एकूण 47 परिणाम
जून 07, 2019
कोल्हापूर - ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. ६) अंबाबाई मंदिर परिसर दणाणून सोडला. निमित्त होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे. सीमाप्रश्‍नी लक्ष घालून केंद्र...
मार्च 09, 2019
बेळगाव : स्वातंत्रपूर्व काळात सुरू झालेल्या आणि शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेत महापालिकेतर्फे स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा...
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत...
जानेवारी 17, 2019
निपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66 वर्षापासून सनदशीरमार्गाने लढा देत आहेत. तरीही कर्नाटक शासन त्यांच्यावर विविध प्रकारे अन्याय करत आहे. तो दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सीमाभागातील मराठी...
नोव्हेंबर 12, 2018
बेळगाव - पांगूळ गल्लीतील मास्टरप्लॅनला सोमवारी (ता.12)  सुरूवात झाली. इमारत मालकांनी स्वतःहून जंप्स व बांधकाम हटविण्यास सुरूवात केली. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनामुळे सोमवारी शासकीय सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका यंत्रणा मास्टरप्लॅनमध्ये सहभागी झाली नाही....
सप्टेंबर 19, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने महाराष्ट्रातील जालना येथून संशयित श्रीकांत पांगरकर याला ताब्यात घेतले. तो शिवसेनेचा माजी नगरसेवक आहे. १२ दिवसांसाठी त्याला ताब्यात घेतले असून लंकेश हत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अटकेतील चौदा जणांमध्ये बेळगावच्या भरत...
ऑगस्ट 17, 2018
बेळगाव - शहरासह परिसरात सर्वत्र बुधवारी (ता. १५) स्वातंत्र्य दिनासह नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचवेळी वडगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी सण व इतर कामे मागे ठेऊन स्वखर्चाने जेसीबीद्वारे बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले. अनेक वर्षांपासून नाल्यातील गाळ व...
ऑगस्ट 10, 2018
बेळगाव - काँग्रेस रोडवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पीठासनासमोर जावून आंदोलन केल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत गोंधळ झाला. सत्ताधारी गटनेते संजय शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली व काँग्रेस रोड दुरूस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली...
जुलै 31, 2018
बेळगाव - महाव्दार रोड येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १२ मध्ये कन्नड शाळा स्थलांतरीत करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. याला शाळा सुधारणा समिती व मराठी भाषिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शहरातील अनेक मराठी शाळांमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न शिक्षण खात्याकडून होत...
जून 24, 2018
सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर कोरला गेलेला आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा अडचणीत आला आहे. वरच्या दिशेने येणारा नैसर्गिक स्त्रोत कमी झाल्यामुळे दरवर्षी ओसंडून वाहणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. या प्रकाराची स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर...
जून 12, 2018
बेळगाव : यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यानी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता ते महापालिका कार्यालयात केले. कार्यालयासमोर त्यानी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यानी आंदोलन केले....
जून 12, 2018
बेळगाव - यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता दिनेश नाशीपुडी महापालिका कार्यालयात आले. कार्यालयासमोर त्यांनी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यांनी...
जून 05, 2018
बेळगाव - दिव्यांगांसाठी महापालिकेने खरेदी केलेल्या तीनचाकी मोपेड्सचे वितरण अखेर मंगळवारी झाले. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी, उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 65 दिव्यांगांना मोपेड देण्यात आल्या. चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पण मोपेड मिळाली याचे समाधान...
जून 01, 2018
बेळगाव - महाराष्ट्र एकिकरण समितीचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे पडसाद आज हुतात्मा दिन कार्यक्रम स्थळावर उमटले. बंडखोरांचा निषेध करण्याबरोबरच येथे आलेले माजी महापौर किरण सायनाक व महापालिका गटनेते पंढरी परब यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. युवा कार्यकर्ते आपल्याकडे येत...
मे 11, 2018
बेळगाव - मराठी अस्मिता आणि संस्कृती टिकवण्याबरोबर सीमालढ्याला बळकटी येण्यासाठी समितीचे उमेदवार विजयी होणे आवश्‍यक आहे. जातीचे राजकारण करून मराठी भाषिकांत फूट पडण्याचा मनसुबा रचणाऱ्या विचारांना गाडण्याची संधी आली आहे. मराठी भाषिकांनी या निवडणुकीत युक्ती व शक्तीचा संगम दाखवून समितीच्या...
एप्रिल 29, 2018
बेळगाव - एकीकडे विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दर्शवायची आहे, असा कसोटीचा काळ सीमावासियांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे, कोणत्याही स्थितीत मध्यवर्ती समितीने दिलेले प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आणि अरविंद पाटील या तिन्ही उमेदवारांना विजयी...
एप्रिल 27, 2018
बेळगाव - दोन विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी होण्याची शक्‍यता असून, आज (ता. २७) याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याच्या मागणीला आणि त्यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्‍यता आहे. सीमाभागातील...
मार्च 22, 2018
बेळगाव - शासनाच्या अक्रम-सक्रम योजनेखाली शंभर रुपये बॉण्ड पेपरवर बांधलेल्या घरांना अधिकृत म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी आजी माजी नगरसेवक, मराठी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांच्याकडे केली. पण, झियाउल्ला यांच्या अनुपस्थित सहाय्यक अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले...
मार्च 06, 2018
बेळगाव - येथील काळी आमराईमधील नगरसेवक सतीश देवर पाटील यांच्यावर ठेकेदार डी. एल. कुलकर्णी यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर लागलीच नगरसेवक पाटील यांनी खडे बाजार पोलिस ठाण्यात जावून कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महापालिकेच्या कोनवाळ गल्लीतील विभागीय कार्यालयात...
फेब्रुवारी 15, 2018
बेळगाव - महापौर व उपमहापौर निवडणूक एक मार्च रोजी होणार आहे. प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांनी आज (गुरूवारी)  याबाबतचे निवडणूक वेळापत्रक जाहीर केले. एक मार्च रोजी प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता महापालिकेची विशेष बैठक होईल. या बैठकीत नूतन महापौर व उपमहापौरांची...