एकूण 48 परिणाम
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 22, 2019
पुणे - सरकार दरबारी उपेक्षाच वाट्याला येत असलेल्या मराठी भाषेसाठी तमाम मराठी साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी वज्रमूठ बांधली आहे. मराठीवरील अन्याय दूर करून भाषेला तत्काळ अभिजात दर्जा द्या, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील साहित्यिक सोमवारी (ता. २४) मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत....
जून 12, 2019
रत्नागिरी - जिल्हा ब्रिज असोसिएशन व इंडियन ऑइल यांच्यावतीने राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रिज स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 15) व रविवारी (ता. 16 ) टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष देव यांनी दिली. संस्थापक सदस्य मोहन...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (...
मे 03, 2019
कोल्हापूर - जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी आवश्‍यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यास कर्नाटक सरकारने नकार दिल्याने आमच्या ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याविरोधातील लढाईला यश आल्याचा दावा आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. कर्नाटक सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारही मल्टिस्टेटच्या...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - शिकारीसाठी वापरण्यात येत असलेल्या तीन विनापरवाना बंदुकांसह ३७ जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली. याप्रकरणी चौघा संशयितांना अटक केली असून बेकायदा शस्त्रांचे बेळगाव ते आजरा कनेक्‍शन यातून पुढे आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार...
मार्च 26, 2019
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी करण्यात महाजन यांचा हातखंडा आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला जळगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  जळगाव येथे...
ऑक्टोबर 14, 2018
कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं...
सप्टेंबर 30, 2018
बेळगाव - पत्रकार गौरी लंकेश यांच्यासह ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्येसाठी संशयितांना बेळगाव तालुक्‍यातील किणये येथे प्रशिक्षण देण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. गुरुवारी (ता. २७) एसआयटीने किणये येथील सरकारी जमिनीवर विशेष शोध मोहीम राबवून प्रशिक्षणासाठी वापरलेल्या...
सप्टेंबर 20, 2018
बेळगाव - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी आधी महाराष्ट्र एटीएसने व नंतर सीबीआयने अटक केलेल्या शरद कळसकरचे नाव आता डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या दोघांच्याही हत्येत प्रमुख संशयित म्हणून पुढे आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या घडल्याच्या काळात म्हणजेच २०१५ व २०१७ या...
सप्टेंबर 19, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने महाराष्ट्रातील जालना येथून संशयित श्रीकांत पांगरकर याला ताब्यात घेतले. तो शिवसेनेचा माजी नगरसेवक आहे. १२ दिवसांसाठी त्याला ताब्यात घेतले असून लंकेश हत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अटकेतील चौदा जणांमध्ये बेळगावच्या भरत...
सप्टेंबर 19, 2018
बंगळूर - जारकीहोळी बंधूच्या बंडखोरीच्या हालचालीमुळे निर्माण झालेले काँग्रेस व युती सरकारातील संकट आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जारकीहोळी बंधूंशी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली असून जारकीहोळी बंधूंनी तूर्त माघार घेतली आहे. दरम्यान, जारकीहोळी बंधूंच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी...
सप्टेंबर 17, 2018
बेळगाव - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेल्या सर्व संशयितांवर कोकाअंतर्गत (कर्नाटका ऑर्गनाईझड क्राईम कंट्रोल ॲक्‍ट) अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अटकेतील कोणालाही जामीन मिळणे कठीण आहे. तसेच कोकाप्रकरणात राज्यातील बंगळूर, कारवार आणि बेळगाव या तीनच...
ऑगस्ट 30, 2018
बेळगाव : गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्या आपल्या पतीला व कुटुंबियांना एसआयटी पथकाकडून नाहक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आज भरत कुरणेची आई रेखा कुरणे व पत्नी गायत्री कुरणे यांनी पत्रकार परिषदेत केला.  श्रीमती गायत्री कुरणे म्हणाल्या, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पतीला...
ऑगस्ट 13, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार निहाल ऊर्फ दादा अद्याप भूमिगत असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी एसआयटी अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्रात गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हत्या प्रकरणातील प्रमुख...
ऑगस्ट 12, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या बेळगावातील भरत कुरणे याच्या शेतात केवळ एअर गनचेच नाही, तर खऱ्या बंदूक व काडतुसांचा वापर करण्याचेही प्रशिक्षण देण्यात आल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय तपास पथकाने मोस्ट वांटेड म्हणून जाहीर केलेला कोल्हापूरचा प्रवीण लिमकरसुद्धा...
ऑगस्ट 08, 2018
बेळगाव - गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक आज पुन्हा बेळगावात दाखल झाले. महाद्वार रोडवरील एका तरुणाने मारेकऱ्यांना जेवण व आसरा दिल्याचे तपासात समोर आल्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सदर तरुण स्वतःहून पथकाला शरण आला. महामार्गावर ढाबा चालवत असून, तो एका...
ऑगस्ट 02, 2018
बेळगाव - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तिघांची बेळगाव, खानापूर परिसरात परेड घेतली. परशुराम वाघमारेला गोळी झाडण्यासाठी तयार करण्यात व त्याला काडतुसे मिळवून देण्यात राजेश डी. बंगेराचा सहभाग असल्यामुळे त्याला खानापूरच्या जंगलात नेऊन माहिती घेतली. हुबळी येथील...
जुलै 31, 2018
बेळगाव - उत्तर कर्नाटकातून मला मते मिळाली नाहीत किवा निवडून आलो नाही. उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य मागतात कसे काय, स्वतंत्र राज्याची निर्मिती कशी होते, ते बघतो, असे वक्तव्य करत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उत्तर कर्नाटक भागातील आंदोलकांची माथी भडकविण्याचे प्रयत्न केले आहे. ...
जुलै 31, 2018
बेळगाव - उत्तर कर्नाटक राज्याच्या निर्मितीसाठी उत्तर कर्नाटकाचा स्वतंत्र ध्वज मंगळवारी (ता. ३१) सुवर्णसौध येथे होणाऱ्या आंदोलनात फडकविला जाणार आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून चर्चेतून मागण्यांवर तोडगा काढू, असे आवाहन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले आहे. तरीही...