एकूण 68 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
बेळगाव - किणये (ता. बेळगाव) येथील काही तरूण येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एक तरूण बुडाला.  स्वप्नील अरुण पाटील (17) असे या तरुणाचे नाव आहे.  बेळगाव : संकेश्वरनजीक अपघातामध्ये दोन ठार; चार जखमी  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी...
ऑक्टोबर 10, 2019
कागवाड - मिरवणुकीत ट्रॅक्टर घुसल्याने बालकासह तीन जण ठार झाल्याची घटना कागवाड येथे बुधवारी (ता. 9 ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सचिन कलगोंडा पाटील (वय 40), संजीव रावसाहेब पाटील-जुगळे (वय 35) व हुसेन गुळापन्नावर (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण कागवाड येथील आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी...
सप्टेंबर 30, 2019
बेळगाव - लॉजवर काम करणाऱ्या कामगाराचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. डोक्यात बाटली घालून खून करण्यात आला आहे. विनायक कलाल ( वय 28. मूळ रा. घटप्रभा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विनायक हा राजपुरोहीत लॉजमध्ये गेल्या दोन...
सप्टेंबर 24, 2019
कर्ले : बेळगाव-चोर्ला महामार्गानजीक कालमणी (ता. खानापूर) येथे सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जवळ दूंडरगी (KA27 F0766) - पणजी बस व ट्रक यांच्या भीषण अपघातात दोन्ही गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून बसमधील 3 ते 4 प्रवासी किरकोळ भाजून जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री आठच्या सुमाराला...
सप्टेंबर 09, 2019
चिक्कोडी - बोरगाव येथील हेस्कॉम केंद्रासमोर असलेल्या तेलसंग पेट्रोलपंपावर इंधन घालण्यासाठी जात असलेल्या कंत्राटी लाईनमनला बेडकिहाळकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरुन धडक दिली. त्यात लाईनमन ठार झाल्याची घटना आज (ता. 9) सकाळी नऊच्या सुमारास घडली. बोरगाव - बेडकिहाळ मार्गावरील गुंफा नजीक हा अपघात झाला...
ऑगस्ट 27, 2019
बेळगाव - पक्षश्रेष्ठींनी बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फारसे स्वारस्य दाखवीत नव्हते. निवडणुकीला सामोर जाण्याची इच्छा होती. मात्र, येडियुराप्पा यांना काही करून मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री त्यांना बनविले. आता त्यांचे पंख छाटण्यासाठी ...
ऑगस्ट 13, 2019
कोगनोळी - येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेल्स टॅक्‍स नाक्‍यावर झालेल्या अपघातात नवलिहाळ (ता. चिक्कोडी) येथील युवक ठार झाला. ही घटना मंगळवारी (ता. 13) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. विनायक खडे (वय 30) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, विनायक खडे हे आपली नवी...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली होती. तेथून पुढे 8 ठिकाणी...
जुलै 29, 2019
बेळगाव -  तीन ते चार दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला पिशवीत गुंडाळून सोडून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (ता. 28)  रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात आवारातील प्रसूतीगुहासमोर हा प्रकार घडला आहे.  रुग्णालयातील सुरक्षा रक्षक...
जुलै 21, 2019
रत्नागिरी - उधाणामुळे गणपतीपुळे येथे सलग दुसऱ्या दिवशी तीन जणं बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने किनाऱ्यावर असलेल्या सजग नागरिकांसह जीवरक्षकांनी त्यांना वाचविले. सुट्ट्यांमुळे पर्यटक बुडण्याचे प्रकार वाढले असून प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष होत आहे. मंदिरापुढे निर्माण होणाऱ्या चाळात पोहणारे पर्यटक...
जुलै 06, 2019
मच्छे - अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. आज सकाळी अकराच्या सुमारास पिरनवाडीतील रामदेव गल्लीत हा प्रकार घडला. शिल्पा भरतेश हंचिनमनी (वय ३०, रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती भरतेश साताप्पा हंचिनमनी (रा. रामदेव गल्ली,...
जुलै 04, 2019
निपाणी - मोटारीवर अंडी फेकून एकास लुटण्याचा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. मारहाण करत त्याच्याजवळील रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईलसह सुमारे अडीच लाखाचा माल लंपास केला. नाईग्लज- हत्तरवाट रस्त्यावर ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तिघां लुटारूंनी हे कृत्य केले. या घटनेने मोटारचालक सातगौडा...
जून 28, 2019
बेळगाव - आंब्याच्या बागेत जनावरे चरायला सोडल्याच्या रागातून मुत्यानट्टीत (ता. बेळगाव) तरुणावर हल्ला करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता.27) रात्री अकराच्या सुमारास घडली. सिद्राय रुद्राप्पा नाईक (वय 30, रा. मुत्यानट्टी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 02, 2019
बेळगाव - येथे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मोटारीला झालेल्या भीषण अपघात पाच जण ठार झाले. रविवारी (ता.2) श्रीनगरनजीक हा अपघात घडला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.  अपघातात मृत्यू पावलेल्याची अद्याप ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्यासाठी...
मे 31, 2019
खानापूर -  संतीबस्तवाड ( जि. बेळगाव) येथील माजी ग्राम पंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नागप्पा भीमा जिद्दीमनी (वय 45) असे त्यांचे नाव असून हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय आहे.  गुरुवारी (ता.30) रात्री ही घटना घडली.  याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक...
मे 26, 2019
बेळगाव - विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता.बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून लाखो रुपये किमतीच्या आठ म्हैशी चोरण्यात आल्या. शनिवारी ( ता.26) मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी याबाबत गावात माहिती समजताच एकच खळबळ उडाली.  याबाबत मिळालेली माहिती अशी, अनोळखी व्यक्तीने शनिवारी रात्री...
मे 21, 2019
बेळगाव - मालमत्तेच्या वादातून माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुनेला व तिच्या बहिणीला पाच जणांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी (ता. २०) सकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी साधना सागर पाटील (वय ३१, रा.बेनकनहळ्ळी) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
एप्रिल 04, 2019
बेळगाव -  तुटुन पडलेल्या भाररहित वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांसह बैलजोडी मृत्यूमुखी पडली. ही घटना रामदुर्ग तालुक्‍यातील के. तिम्मापुर गावात बुधवारी (ता. 3) सायंकाळी घडली आहे.  रेवप्पा कल्लोळी (वय 35) त्यांची पत्नी रत्नव्वा कल्लोळी (वय 30), मुलगा सचिन (वय 7) व...