एकूण 1326 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वापरून तयार केलेल्या खाद्यपदार्थांची रुची काही निराळीच. मग तो नारळाच्या दुधातला भात असो, बेळगावी कुंदा असो किंवा दूध आणि मटार यांची सात्त्विक भाजी असो... दुधाच्या वापर करून तयार केलेल्या अशाच काही दुग्धपाककृतींविषयी... नवजात बालकाचं, नवजात प्राण्याचं पहिलं अन्न म्हणजे दूध....
ऑक्टोबर 19, 2019
बेळगाव - हुबळी येथे प्रेस फोटो ग्राफर्सच्यावतीने आयोजित प्रदर्शानामध्ये सकाळचे छायाचित्रकार विजय मोहिते यांनी टिपलेल्या चार छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनात बेळगाव, हावेरी, गदग, बळ्ळारी, विजापूर, बागलकोटसह नऊ जिल्हातील 40 हुन अधिक वृतपत्रांतील ...
ऑक्टोबर 19, 2019
बेळगाव : कोल्हापूरात शुक्रवारी (ता. 18) झालेल्या भीषण स्फोटानंतर बेळगावात अलर्ट जरी करण्यात आला असून पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे आणि बस स्थानक आवारात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी सकाळीशी बोलताना दिली...
ऑक्टोबर 19, 2019
इचलकरंजी - जैन मुनी क्रांतिकारी राष्ट्रसंत प. पू. १०८ चिन्मयसागर महाराज ऊर्फ जंगलवाले बाबा यांचे आज कर्नाटकातील जुगूळ (ता. अथणी, जि. बेळगाव) येथे महानिर्वाण झाले. सकाळी नऊ वाजता जुगूळ येथे त्यांच्यावर धार्मिक विधीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्री चिन्मयसागर महाराजांचे मूळ नाव...
ऑक्टोबर 18, 2019
सोलापुरात गाजराला सर्वाधिक १५०० रुपये  सोलापूर - सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजराची आवक कमी झाली. पण मागणी असल्याने त्याचे दरही काहिसे स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गाजराला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बाजार समितीत...
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - रस्ते महामार्ग होण्यापूर्वी कोल्हापुरात व्यापारासाठी समुद्र मार्गाचाच म्हणजे कोकणातल्या बंदराचाच कसा आधार होता, याची प्रचिती पुन्हा जयगड बंदरामुळे येथील वाहतूक व व्यापारी क्षेत्राला आली आहे. जयगड येथील आंग्रे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (चौगुले ग्रुप) च्या आंग्रे बंदरातून गेल्या वर्षात...
ऑक्टोबर 13, 2019
नाचनवेल  (जि.औरंगाबाद ) ः सारोळा (ता. कन्नड) येथील सैनिक सचिन रावसाहेब बनकर (वय 25) यांचा फ्रीजच्या स्फोटामुळे भाजल्याने शनिवारी (ता. 12) पुण्यातील सैनिक कमांड रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सचिन बनकर हे ता. 19 मार्च 2014 मध्ये बारावी उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात सैन्यात भरती झाले...
ऑक्टोबर 11, 2019
बेळगाव - किणये (ता. बेळगाव) येथील काही तरूण येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एक तरूण बुडाला.  स्वप्नील अरुण पाटील (17) असे या तरुणाचे नाव आहे.  बेळगाव : संकेश्वरनजीक अपघातामध्ये दोन ठार; चार जखमी  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी...
ऑक्टोबर 11, 2019
संकेश्वर - येथे महामार्गावर रात्री साडेबाराच्या सुमारास मोटारीचा अपघात झाला. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातामध्ये दोन जण ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत.  तायाप्पा अप्पासाहेब लिंगाेजी ( २७, रा. मड्डीगल्ली, संकेश्वर)  व किरण शंकर सुतार ( ३३, रा....
ऑक्टोबर 10, 2019
मांजरी - पुरग्रस्तांना न्याय मिळावा यामागणीसाठी एका पुरग्रस्ताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रवींद्र गुणके असे त्याचे नाव आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी, ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात जुगूळ ( ता. कागवाड , जि. बेळगाव) येथील पूरग्रस्तांचे मोठे नुकसान झाले. जुगुळ ग्रामपंचायत व तालुका...
ऑक्टोबर 10, 2019
कागवाड - मिरवणुकीत ट्रॅक्टर घुसल्याने बालकासह तीन जण ठार झाल्याची घटना कागवाड येथे बुधवारी (ता. 9 ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सचिन कलगोंडा पाटील (वय 40), संजीव रावसाहेब पाटील-जुगळे (वय 35) व हुसेन गुळापन्नावर (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण कागवाड येथील आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी...
ऑक्टोबर 01, 2019
बेळगाव - पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याने निराश शेतकऱ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केली. मारुती नारायण राक्षे ( वय 60,रा. मारुती गल्ली आंबेवाडी) असे त्याचे नाव असून मंगळवारी (ता.1) रात्री ही घटना घडली आहे. मारुती यांच्या शेतातील भात आणि बटाटा पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले....
सप्टेंबर 30, 2019
बेळगाव - लॉजवर काम करणाऱ्या कामगाराचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. डोक्यात बाटली घालून खून करण्यात आला आहे. विनायक कलाल ( वय 28. मूळ रा. घटप्रभा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विनायक हा राजपुरोहीत लॉजमध्ये गेल्या दोन...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या सुमारे ५४ कोटींच्या ठेवी हडप केल्याचा आरोप असलेल्या मेकर कंपनीच्या संचालकांसह प्रवर्तकांवर काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत.  सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आदी भागांमधील...
सप्टेंबर 25, 2019
बंगळूर : कर्नाटक प्रिमिअर लीगमधील 'बेळगावी पॅंथर्स' संघाचे मालक अश्फाक अली थारा यांना सट्टेबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  टीम बाहेर गेलेल्या बुमराचे भावनिक ट्विट दुबईमधील एका सट्टेबाजाशी त्याचे बोलणे सुरु होते आणि त्याच्याकडे याने सट्टेबाजीही केली होती. त्याला मंगळवारी बंगळूरमधून अटक...
सप्टेंबर 24, 2019
खानापूर (बेळगाव) : नंदगड-बिडी रस्त्यावर बेकवाड फाट्यावर बस थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवावर उदार व्हावे लागल्याची घटना घडली आहे. बसच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट अंगावर बस नेण्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील बससेवा विस्कळीत झाल्याने...
सप्टेंबर 24, 2019
कर्ले : बेळगाव-चोर्ला महामार्गानजीक कालमणी (ता. खानापूर) येथे सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जवळ दूंडरगी (KA27 F0766) - पणजी बस व ट्रक यांच्या भीषण अपघातात दोन्ही गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून बसमधील 3 ते 4 प्रवासी किरकोळ भाजून जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री आठच्या सुमाराला...