एकूण 5 परिणाम
जुलै 29, 2019
बेळगाव -  तीन ते चार दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला पिशवीत गुंडाळून सोडून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (ता. 28)  रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात आवारातील प्रसूतीगुहासमोर हा प्रकार घडला आहे.  रुग्णालयातील सुरक्षा रक्षक...
जुलै 27, 2018
बेळगाव : गोवावेस मधील दत्त मंदिरासमोरील शांताप्पाण्णा मिरजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी शटर उचकटून आतील बाजूस असलेला काचेचा दरवाजा फोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु फुटलेल्या काचा त्यांना लागल्याने ते परत निघून गेले. बाजूला असलेल्या...
जून 02, 2018
बेळगाव : तरुणाचा खून झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास नेहरू नगर येथे उघडकीस आली. गणेश ऊर्फ बसवराज यल्लाप्पा काकती (वय 22, रा. नेहरूनगर पहिला क्रॉस) असे मृताचे नाव आहे. बसवराजकडे असलेला कॅमेरा त्याच्या मित्राने मागितला होता. परंतु तो देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले...
मार्च 30, 2018
बेळगाव - दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व  महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा...
फेब्रुवारी 21, 2018
बेळगाव - हेल्मेटसक्‍तीची काटेकोर अमंलबजावणी करण्यास पोलिस आयुक्‍तांनी कठोर पाऊल उचलले आहे. हुबळी-धारवाडपाठोपाठ आता बेळगावातही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसेल त्यांना पेट्रोल देऊ नये, अशी सूचना पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी...