एकूण 40 परिणाम
जून 16, 2019
बेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र...
मे 03, 2019
बंगळूर - राज्य निवडणूक विभागाने नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक जाहीर केली आहे. मार्च ते जुलै २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १०३ पैकी ६३ नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक येत्या २९ मे रोजी होणार आहे. दरम्यान, बेळगावसह रामनगर, कोडगू, गुलबर्गा महापालिका व नगरपलिकांची याचिका उच्च न्यायालयात...
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत...
फेब्रुवारी 13, 2019
बेळगाव - नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.  महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी या प्रश्नी नागरिकांनी धारेवर धरत जाब विचारला. तसेच कोणत्याही परिस्थितीत...
नोव्हेंबर 12, 2018
बेळगाव - पांगूळ गल्लीतील मास्टरप्लॅनला सोमवारी (ता.12)  सुरूवात झाली. इमारत मालकांनी स्वतःहून जंप्स व बांधकाम हटविण्यास सुरूवात केली. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनामुळे सोमवारी शासकीय सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका यंत्रणा मास्टरप्लॅनमध्ये सहभागी झाली नाही....
सप्टेंबर 25, 2018
बेळगाव - बुडा (बेळगाव शहर विकास प्राधिकरण) आयुक्तपदी प्रीतम नसलापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनातर्फे केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नसलापुरे यांच्या बदलीचा समावेश असून, त्यांची बुडा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  पाटबंधारे...
ऑगस्ट 10, 2018
बेळगाव - महापालिकेच्या जन्म - मृत्यू दाखले विभागातील महिला कर्मचारी संगीता गुडीमनी यांना मारहाण केल्याप्रकरणी पालिकेतीलच प्रथम दर्जा सहाय्यक विजय कोट्टूर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झाला. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांनी हा निर्णय...
जुलै 23, 2018
बेळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर इतके खड्डे झाले आहेत, की त्यांवरुन चालणेही मुश्‍कील झाले आहे. तरीही प्रशासन अद्याप ढिम्मच आहे. या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेळगावातील एका ग्रुप व्हिडिओ गाणे चित्रित करत आहे. यांतर्गत रविवारी (ता. २२) संचयनी सर्कलजवळील खड्ड्यात एकजण...
जुलै 05, 2018
बेळगावबेळगाव महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष निवडणूकीत सत्ताधारी गटाच्या नगरसेविका वैशाली हुलजी यांनी विरोधी गटाशी हातमिळवणी करून त्यांनी लेखा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविले. सत्ताधारी गटाने राकेश पलंगे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले होते. गुरुवारी निवडणूक...
जून 12, 2018
बेळगाव : यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यानी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता ते महापालिका कार्यालयात केले. कार्यालयासमोर त्यानी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यानी आंदोलन केले....
जून 12, 2018
बेळगाव - यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळावे, अशी मागणी करत बेळगावचे नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. सकाळी साडेदहा वाजता दिनेश नाशीपुडी महापालिका कार्यालयात आले. कार्यालयासमोर त्यांनी पाण्याने भरलेला ड्रम ठेवला. त्या ड्रममध्ये बसून त्यांनी...
जून 05, 2018
बेळगाव - दिव्यांगांसाठी महापालिकेने खरेदी केलेल्या तीनचाकी मोपेड्सचे वितरण अखेर मंगळवारी झाले. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी, उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 65 दिव्यांगांना मोपेड देण्यात आल्या. चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पण मोपेड मिळाली याचे समाधान...
जून 01, 2018
बेळगाव - महाराष्ट्र एकिकरण समितीचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे पडसाद आज हुतात्मा दिन कार्यक्रम स्थळावर उमटले. बंडखोरांचा निषेध करण्याबरोबरच येथे आलेले माजी महापौर किरण सायनाक व महापालिका गटनेते पंढरी परब यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. युवा कार्यकर्ते आपल्याकडे येत...
मे 25, 2018
कोल्हापूर - सर्वांचे लक्ष लागलेली महापौर निवड आज (ता. २५) होत आहे. सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. यासंदर्भात रात्री शिवसेनेची पुण्यात बैठक झाली. बैठकीत दोन्ही आघाड्यांना साथ न देता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे संपर्कप्रमुख...
मे 09, 2018
बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व विद्यमान आमदार फिरोज सेठ यांच्या पदयात्रेत 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आमदार सेठ अडचणीत आले आहेत. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल...
एप्रिल 20, 2018
बेळगाव - चार वर्षांपूर्वी अतिक्रमीत शेड हटवून महापालिकेची 30 गुंठे जागा ताब्यात घेतली असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी बेकायदा शेड उभारून राहणाऱ्या कुटुंबियांना हटवून महापालिकेने शेड पाडविले. बसव कॉलनीत शुक्रवारी (ता. 20) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली.  केएलई...
एप्रिल 20, 2018
बेळगाव - माजी आमदार अभय पाटील यांनी आज  बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून, तर अॅड. अनिल बेनके यांनी उत्तर मतदारसंघातून भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.  भाजपच्या यादीत दोघांचीही अद्याप अधिकृत नावे जाहीर झाली नाहीत. याबाबत त्यांना विचारले असता पक्षाने आम्हाला  बी...
मार्च 14, 2018
बेळगाव - बेळगाव महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांच्या बदलीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यशासनाने त्यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 36 केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत...
मार्च 05, 2018
बेळगाव - शहरातील कत्तलखान्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असल्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी शहरातील बेकायदा कत्तलखान्यांवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यामुळे आता महापालिकेने चिकन, मटण दुकानदारांचेही परवाने तपासण्यास सुरुवात केली आहे. दोन...
जानेवारी 09, 2018
बेळगावबेळगाव शहर स्वच्छतेमधील 'ठेकेदारी' व 'टक्केवारी' बंद होणार आहे. पुढील महिन्यांपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शहर स्वच्छतेचा ठेका महापालिकेकडून रद्द केला जाणार आहे. ठेकेदारांकडे काम करणारे सफाई कामगार आता महापालिकेचे कंत्राटी कामगार म्हणून सेवा बजावणार...