) यांचा फ्रीजच्या स्फोटामुळे भाजल्याने शनिवारी (ता. 12) पुण्यातील सैनिक कमांड रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सचिन बनकर हे ता. 19 मार्च 2014 मध्ये बारावी उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात सैन्यात भरती झाले...
ऑगस्ट 30, 2019
कऱ्हाड ः पिस्तूल जप्त तर होतेय, मग ते तस्करीच्या माध्यमातून आलेले असेल किंवा गुन्ह्यांत वापरलेले असेल, त्याचा तपास मात्र काहीही होत नाही. जप्तीच्या कारवाईचा गवगवा पोलिस खूप करतात. मात्र, ते पिस्तूल आले कोठून, त्याचे मूळ कुठे आहे, याचा तपास होताना दिसत नाही.  शहरातील वेगवेगळ्या गुंडांच्या...
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी...
जुलै 19, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पावसाळा सुरू झाला, की भटक्यांचे पाय आपोआप निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ताल धरू लागतात. कुटुंबवत्सल मंडळी आपापल्या कुटुंबासह वर्षासहलीचे बेत आखू लागतात. सर्व थरांतील भटक्यांसाठी एक धुंद करणारं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अंबोली हे त्या ठिकाणाचं नाव. प्रचंड पावसाच्या या...
जुलै 11, 2019
लातूर : हे विठ्ठला, पून्हा दुष्काळ पडू देऊ नकोस. पून्हा पाण्यासाठी वणवण भटकायला लावू नकोस. पून्हा पाण्यासाठी कोणाला जीव द्यायला लावू नकोस. तुझ्या कृपेने भरपूर पाऊस पडू दे. ओसाड पडलेली सगळीकडची रानं हिरवीगार होऊन सारे काही आबादानी होऊ दे.. अशा भावना लातूरमधून पंढरपूला निघालेल्या शेतकरी-वारकऱ्यांनी ‘...
जुलै 02, 2019
बंगळूर - मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असतानाच इकडे काँग्रेस-धजद आमदारांच्या राजीनामा सत्रास सुरवात झाली. आज सकाळी होसपेठचे आमदार आनंद सिंग यांनी, तर दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्या (ता. २)पर्यंत काँग्रेस व धजदचे ११ आमदार राजीनामा देणार असल्याची...
जून 20, 2019
बेळगाव - सौंदत्ती रेणुका देवी मंदिर परिसरात गुरुवारी देवीच्या भक्तांसमोर कुंडातून धबधबा वाहतानाचे दृष्य पाहावयास मिळाले. डोंगरावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी कुंडातून बाहेर निघाल्याने ही दृश्‍य पाहायला मिळाले. दरवर्षी पावसाळ्यात अशाप्रकारे पाणी वाहात असल्याचे देवस्थान...
जून 16, 2019
बेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र...
जून 12, 2019
बेळगाव - येथील खासबाग येथे विहिरीचा गाळ काढताना माती कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला. अविनाश पुजार (मूळ गाव - रामदुर्ग) असे मृताचे नाव आहे तर वालेद पुजारी असे गंभीर जखमीचे नाव आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.  याबाबत मिळालेली माहिती अशी की,   प्रल्हाद तारीहाळकर...
एप्रिल 29, 2019
औरंगाबाद - ‘‘सरपंच म्हटलं की आमच्याकडे इस्त्रीची कापडं घालून रोज तालुक्‍याला जाणारा, भलंमोठं घर, दारात गाड्या असा माणूस डोळ्याम्होरं येतो. मग तो विद्यमान सरपंच असू दे, नाही तर माजी. पण माझ्या काळात मी सरपंच असतानीबी बायकू दुसऱ्याच्या रानात रोजानी कामाला जात व्हती. पुढं तीबी सदस्य झाली; पण कधी...
एप्रिल 16, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस जरी शुक्रवारी (ता. १९) असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर यात्रेस प्रारंभ झाला. कामदा एकादशीस यात्रा सुरू करण्याची पारंपरिक पद्धत आहे. बेळगाव भागातील काही भाविक पायी आले, तर बैलगाड्या घेऊन आलेले...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (...
डिसेंबर 31, 2018
बेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली आहे. थर्टी फर्स्ट निमित्त रविवारी (ता. 30) रात्री मद्यपार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भांडण होऊन संबंधिताचा खून करण्यात आला असावा असा...
नोव्हेंबर 20, 2018
बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे.  प्रसाद के (वय 40, रा. बंगळूर असे ठार झालेल्या बस  चालकाचे नाव आहे. आज सकाळी एक मालवाहू ट्रक...
ऑक्टोबर 14, 2018
कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं...