एकूण 78 परिणाम
डिसेंबर 08, 2019
बेळगाव / कोल्हापूर - सुट्टी दिली नाही म्हणून रागाच्या भरात चालकाने मालकाचा खून केल्याची घटना घडली आहे. यात आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे. रविवारी (ता. 8) सकाळी सहाच्या सुमारास बैलहोंगल तालुक्‍यातील अनगोळ वक्‍कुंद रोडवर ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद बैलहोंगल पोलीसात झाली आहे. प्रकाश...
डिसेंबर 08, 2019
लातूर ः चोरी केलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी एक अट्टल गुन्हेगार गंजगोलाई भागात आला. खबऱ्यांमार्फत ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजली अन्‌ पुढच्या काही मिनिटांतच सापळा रचून पोलिसांनी त्या गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि...
डिसेंबर 07, 2019
बेळगाव - हैदराबादमधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या चौघा संशयितांचा पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) पहाटे खात्मा केला. या घटनेमुळे मण्णूरमधील (ता. बेळगाव) शीतल चौगुले अत्याचार व खूनप्रकरणाची आठवण ताजी झाली आहे.  हैदराबाद...
नोव्हेंबर 25, 2019
निपाणी ( बेळगाव ) - कोवळ्या तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून नराधमाने बालिकेचा खून केला आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. ही घटना कोडणी (ता. निपाणी) येथे सोमवारी (ता. 25) सकाळी उघडकीस आली. कुमार रानोजी माने (वय 50  रा. कोडणी) असे या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे कोडणीसह निपाणी...
ऑक्टोबर 11, 2019
बेळगाव - किणये (ता. बेळगाव) येथील काही तरूण येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एक तरूण बुडाला.  स्वप्नील अरुण पाटील (17) असे या तरुणाचे नाव आहे.  बेळगाव : संकेश्वरनजीक अपघातामध्ये दोन ठार; चार जखमी  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी...
ऑक्टोबर 10, 2019
कागवाड - मिरवणुकीत ट्रॅक्टर घुसल्याने बालकासह तीन जण ठार झाल्याची घटना कागवाड येथे बुधवारी (ता. 9 ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सचिन कलगोंडा पाटील (वय 40), संजीव रावसाहेब पाटील-जुगळे (वय 35) व हुसेन गुळापन्नावर (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण कागवाड येथील आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी...
सप्टेंबर 30, 2019
बेळगाव - लॉजवर काम करणाऱ्या कामगाराचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. डोक्यात बाटली घालून खून करण्यात आला आहे. विनायक कलाल ( वय 28. मूळ रा. घटप्रभा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विनायक हा राजपुरोहीत लॉजमध्ये गेल्या दोन...
सप्टेंबर 24, 2019
कर्ले : बेळगाव-चोर्ला महामार्गानजीक कालमणी (ता. खानापूर) येथे सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जवळ दूंडरगी (KA27 F0766) - पणजी बस व ट्रक यांच्या भीषण अपघातात दोन्ही गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून बसमधील 3 ते 4 प्रवासी किरकोळ भाजून जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री आठच्या सुमाराला...
सप्टेंबर 09, 2019
चिक्कोडी - बोरगाव येथील हेस्कॉम केंद्रासमोर असलेल्या तेलसंग पेट्रोलपंपावर इंधन घालण्यासाठी जात असलेल्या कंत्राटी लाईनमनला बेडकिहाळकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरुन धडक दिली. त्यात लाईनमन ठार झाल्याची घटना आज (ता. 9) सकाळी नऊच्या सुमारास घडली. बोरगाव - बेडकिहाळ मार्गावरील गुंफा नजीक हा अपघात झाला...
ऑगस्ट 27, 2019
बेळगाव - पक्षश्रेष्ठींनी बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फारसे स्वारस्य दाखवीत नव्हते. निवडणुकीला सामोर जाण्याची इच्छा होती. मात्र, येडियुराप्पा यांना काही करून मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री त्यांना बनविले. आता त्यांचे पंख छाटण्यासाठी ...
ऑगस्ट 15, 2019
खडकवासला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या गावाने भूमातेच्या रक्षणाचे काम केले ते गोऱ्हे बुद्रुक आज सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. गावात सध्या १५ माजी सैनिक असून, १५ सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करून इतिहास घडवत आहेत. अशा या सैनिकांच्या गावाचा स्वातंत्र्य दिनानिमित्त (ता. १५) घेतलेला...
ऑगस्ट 13, 2019
कोगनोळी - येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेल्स टॅक्‍स नाक्‍यावर झालेल्या अपघातात नवलिहाळ (ता. चिक्कोडी) येथील युवक ठार झाला. ही घटना मंगळवारी (ता. 13) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. विनायक खडे (वय 30) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, विनायक खडे हे आपली नवी...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी...
जुलै 29, 2019
बेळगाव -  तीन ते चार दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला पिशवीत गुंडाळून सोडून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (ता. 28)  रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात आवारातील प्रसूतीगुहासमोर हा प्रकार घडला आहे.  रुग्णालयातील सुरक्षा रक्षक...
जुलै 21, 2019
रत्नागिरी - उधाणामुळे गणपतीपुळे येथे सलग दुसऱ्या दिवशी तीन जणं बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने किनाऱ्यावर असलेल्या सजग नागरिकांसह जीवरक्षकांनी त्यांना वाचविले. सुट्ट्यांमुळे पर्यटक बुडण्याचे प्रकार वाढले असून प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष होत आहे. मंदिरापुढे निर्माण होणाऱ्या चाळात पोहणारे पर्यटक...
जुलै 06, 2019
मच्छे - अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. आज सकाळी अकराच्या सुमारास पिरनवाडीतील रामदेव गल्लीत हा प्रकार घडला. शिल्पा भरतेश हंचिनमनी (वय ३०, रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती भरतेश साताप्पा हंचिनमनी (रा. रामदेव गल्ली,...
जुलै 04, 2019
निपाणी - मोटारीवर अंडी फेकून एकास लुटण्याचा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. मारहाण करत त्याच्याजवळील रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईलसह सुमारे अडीच लाखाचा माल लंपास केला. नाईग्लज- हत्तरवाट रस्त्यावर ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तिघां लुटारूंनी हे कृत्य केले. या घटनेने मोटारचालक सातगौडा...
जून 28, 2019
बेळगाव - आंब्याच्या बागेत जनावरे चरायला सोडल्याच्या रागातून मुत्यानट्टीत (ता. बेळगाव) तरुणावर हल्ला करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता.27) रात्री अकराच्या सुमारास घडली. सिद्राय रुद्राप्पा नाईक (वय 30, रा. मुत्यानट्टी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर...