एकूण 61 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
बेळगाव - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात १७ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यात गोकाकमधील जारकीहोळी कुटुंबातील एकही सदस्य नाही. पंधरा वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. आरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी...
जुलै 30, 2019
बेळगाव - कन्नड व सांस्कृतिक खात्यातर्फे दरवर्षी साजरी करण्यात येणारी टिपू सुलतान जयंती भाजप सरकार सत्तेवर येताच रद्द करण्याचा आदेश आज (ता.30) बजाविला आहे. काँग्रेस व युती सरकार कार्यकाळात विरोध डावलून टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी केली जात होती. पण, राज्यात सत्तांतर घडल्यानंतर...
जुलै 02, 2019
बंगळूर - मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असतानाच इकडे काँग्रेस-धजद आमदारांच्या राजीनामा सत्रास सुरवात झाली. आज सकाळी होसपेठचे आमदार आनंद सिंग यांनी, तर दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्या (ता. २)पर्यंत काँग्रेस व धजदचे ११ आमदार राजीनामा देणार असल्याची...
मे 26, 2019
बेळगाव  - धजद, काँग्रेस युतीमुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. भाजपच्या ऑपरेशन कमळच्या विरोधात काँग्रेस प्रतिऑपरेशन हाती घेऊन भाजपच्या काही आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देईल, असा इशारा त्यांनी दिला. जारकीहोळी म्हणाले, ‘भाजपने राज्यात अधिक जागा...
मे 23, 2019
बेळगाव - मोदी फिव्हरमुळे जिल्ह्यात यंदा पूर्ण कमळ खुलले. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद, मतदारांमधील नाराजी यांचा प्रभाव, केंद्रातील सत्तेत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहण्याची मतदारराजाची इच्छा यामुळे बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार तिन्ही लोकसभा मतदार...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
मार्च 15, 2019
बंगळूर - बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. बेळगावातून सर्वसंमत उमेदवार देण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री व विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी गुरुवारी (ता. १४) चर्चा केली. दरम्यान, बेळगाव...
मार्च 12, 2019
बंगळूर - लोकसभेसाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीच्या हालचाली वाढविल्या आहेत. काँग्रेस व धजदने युती करण्याचा निर्णय घेतला असला तरी मतदारसंघ वाटपात दोन्ही पक्षांत अद्याप एकमत झालेले नाही. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विरोधात प्रभावी उमेदवार देण्याचा काँग्रेसचा...
मार्च 10, 2019
बेळगाव - राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न काँग्रेसवाले पाहात आहेत. पण, काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधी यांनी केलेले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाळले जात आहे, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी व्यक्त केले. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत...
मार्च 07, 2019
बेळगाव जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी बेळगाव आणि चिक्‍कोडी या मतदारसंघांत सोळा विधानसभा मतदारसंघ आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पंधरा वर्षांचा इतिहास आणि सद्यःस्थितीचा आढावा घेतला तर या तिन्हीही मतदारसंघांत दुरंगीच लढत...
मार्च 03, 2019
बेळगाव - रामदुर्ग येथे फेसबुकवरील पाकिस्तान जिंदाबाद प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतानाच आज कामत गल्लीत चौघा तरुणांनी केलेल्या आगळीकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (ता.3) चौघा तरुणांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या...
फेब्रुवारी 25, 2019
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन मोठी राज्ये भाजपला सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. त्यापैकी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरील मतभेद मिटवत भाजपने निवडणुकीपूर्वीच युती केली आहे. आता उरले कर्नाटक. या राज्यात हातून गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ राबवले. त्यामध्ये ते तोंडघशी...
फेब्रुवारी 18, 2019
बेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क "ठग'बंधन असल्याची टीका उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केली आहे.  भाजपतर्फे आज (ता.18) शक्तीकेंद्र प्रमुखांची सभा आयोजित करण्यात...
ऑक्टोबर 15, 2018
बेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी झाले. त्यामुळे जवानांच्या उपस्थितीने देशभक्तिची दौड शहर परिसरात पहावयास मिळाली. सोमवारच्या दौड़ला शिवतीर्थ येथून सुरवात झाली. प्रारंभी कर्नल बी...
ऑक्टोबर 02, 2018
बंगळूर - जारकीहोळी बंधू व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील वाद अद्यापही धुमसत असून तो पुन्हा उफाळण्याची शक्‍यता आहे. रविवारी (ता. ३०) दावणगेरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना, मी कोणाच्या राजकारणात हस्तक्षेप करीत नाही, परंतु काही लोक पुन्हा पुन्हा माझ्या राजकारणात हस्तक्षेप करीत आहेत....
ऑक्टोबर 01, 2018
बंगळूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा व बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘तुम्हाला ३० कोटींचे आमिष व मंत्रिपदाची ऑफर कोणी दिली?’ असा प्रश्न करून त्या व्यक्तीचे नाव जाहीर करण्याचे आव्हान...
सप्टेंबर 19, 2018
बंगळूर - जारकीहोळी बंधूच्या बंडखोरीच्या हालचालीमुळे निर्माण झालेले काँग्रेस व युती सरकारातील संकट आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जारकीहोळी बंधूंशी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली असून जारकीहोळी बंधूंनी तूर्त माघार घेतली आहे. दरम्यान, जारकीहोळी बंधूंच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी...
सप्टेंबर 13, 2018
बंगळूर - राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळाचा अहवाल आता दिल्लीला पोचला आहे. हायकमांडने जारकीहोळी बंधूंशी संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दोन अटी मान्य केल्या असून दोन अटी पूर्ण करण्यास वेळ मागितला असल्याचे समजते. सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे...
सप्टेंबर 03, 2018
बेळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वाधिक 104 जागा जिंकून भाजपने "कमळ' फुलविले आहे. 85 जागांवर कॉंग्रेस उमेदवारांनी विजय मिळविला आहे. जेडीएस पक्षाच्या 10 उमेदवारांनी बाजी मारली आहे. दरम्यान, 144 अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागलेला...