एकूण 92 परिणाम
जून 07, 2019
बेळगाव -  गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे काम  कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही असा निर्धार करीत हलगा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी प्रकल्प बंद न केल्यास विष...
जून 01, 2019
बेळगाव : हलगा गावातील सांडपाणी प्रकल्पाचे काम करण्यासाठी संबंधित जागी चारही बाजूने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या कामाला स्थानिक शेतकर्‍यांनी आक्रमक होत विरोध केला होता. या प्रकल्पाचे काम काल (शुक्रवार) शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना पिटाळून लावले होते. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात काम...
मे 31, 2019
खानापूर -  संतीबस्तवाड ( जि. बेळगाव) येथील माजी ग्राम पंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नागप्पा भीमा जिद्दीमनी (वय 45) असे त्यांचे नाव असून हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय आहे.  गुरुवारी (ता.30) रात्री ही घटना घडली.  याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक...
मे 29, 2019
बेळगाव : पोलीस बंदोबस्तात हलगा गावाजवळ सांडपाणी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नोटीस न देताच बुधवारी सकाळपासून प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी जेसीबी लावून खोदाई करण्यास सुरवात करताच मोठया संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करताच 20 हून अधिक...
मे 26, 2019
बेळगाव - विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता.बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून लाखो रुपये किमतीच्या आठ म्हैशी चोरण्यात आल्या. शनिवारी ( ता.26) मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी याबाबत गावात माहिती समजताच एकच खळबळ उडाली.  याबाबत मिळालेली माहिती अशी, अनोळखी व्यक्तीने शनिवारी रात्री...
मे 14, 2019
बेळगाव - एपीएमसीतील नूतन भाजी मार्केटमध्ये आजपासून पालेभाज्यांच्या विक्रीस प्रारंभ झाला. सकाळी फटाके फोडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या भाजी मार्केटमध्ये वाहनांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी या नव्या मार्केटमध्ये बेळगाव तालुक्यातून 139 टँम्पो पालेभाज्या आल्या...
मे 02, 2019
बेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. याबाबत अधिक...
एप्रिल 24, 2019
बेळगाव - आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर मंगळवारी (ता. २३) कॅम्प पोिलस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.  याबाबत पोलिसांकडून...
मार्च 12, 2019
बेळगाव - चोर समजून खांबाला बांधून घालण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निलजीमध्ये उघडकीस आली. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सोमवारी (ता.11) रात्री निलजीत चाळीस वर्षीय अनोळखी व्यक्ती आली होती. त्याला चोर समजून काहींनी खांबाला बांधून घातले होते...
मार्च 11, 2019
बेळगाव - श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष विक्रम बनगे यांस चिक्कोडी पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. सोमवारी (ता. 11) दुपारी ही घटना घडली. या मारहाणीत बनगे जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.   याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी (ता. 11) चिक्कोडी पोलीस...
मार्च 03, 2019
बेळगाव - रामदुर्ग येथे फेसबुकवरील पाकिस्तान जिंदाबाद प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतानाच आज कामत गल्लीत चौघा तरुणांनी केलेल्या आगळीकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (ता.3) चौघा तरुणांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या...
फेब्रुवारी 24, 2019
बेळगाव - कामानिमित्त गोव्याला जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी शनिवारी (ता. 23) बेपत्ता तरुणाच्या आईने कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. समीर मेहबुब बालदार (वय 24, रा. हायस्ट्रीट कॅम्प) असे त्याचे नाव आहे.  याबाबत पोलिसातून समजलेली अधिक...
फेब्रुवारी 24, 2019
बेळगाव - शहरातील विविध दुकानांवर आणि आस्थापनांवर कन्नड भाषेतून फलक लावण्यात यावेत, अशी मागणी करीत रविवारी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुकांनदारांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कन्नड संघटनांची दादागिरी वेळीच बंद करावी, अशी...
फेब्रुवारी 13, 2019
सावंतवाडी - सांगेली खळणेवाडी येथील काजू फॅक्टरीजवळ दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज चार वाजण्याच्या सुमारास नवीन माडखोल, सांगेली रस्त्यावर घडली. आकाश मोहन (19) असे मृताचे नाव आहे, तर जखमी रामा नारायण नानूचे (२२ रा...
फेब्रुवारी 02, 2019
गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून आणखी 2 आदिवासींची हत्या करण्यात आली असून गागील 11 दिवसात पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन 7 जणांचा बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्या करण्याचे सत्र सुरुच असून धानोरा तालुक्यातील मार्केगाव येथे शनिवारी (ता. 2) दोन आदिवासींचा मृतदेह आढळून आले. गिरमा...
डिसेंबर 31, 2018
बेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली आहे. थर्टी फर्स्ट निमित्त रविवारी (ता. 30) रात्री मद्यपार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भांडण होऊन संबंधिताचा खून करण्यात आला असावा असा...
नोव्हेंबर 17, 2018
बेळगाव : लॉरी आणि आरामबसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात मुबंईचे सहा पर्यटक जण ठार झाले. तर 21 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे (ता.17) भद्रापूरनजीक (ता. अनिगेरी) जिल्हा धारवाड (कर्नाटक) येथे घडला आहे. विश्वनाथ मेस्त्री (वय 76), सुमेधा जमखंडीकर (वय 65), रमेश जयपाल (वय...
ऑक्टोबर 07, 2018
बेळगाव - खानापूर उपविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी. पाटील यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. बेळगावातील समर्थनगर, हनुमाननगर तसेच बैलहोंगल येथील घर व खानापूर येथील त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात...
ऑक्टोबर 06, 2018
बेळगाव : खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी. पाटील यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. बेळगावातील समर्थनगर, हनुमान नगर तसेच बैलहोंगल येथील घर व खानापूर येथील त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. दुपारपर्यंत...
सप्टेंबर 10, 2018
बेळगाव - शनिवारी (ता.8) घरातून बेपत्ता झालेल्या मजगाव येथील तिप्पण्णा शाबाण्णा सातेरी (वय 67) यांचा मृतदेह अनगोळ येथील तलावात आढळून आला आहे. ही घटना रविवारी (ता.9) सायंकाळी उघडकीस आली असून आज सकाळी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.  तिप्पणा...