एकूण 77 परिणाम
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
कोल्हापूर -  कोल्हापुरी ही कोल्हापुरी चप्पलच असली पाहिजे. कर्नाटकात तयार होणाऱ्या चप्पलला कर्नाटकी चप्पल म्हणून मंजुरी द्या, कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरात - महाराष्ट्रातच तयार झालेली असली पाहिजे. महामंडळाच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चप्पलला कोल्हापुरी म्हणून मंजुरी...
जून 07, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पर्यटकांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण होत आहे. त्यामुळे गोवा सरकार जागे झाले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटनवृद्धीसाठी नवे धोरण आखणार आहे. अशा वेळी वाढलेले पर्यटन टिकवून पुढे जाण्याचे आव्हान...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
फेब्रुवारी 20, 2019
संकेश्‍वर- माजी विधानपरिषद सदस्य सहकार महर्षी बसगौडा अप्पयगौडा पाटील (वय 102) यांचे बुधवारी (ता. 20) निधन झाले. ते माजी मंत्री ए. बी. पाटील यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अमीनभावी (ता. हुक्केरी) येथे गुरूवारी (ता. 20) दुपारी वाजता वाजता त्यांच्या...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर -  वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे लोकसभेच्या पाच जागांची उमेदवारी काल येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केली.  पुणे मतदारसंघातून विठ्ठल सातव, बारामती येथून नवनाथ पडळकर, सातारा मतदारसंघातून सहदेव ऐवळे, माढा येथून विजयराव हणमंत मोटे, सांगली येथून जयसिंग उर्फ तात्या शेंडगे यांच्या नावांची...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर विमानतळावर नाइट लॅंडिंग सुविधेसह कार्गो हब, पार्किंगसारख्या सुविधांची ग्वाही केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरी, तसेच शेतीमालाची हवाई वाहतूक सुरू होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. कोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज...
जानेवारी 31, 2019
अकोला- राज्यातील सोळा शहरांसाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी विमानसेवा जाहीर केली. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात उभारण्यात आलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळाकडे दुर्लक्ष करून अमरावती विमानतळाचा ‘उडान’ योजनेत समावेश झाल्याने पुन्हा एकदा शिवणी विमानतळाचा प्रश्न...
जानेवारी 07, 2019
पिंपरी - अनाथ विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना समाजात वाव मिळावा, यासाठी माहिती-तंत्रज्ञान, शिक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि औद्योगिक क्षेत्रातील तब्बल शंभर जण एकत्र आले. त्यांनी स्वखर्चातून मुलांचे कलागुण अधिक प्रगल्भ करण्यासाठी शिवांजली हेल्पिंग हॅण्ड्‌स हा अनोख्या उपक्रम सुरू केला. या माध्यमातून...
ऑक्टोबर 12, 2018
सह्याद्रीच्या रांगेतील मसाई पठाराच्या दक्षिणेला वसलेलं दळवेवाडी. पावसावर अवलंबून असलेली बेभरवशाची शेती. गावाला जोडणारा रस्ताही नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित येथील ग्रामस्थांनी उदरनिर्वाहासाठी हमालीचा रस्ता निवडला. कष्टाची तयारी, प्रामाणिकपणाची शिदोरी...
ऑक्टोबर 06, 2018
चंदगड तालुक्‍यातील नागवे गावाला भौगोलिक दुर्गमतेने एक नवीन दिशा दिली आहे. शिक्षण सोडून हॉटेलात काम करणाऱ्या तरुणांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कामगार म्हणून लागला, अनुभव आणि त्या जोरावर स्वतः हॉटेल मालक बनला, असा येथील लोकांचा चढता आलेख आहे. दुबईपर्यंत इथल्या...
ऑक्टोबर 02, 2018
बंगळूर - बेळगावातील सुवर्णसौधमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याची राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशन घेण्यात येणार असून ते पाच दिवस चालणार आहे. दरम्यान, म्हादई व कावेरी आंदोलकांवरील सर्व खटले मागे घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील युती...
ऑक्टोबर 02, 2018
बेळगाव - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वच्छ कॅम्पस मानांकनात विद्यापीठ गटात केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनने देशात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळवले आहे. त्यामुळे केएलई संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिल्ली येथे झालेल्या समारंभात केंद्रीय मनुष्यबळ...
सप्टेंबर 25, 2018
बेळगाव - बुडा (बेळगाव शहर विकास प्राधिकरण) आयुक्तपदी प्रीतम नसलापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनातर्फे केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नसलापुरे यांच्या बदलीचा समावेश असून, त्यांची बुडा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  पाटबंधारे...
सप्टेंबर 08, 2018
बेळगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा लकडून परवानगीसाठी पोलिस प्रशासनाकडून घेतला जाणारा वीस रुपयांचा बॉण्ड आणि कार्यकर्त्यांचे फोटो घेतले यापुढे घेतले जाणार नाहीत. असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी शनिवारी (ता. 8) मद्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या...
सप्टेंबर 07, 2018
बेळगाव : राजकीयदृष्या प्रतिष्ठेची ठरलेल्या भू-विकास बँकेच्या (पीएलडी) निवडणुकीसाठी तब्बल दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी (ता.7) पीएलडी बॅंक परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याने सगळ्यानीच सुटकेचा निश्‍...
सप्टेंबर 01, 2018
कोरची (गडचिरोली) : तालुक्यातील कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या ग्यारापती आरोग्य पथकातील मोठाझेलीया येथील सुनिता मूलचंद गोटा या पाच महिन्याच्या गरोदर मातेचा 26 ऑगस्टला पोटातच बाळ दगावल्याच्या कारणामुळे मृत्यू झाला. अशी माहिती कोरची येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी...
ऑगस्ट 19, 2018
बेळगाव - स्मार्ट सिटी योजनेतून आरटीओ सर्कल, कीर्ती हॉटेल, मार्केट पोलिस ठाणे ते सीबीटी या रस्त्यावर प्रायॉरिटी बस लेन म्हणजेच स्वतंत्र बस मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी २१ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. चन्नम्मानगर, काँग्रेस रोड, बॉक्‍साईट रोड, हनुमाननगर येथे सायकल...