एकूण 92 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
बंगळूर : कर्नाटक प्रिमिअर लीगमधील 'बेळगावी पॅंथर्स' संघाचे मालक अश्फाक अली थारा यांना सट्टेबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  टीम बाहेर गेलेल्या बुमराचे भावनिक ट्विट दुबईमधील एका सट्टेबाजाशी त्याचे बोलणे सुरु होते आणि त्याच्याकडे याने सट्टेबाजीही केली होती. त्याला मंगळवारी बंगळूरमधून अटक...
सप्टेंबर 09, 2019
निपाणी - आडी (ता.  निपाणी) येथील केरबा आनंदा लोहार यांनी संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत अतुलनीय योगदान दिले आहे. लोहार यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीममधील सर्व सदस्यांसह लोहार यांची प्रशंसा केली आहे. केरबा लोहार हे २५ वर्षांपासून इस्रोच्या...
ऑगस्ट 22, 2019
बंगळूर : वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत अपयशी ठरलेल्या मनिष पांडेने कर्नाटक प्रिमियर लीगमध्ये पहिल्याच सामन्यात शतक झळकाविले आहे.  बेळगावी पॅंथर्सकडून खेळताना त्याने संघाचे नेतृत्व करत हुबळी टायगर्सविरुद्ध शतक केले. त्याने शतक केले तरी त्याच्या संघाला मात्र, पराभव स्वीकारावा लागला....
ऑगस्ट 21, 2019
बंगळूर : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा रेंगाळलेला विस्तार तब्बल 25 दिवसांनंतर मंगळवारी करण्यात आला. मंत्रिमंडळात 17 जणांचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराचा सुरू असलेल्या गोंधळाचा अखेर शेवट झाला. मात्र, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना नाराज आमदारांची नवी...
ऑगस्ट 20, 2019
मिरज - पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे वाढवण्याची मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ माने यांनी केली आहे. तसे पत्र रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना दिले.   पत्रात म्हटले आहे कि, सांगली आणि बेळगाव विभागात गाड्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे...
ऑगस्ट 18, 2019
बेळगाव : देशातील प्रमुख शहरांत घातपाताची शक्‍यता केंद्रीय गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे बंगळूर, बेळगावात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर बंगळूरसह बेळगावातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, चित्रपटगृहे, शहरातील अधिक...
ऑगस्ट 16, 2019
जयसिंगपूर - स्टार एअरवेजच्यावतीने सहा सप्टेंबरपासून बेळगाव ते मुंबई हवाई सेवेला प्रारंभ होणार आहे. उद्योगपती संजय घोडावत यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्टार एअरवेज हवाई सेवेचे जाळे विस्तारत आहे. बेळगाव - मुंबई नवी हवाई वाहतूक प्रवाशांच्या सोयीची ठरणार आहे.  स्टार एअरवेज बंगळूर...
ऑगस्ट 16, 2019
 मांगूर - ढोणेवाडी (जि. बेळगाव) सारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे वृत्त मनाशी बाळगून सहा वर्षांपासून जम्मू - काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेले जवान राहुल चव्हाण यांना स्वातंत्र्यदिनी सेना मेडल जाहीर झाले. 15 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या आर्मी डे दिवशी प्रदान करण्यात येणार आहे....
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर - पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात येत आहे. बरेचसे मार्ग खुले झाले आहेत. पण अद्यापही पुणे - बंगळूर महामार्गावर पाणी असल्याने हा मार्ग अद्यापही बंद आहे. जिल्ह्यातील इतर मार्गावर काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्यांना फोडा घाटातून कोकणात उतरून जाणे...
ऑगस्ट 11, 2019
मिरज - महापुरामुळे कोलमडलेले रेल्वेचे वेळापत्रक रुळांवर येण्याची चिन्हे नाहीत. गाड्या रद्द होण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. हुबळी व धारवाड सेक्शनमध्ये कामे सुरु असल्याने मिरज - हुबळी - मिरज एक्सप्रेस 12 ते 22 आॅगस्ट या दरम्यान रद्द करण्यात आली आहे. यशवंतपूर - जयपूर ( 15 अॉगस्ट ), जयपूर - यशवंतपूर (...
ऑगस्ट 10, 2019
पिंपरी : पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली परिसरांत आलेल्या पुरामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतूक चार दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडे जाणारे सोळाशे ट्रक निगडीमधील ट्रान्स्पोर्टनगरीत अडकून पडले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच या वाहनांना कोल्हापूर, बेळगाव,...
ऑगस्ट 07, 2019
पुणे : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली असून, स्थानिक प्रशासनासह लष्कर, एनडीआरएफ आणि नौदलाकडून मदत व बचाव कार्य वेगाने सुरू आहे. पुणे विभागात आतापर्यंत सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अन्य काही गावांमधील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे....
ऑगस्ट 07, 2019
रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - सलग सहा दिवसाच्या अतिवृष्टीनंतर कोल्हापूरचा संपर्क चोहोबाजूने तुटला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्ग 4 पुणे बेंगलोर येथे पाणी आल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  यामुळे पुण्याहून आलेले प्रवासी पेठ नाका ते किनी वाटार आणि ...
ऑगस्ट 06, 2019
निपाणी - निपाणी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसासह विविध धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे यमगरणी जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोल्हापूर निपाणी महामार्ग ठप्प झाला आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून निपाणी पोलिसांनी सोमवारी (ता.५)रात्रीपासूनच या मार्गावरील वाहने आडवी आहेत....
ऑगस्ट 06, 2019
बेळगाव : महाराष्ट्रात होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका बसून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे-बंगळूर महामार्गावर दरड कोसळल्याने बेळगाव ते कोल्हापूर वाहतूक बंद झाली आहे. निपाणी नजीक महामार्ग रोखला गेला असून कुणीही या मार्गावर उद्या दुपारपर्यंत प्रवास करू नये असे आवाहन...
जुलै 31, 2019
बेळगाव : देशातील लोकप्रिय कॉफी श्रृंखला असलेल्या 'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक संचालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा आज (बुधवाऱ) मृतदेह सापडल्याने उद्योग वर्तुळात खळबळ उडाली आहे. देशातील सर्वांत मोठे कॉफी साम्राज्य उभे करण्याचा मान पटकावणारे सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा...
जुलै 02, 2019
बंगळूर - मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर असतानाच इकडे काँग्रेस-धजद आमदारांच्या राजीनामा सत्रास सुरवात झाली. आज सकाळी होसपेठचे आमदार आनंद सिंग यांनी, तर दुपारी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्या (ता. २)पर्यंत काँग्रेस व धजदचे ११ आमदार राजीनामा देणार असल्याची...
जून 16, 2019
सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे. अत्यंत गरजेची असलेली मुंबई विमानसेवा...
जून 10, 2019
बंगळूर - ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुख्य संशयित आरोपी अमोल काळे, प्रवीण चतुर यांच्यासह चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. ३० ऑगस्ट २०१५ ला पहाटे कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर आरोपी...