एकूण 6 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
ऑक्टोबर 31, 2018
रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या...
फेब्रुवारी 12, 2018
बेळगाव - दिड वर्षांपूर्वी बहिणीचे लग्न केले. वडील वृद्ध असल्यामुळे सर्व जबाबदारी मनोजवर पडली. फौंड्रीत कामावर जाऊन कर्ज कसे फेडायचे? ही चिंता त्याला भेडसावत होती. यातूनच त्याने रविवारी (ता. 11) रात्री रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. मनोज नंदाजी पाटील (24, रा. पाटील गल्ली...
फेब्रुवारी 05, 2018
बेळगाव - येथील आरटीओ सर्कलजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीला ट्रकची धडक  बसली. या अपघातामध्ये तरुण जागीच ठार झाला. यानंतर संतप्त जमावाने अपघातमधील संबंधीत ट्रक पेटविला. इनायत बशीर अहंमद शेख (वय 20, टोपी गल्ली) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे  किल्ला तलावाकडून दुपारी साडेतीनच्या...
जानेवारी 30, 2018
बेळगाव - तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. साहील संतोष कोलवेकर (20, रा. नार्वेकर गल्ली, शहापूर) असे मृताचे नाव आहे. बारावीत सातत्याने नापास झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची नोंद पोलिसांत आहे.  याबाबत शहापूर पोलिसांतून मिळालेली माहिती...
जानेवारी 25, 2018
बेळगाव - रात्रीच्या वेळी गळती झालेल्या सिलिंडरचा अंदाज न आल्याने पहाटे शेगडी पेटविण्यासाठी गेलेली महिला सिलिंडर स्फोट होऊन जागीच ठार झाली. सुधा दुर्गाप्पा पंगण्णवर ( वय 25, रा गौंडवाड तालुका बेळगाव ) असे मृत महिलेचे नाव आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास राहत्या घरात ही घटना...