एकूण 6 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमोल काळेसह चौघांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सादर केले. ते ३०० पानांचे आहे. गुन्ह्यातील याआधीच्या संशयितांशी चौघांचे असलेले संबंध, त्यांचे कॉल डिटेल्स यासंदर्भातील पुरावे...
एप्रिल 25, 2018
निपाणी - येथील बेळगाव नाक्‍याशेजारी असलेल्या माने प्लॉटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 22 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये असा 7 लाख 54 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. श्रीकांत बंडेराव घोडके यांच्या घरात ही चोरी झाली. आजारामुळे...
एप्रिल 13, 2018
बेळगाव - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (केडीसीसी) चार कोटी रुपये गुरुवारी (ता. १२) दुपारी ४ वाजता बुगटे आलूर (ता. हुक्केरी) चेकपोस्टवर जप्त करण्यात आले. केडीसीसीच्या संचालक व अधिकाऱ्यांनी तातडीने चेकपोस्टवर जाऊन रक्‍कम परत देण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत रक्‍कम परत ...
मार्च 22, 2018
बेळगाव - चन्नम्मा सर्कल मध्ये आज अचानक ओमनी मोटारीने पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु मोटार जळून खाक झाली. कोल्हापूर येथील परशुराम जयवंत कागलकर हे त्यांच्या नातेवाईकांना घेऊन बेळगावला एका नातेवाईक रुग्णाला पाहण्यासाठी आले होते. चन्नम्मा सर्कल मध्ये अचानक...
ऑक्टोबर 21, 2017
कोल्हापूर : वाघबीळ (ता. पन्हाळा) दरीत मध्यरात्री आलीशान मोटार कोसळली. त्यात एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले. उमेश सुभाष कनटगे (रा. कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) असे मयताचे नाव आहे. घटनास्थळी कोडोली पोलिसांनी धाव घेत मदतकार्यास सुरवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ...