एकूण 4 परिणाम
जुलै 06, 2019
मच्छे - अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. आज सकाळी अकराच्या सुमारास पिरनवाडीतील रामदेव गल्लीत हा प्रकार घडला. शिल्पा भरतेश हंचिनमनी (वय ३०, रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती भरतेश साताप्पा हंचिनमनी (रा. रामदेव गल्ली,...
एप्रिल 04, 2018
बेळगाव -  शहापूर येथील भारत नगर पहिला क्रॉस येथे मुलाने स्वतःच्या घराला आग लावल्याचा प्रकार आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे.   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  गणेश वामन आरोंदेकर या युवकाने आईने खर्चाला पैसे देण्यास नकार दिल्यामुळे घरगुती...
फेब्रुवारी 12, 2018
बेळगाव - दिड वर्षांपूर्वी बहिणीचे लग्न केले. वडील वृद्ध असल्यामुळे सर्व जबाबदारी मनोजवर पडली. फौंड्रीत कामावर जाऊन कर्ज कसे फेडायचे? ही चिंता त्याला भेडसावत होती. यातूनच त्याने रविवारी (ता. 11) रात्री रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. मनोज नंदाजी पाटील (24, रा. पाटील गल्ली...
जानेवारी 23, 2018
कुडाळ - कुडाळ-पाट रस्त्यावरील एमआयडीसी येथे दुचाकी व डंपर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात शिवसेना पाट शाखाप्रमुख दुचाकीस्वार यशवंत आनंद परब (वय ३८) हे जागीच ठार झाले. याबाबत माहिती अशी तालुक्‍यातील पाट परबवाडा येथील यशवंत परब हे कुडाळ येथे कामानिमित्त आपल्या दुचाकीने येत होते. सकाळी घरातून कुडाळच्या...