एकूण 41 परिणाम
जून 07, 2019
कोल्हापूर - ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. ६) अंबाबाई मंदिर परिसर दणाणून सोडला. निमित्त होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे. सीमाप्रश्‍नी लक्ष घालून केंद्र...
मे 23, 2019
बेळगाव - मोदी फिव्हरमुळे जिल्ह्यात यंदा पूर्ण कमळ खुलले. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद, मतदारांमधील नाराजी यांचा प्रभाव, केंद्रातील सत्तेत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहण्याची मतदारराजाची इच्छा यामुळे बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार तिन्ही लोकसभा मतदार...
मे 07, 2019
बेळगाव - दरवर्षी उन्हाळयात पाण्याची गरज भासल्यानंतर महाराष्ट्र सरकार कर्नाटकाला पाणी सोडते. त्यामोबदल्यात पैसे दिले जातात. पहिल्यांदा पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. शिवाय कायस्वरुपाची करार करण्याचा प्रस्ताव आहे. यावर निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती...
एप्रिल 24, 2019
बेळगाव - देशभरात तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात कर्नाटकातील १४ जागांसाठी ६७.२१ टक्के मतदान झाले. मात्र, बेळगाव मतदारसंघातील मतदानाची टक्‍केवारी घसरली आहे. मतदारसंघात ६६.५९ टक्के मतदान झाले असून गतवेळेच्या तुलनेत ते दोन टक्‍क्‍यांनी कमी आहे. तर चिक्कोडी मतदारसंघातील...
मार्च 15, 2019
बंगळूर - बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. बेळगावातून सर्वसंमत उमेदवार देण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री व विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी गुरुवारी (ता. १४) चर्चा केली. दरम्यान, बेळगाव...
मार्च 12, 2019
बंगळूर - लोकसभेसाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीच्या हालचाली वाढविल्या आहेत. काँग्रेस व धजदने युती करण्याचा निर्णय घेतला असला तरी मतदारसंघ वाटपात दोन्ही पक्षांत अद्याप एकमत झालेले नाही. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विरोधात प्रभावी उमेदवार देण्याचा काँग्रेसचा...
मार्च 10, 2019
बेळगाव - राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न काँग्रेसवाले पाहात आहेत. पण, काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधी यांनी केलेले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाळले जात आहे, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी व्यक्त केले. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत...
मार्च 07, 2019
बेळगाव जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी बेळगाव आणि चिक्‍कोडी या मतदारसंघांत सोळा विधानसभा मतदारसंघ आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पंधरा वर्षांचा इतिहास आणि सद्यःस्थितीचा आढावा घेतला तर या तिन्हीही मतदारसंघांत दुरंगीच लढत...
फेब्रुवारी 18, 2019
बेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क "ठग'बंधन असल्याची टीका उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केली आहे.  भाजपतर्फे आज (ता.18) शक्तीकेंद्र प्रमुखांची सभा आयोजित करण्यात...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर -  वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे लोकसभेच्या पाच जागांची उमेदवारी काल येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केली.  पुणे मतदारसंघातून विठ्ठल सातव, बारामती येथून नवनाथ पडळकर, सातारा मतदारसंघातून सहदेव ऐवळे, माढा येथून विजयराव हणमंत मोटे, सांगली येथून जयसिंग उर्फ तात्या शेंडगे यांच्या नावांची...
जून 20, 2018
बेळगाव - सांबरा विमानतळावरून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. येत्या २५ जूनपासून एअर इंडियाची बंगळूर-बेळगाव विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होईल. त्यानंतर बेळगाव-मुंबई सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार सुरेश अंगडी यांनी मंगळवारी (ता...
जून 13, 2018
कोल्‍हापूर - दक्षिण भारत जैन सभेचे ९८ वे त्रैवार्षिक अधिवेशन १६ व १७ जून रोजी ब्रह्मनाथ  भवन, श्री क्षेत्र, स्तवनिधी (जि. बेळगावी) येथे आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन अधिवेशनात गौरव केला जाणार आहे. उपाध्यक्ष रावसाहेब जि. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘...
मे 10, 2018
बेळगाव - पाकिस्तान झिंदाबाद अशी देश विरोधी घोषणा देणाऱ्यांना भर चौकात गोळ्या घाला, अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी आज (ता.10) पत्रकार परिषदेत दिली.  अंगडी यांनी बेळगाव उत्तरचे आमदार फिरोज सेठ आणि कार्यकर्ते यांच्यावर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, हा गंभीर...
मे 10, 2018
बेळगाव : पाकिस्तान जिंदाबाद अशा देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना भर चौकात गोळ्या घाला, अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी आज (ता.10)  पत्रकार परिषदेत दिली.  अंगडी यांनी बेळगाव उत्तरचे आमदार फिरोज सेठ आणि कार्यकर्ते यांच्यावर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, हा गंभीर...
मे 08, 2018
बेळगावः एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार ऍड. अससुद्दीन ओवैसी यांनी भगवा फेटा बांधून जेडीएसच्या उमेदवारासाठी मते मागितली. कर्नाटक विधानसभा निवडणूकी दरम्यान ओवैसी प्रचारात उतरले आहेत. ओवैसी हे एका रॅलीदरम्यान भगवा फेटा बांधून शेरवानी परिधान केलेले दिसून आले. यावेळी त्यांनी जेडीएसच्या उमेदवारासाठी...
मे 04, 2018
बेळगाव -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगुंदीत (ता. बेळगाव) महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराविरोधात भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी निषेध केला आहे. भाजपला महाराष्ट्रात याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘बेळगावात...
एप्रिल 12, 2018
खासदार प्रकाश हुक्केरी ६ वेळा आमदार व दोन वेळा राज्यात मंत्री झाल्याने त्यांचा जीव कधी दिल्लीत रमलाच नाही. त्यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात परतण्याची इच्छा आहे. त्यांचा गड असलेल्या चिक्कोडी-सदलगा मतदारसंघात त्यांनी आपला मुलगा गणेश याला बस्तान बसवून दिले आहे. त्यामुळे त्यांना दुसरा मतदारसंघ...
एप्रिल 02, 2018
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराज असलेल्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी बेळगाव येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र व जि. प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने हेही होते.  ‘आम्ही राष्ट्रवादीपासून दूर गेलेलो नाही...
एप्रिल 01, 2018
बेळगाव - ‘पस्तीस लाख मराठी जनतेचा सीमालढा रस्त्यावरून सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी ऐतिहासिक पुरावे, कायदेशीर तयारीही झाली आहे. पण, दाव्याला मजबुती येण्यासाठी मराठी जनतेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे लागतील, असे सांगत असतानाच...
मार्च 07, 2018
चिक्कोडी - स्वतंत्र चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सकाळी 11 वाजता  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, बेळगाव जिल्हा विभाजनाला त्याच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. चिकोडी...