एकूण 10 परिणाम
जानेवारी 01, 2020
बेळगाव ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि विशाल गोमंतक मागणी जोर धरू लागलेली असतानाच स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची घोषणा केली जावी, या मागणीसाठी स्वतंत्र उत्तर कर्नाटक चळवळ समितीने स्वंतत्र उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज बेळगावात फडकविला. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी आंदोलकांना...
नोव्हेंबर 02, 2019
बेळगाव - सीमाभाग महाराष्ट्राला जोडून संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सीमाभागातील मराठी भाषकांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवणार आहे. तसेच बेळगावचा एक कार्यकर्ता समजून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय...
मार्च 09, 2019
बेळगाव : स्वातंत्रपूर्व काळात सुरू झालेल्या आणि शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेत महापालिकेतर्फे स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा...
सप्टेंबर 28, 2018
कात्रज - पॅनकार्ड क्लब्ज कंपनीकडून फसवणूक झालेले देशभरातील ५५ लाख गुंतवणूकदारांना न्यायापासून वंचीत ठेवणार्या सरकारचे श्राध्द आझाद मैदानावर सर्वपित्री आमावस्येला घालण्याचा निर्धार राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी केला. पॅनकार्ड क्लब्ज कंपनीतील गुंतवणूकदार प्रतींनिधींचा राज्यव्यापी मेळावा गुरूवारी...
सप्टेंबर 19, 2018
बेळगाव - केंद्र सरकारतर्फे "ई फार्मसी' व्यवस्था जारी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला औषध दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. 28 सप्टेबरला औषध विक्री दुकाने देशभरात बंद ठेवण्यात येणार आहेत. कर्नाटक विक्री दुकान संघटनातर्फे त्याला पाठिंबा दिला आहे. पण, यासंदर्भात आदेश जिल्हा संघटनेला...
जुलै 31, 2018
बेळगाव - उत्तर कर्नाटक राज्याच्या निर्मितीसाठी उत्तर कर्नाटकाचा स्वतंत्र ध्वज मंगळवारी (ता. ३१) सुवर्णसौध येथे होणाऱ्या आंदोलनात फडकविला जाणार आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून चर्चेतून मागण्यांवर तोडगा काढू, असे आवाहन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले आहे. तरीही...
जून 06, 2018
बंगळूर - यमकनमर्डीचे आमदार व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद न मिळाल्यामुुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकानी बंगळूर येथील राजभवनासमोर आंदोलन केले. या आंदोलनात बेळगावच्या नगरसेविका जयश्री माळगी यांच्यासह आयेशा बाळेकुंद्री, तसेच बेळगाव, खानापूर व यमकनमर्डी येथील त्यांच्या...
मे 27, 2018
बेळगाव - पीक कर्ज माफीसाठी शेतकरी संघटना एकीकडे पुढे सरसावत असताना भाजपने त्यामध्ये आता उडी घेतली आहे. पक्षाची सत्ता आल्यास 24 तासात सरसकट पीक कर्जमाफी जाहीर करु, अशी घोषणा कुमारस्वामी यांनी केली होती. कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊन दोन दिवस झाले. अजून कर्ज माफी जाहीर केली नाही....
मार्च 07, 2018
चिक्कोडी - स्वतंत्र चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सकाळी 11 वाजता  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, बेळगाव जिल्हा विभाजनाला त्याच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. चिकोडी...
फेब्रुवारी 28, 2018
बेळगाव - `छत्रपती शिवरायांना स्वराज्यनिर्मितीसाठी जिवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्याचप्रकारे सीमाभागातील मराठी टिकवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यरत आहे. मराठीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडून अस्मिता गहाण टाकू नका. सीमालढ्याचा संघर्ष एकोप्याने कायम ठेवूया,` असे आवाहन कोल्हापूर...