एकूण 70 परिणाम
मे 29, 2019
बेळगाव : पोलीस बंदोबस्तात हलगा गावाजवळ सांडपाणी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नोटीस न देताच बुधवारी सकाळपासून प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी जेसीबी लावून खोदाई करण्यास सुरवात करताच मोठया संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी विरोध करताच 20 हून अधिक...
मे 02, 2019
बेळगाव - शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलिस बंदोबस्तात बुधवारी बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शंखध्वनी करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. शेती बचाव समितीच्या सदस्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. याबाबत अधिक...
मार्च 26, 2019
निपाणी - ग्रीसमधील ऍड्रॉमेडा शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या पाच अभियंत्याना ग्रीस येथील नेव्ही प्रशासनाने जहाजांमध्ये स्फोटके असल्याच्या संशयावरून तुरुंगात डांबले होते. यामध्ये बुदिहाळ (जि. बेळगाव) येथील सतीश विश्वनाथ पाटील यांचा समावेश होता. त्यांना सोडविण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु होते...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
फेब्रुवारी 24, 2019
बेळगाव - शहरातील विविध दुकानांवर आणि आस्थापनांवर कन्नड भाषेतून फलक लावण्यात यावेत, अशी मागणी करीत रविवारी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुकांनदारांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कन्नड संघटनांची दादागिरी वेळीच बंद करावी, अशी...
फेब्रुवारी 13, 2019
बेळगाव - नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.  महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी या प्रश्नी नागरिकांनी धारेवर धरत जाब विचारला. तसेच कोणत्याही परिस्थितीत...
ऑक्टोबर 12, 2018
बेळगाव - उदो ग आई उदोचा गजर करीत सौदत्ती यल्लमा देवीच्या (रेणुका देवीच्या) दर्शनासाठी नवरात्रामुळे भक्तांनी डोंगरावर गर्दी केली आहे. कोल्हापूर , सांगली, बेळगाव, धारवाड आदी जिल्हातील हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी व तेल वाहण्यासाठी येत आहे. मंदिर परिसरात भंडाऱ्याची उधळण...
ऑक्टोबर 09, 2018
बेळगाव - महापालिकेत राज्योत्सव पूर्वतयारी बैठक घेण्याच्या महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राज्योत्सव पूर्वतयारी बैठकीत चिक्कलदिन्नी यांनी गुरुवारी (ता. ११) महापालिकेत अधिकाऱ्यांसाठी पूर्वतयारी...
सप्टेंबर 19, 2018
बंगळूर - जारकीहोळी बंधूच्या बंडखोरीच्या हालचालीमुळे निर्माण झालेले काँग्रेस व युती सरकारातील संकट आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जारकीहोळी बंधूंशी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली असून जारकीहोळी बंधूंनी तूर्त माघार घेतली आहे. दरम्यान, जारकीहोळी बंधूंच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी...
सप्टेंबर 14, 2018
बेळगाव - थकीत ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. प्रतिबंधात्मक गुन्ह्याखाली पोलिसांनी कारवाई केली. कर्नाटक राज्य रयत संघटनेने पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदविला. कारखान्यांची थकीत बिले मिळत नाहीत. पाठपुरावा करणाऱ्यांची मुस्कटबादी सुरु...
सप्टेंबर 08, 2018
बेळगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा लकडून परवानगीसाठी पोलिस प्रशासनाकडून घेतला जाणारा वीस रुपयांचा बॉण्ड आणि कार्यकर्त्यांचे फोटो घेतले यापुढे घेतले जाणार नाहीत. असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी शनिवारी (ता. 8) मद्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या...
ऑगस्ट 17, 2018
बेळगाव - शहरासह परिसरात सर्वत्र बुधवारी (ता. १५) स्वातंत्र्य दिनासह नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचवेळी वडगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी सण व इतर कामे मागे ठेऊन स्वखर्चाने जेसीबीद्वारे बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले. अनेक वर्षांपासून नाल्यातील गाळ व...
ऑगस्ट 10, 2018
बेळगाव - महापालिकेच्या जन्म - मृत्यू दाखले विभागातील महिला कर्मचारी संगीता गुडीमनी यांना मारहाण केल्याप्रकरणी पालिकेतीलच प्रथम दर्जा सहाय्यक विजय कोट्टूर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झाला. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांनी हा निर्णय...
ऑगस्ट 10, 2018
बेळगाव - काँग्रेस रोडवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पीठासनासमोर जावून आंदोलन केल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत गोंधळ झाला. सत्ताधारी गटनेते संजय शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली व काँग्रेस रोड दुरूस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली...
ऑगस्ट 10, 2018
बेळगाव - दूधसागरचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी जाताय? यापुढे सावधान राहा. अन्यथा तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो. दूधसागरवर पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातल्यानंतरही पर्यटकांची दूधसागर पाहण्याची ओढ कमी झाली नसल्याने आता रेल्वे प्रशासनाने पर्यटकांवर आवर...
जुलै 23, 2018
बेळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर इतके खड्डे झाले आहेत, की त्यांवरुन चालणेही मुश्‍कील झाले आहे. तरीही प्रशासन अद्याप ढिम्मच आहे. या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेळगावातील एका ग्रुप व्हिडिओ गाणे चित्रित करत आहे. यांतर्गत रविवारी (ता. २२) संचयनी सर्कलजवळील खड्ड्यात एकजण...
जुलै 19, 2018
बेळगाव - शहरातील दर्जाहिन रस्त्यांचे पितळ उघड पडले आहे. टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट ते धर्मवीर संभाजी चौक या अवघ्या 4 किलो मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये तब्बल 350 खड्डे पडले असून या साऱ्या खड्ड्यांना हार घालून अभिनव पध्दतीने निषेध सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदविला. निष्कृष्ट दर्जांच्या...
जुलै 16, 2018
खानापूर - खानापूर (जि. बेळगाव) तालुक्यात दोन दिवसांपासून  मुसळधार पाऊस सुरू असून यामुले नदी नाल्यांना पूर आला आहे. हालथर नाल्याला आलेल्या पूरात तिओली गावाजवळील पुल वाहून गेला असून यामुळे तिओली आणि तिओली या दोन्ही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पश्चिम भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे...
जुलै 05, 2018
बेळगाव - ‘आई जेवू घालीना अन्‌ बाप भीक मागू देईना’, अशी अवस्था कर्नाटकातील ८६५ गावांमधील मराठी भाषिक विद्यार्थ्यांची झाली आहे.  महाराष्ट्राने दावा केलेल्या या गावांमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जी १ किंवा जी २ हा दाखला सक्तीचा केला आहे. त्यावर...
जून 24, 2018
बेळगाव - वायूदल प्रशिक्षण केंद्राचा विस्तार केला जात आहे. केंद्राला जागेसाठी सांबऱ्यात आता भूसंपादनासाठी जागा नसल्याने सुळेभावी येथील वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या सर्व्हे क्रमांक ९६ मधील २०० एकर जमीन यासाठी संपादित केली जात आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, महसूल...