एकूण 2 परिणाम
November 03, 2020
बेळगाव : काहीही करा पण घर द्या, अशी मागणी करत एका तरुणाने महापालिकेच्या आश्रय विभागातच ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी (ता.३) सकाळी हा प्रकार घडला, त्यामुळे हे आंदोलन पाहण्यासाठी आश्रय विभागातील कर्मचार्यांनीच गर्दी केली. आश्रय विभागातील अधिकारी छाया कोटी यांच्यासमोर बसून त्या तरुणाने...
November 01, 2020
बेळगाव : मराठी भाषकांच्या ताकदीची धास्ती घेतलेल्या प्रशासनाने काळ्यादिनी काढण्यात येणाऱ्या मूक सायकल फेरीला परवानगी नाकारली असली तरी सीमाभागात आज  विविध मार्गाने निषेध नोंदवण्यात आला. मध्यवर्ती म. ए. समितीने फेरीऐवजी मराठा मंदिरात सकाळी १०.३० ते दुपारी २ पर्यंत धरणे आंदोलन आयोजित केले...