एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 08, 2018
पुणे - रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. पुणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचे चोरलेले नऊ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. अल्लाबक्ष महम्मद इस्माईल (वय १९, रा. टिपू चौक, पाशापुरा, गुलबर्गा) असे अटक...
नोव्हेंबर 04, 2017
बेळगाव - "वादग्रस्त डोकलाम भागातून भारत आणि चीनने आपापले लष्कर पूर्णपणे मागे घेण्यास अद्याप वेळ आहे. दोन्ही देशांचे सैन्य अद्यापही डोकलाममध्येच आहे; मात्र दोघांमध्ये सुरक्षित अंतर आहे,' असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज सांगितले. मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंट सेंटर येथे...