एकूण 101 परिणाम
जून 16, 2019
बेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र...
जून 12, 2019
बेळगाव - येथील खासबाग येथे विहिरीचा गाळ काढताना माती कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला. अविनाश पुजार (मूळ गाव - रामदुर्ग) असे मृताचे नाव आहे तर वालेद पुजारी असे गंभीर जखमीचे नाव आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.  याबाबत मिळालेली माहिती अशी की,   प्रल्हाद तारीहाळकर...
एप्रिल 29, 2019
औरंगाबाद - ‘‘सरपंच म्हटलं की आमच्याकडे इस्त्रीची कापडं घालून रोज तालुक्‍याला जाणारा, भलंमोठं घर, दारात गाड्या असा माणूस डोळ्याम्होरं येतो. मग तो विद्यमान सरपंच असू दे, नाही तर माजी. पण माझ्या काळात मी सरपंच असतानीबी बायकू दुसऱ्याच्या रानात रोजानी कामाला जात व्हती. पुढं तीबी सदस्य झाली; पण कधी...
एप्रिल 16, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस जरी शुक्रवारी (ता. १९) असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर यात्रेस प्रारंभ झाला. कामदा एकादशीस यात्रा सुरू करण्याची पारंपरिक पद्धत आहे. बेळगाव भागातील काही भाविक पायी आले, तर बैलगाड्या घेऊन आलेले...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (...
डिसेंबर 31, 2018
बेळगाव : अनोळखी इसमाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 31) सकाळी अलारवाड ब्रिज नजीकच्या शेतवडीत उघडकीस आली आहे. थर्टी फर्स्ट निमित्त रविवारी (ता. 30) रात्री मद्यपार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भांडण होऊन संबंधिताचा खून करण्यात आला असावा असा...
नोव्हेंबर 20, 2018
बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे.  प्रसाद के (वय 40, रा. बंगळूर असे ठार झालेल्या बस  चालकाचे नाव आहे. आज सकाळी एक मालवाहू ट्रक...
ऑक्टोबर 14, 2018
कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं...
ऑक्टोबर 12, 2018
सह्याद्रीच्या रांगेतील मसाई पठाराच्या दक्षिणेला वसलेलं दळवेवाडी. पावसावर अवलंबून असलेली बेभरवशाची शेती. गावाला जोडणारा रस्ताही नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित येथील ग्रामस्थांनी उदरनिर्वाहासाठी हमालीचा रस्ता निवडला. कष्टाची तयारी, प्रामाणिकपणाची शिदोरी...
ऑक्टोबर 10, 2018
पुणे - पुस्तकातून ज्यांना वाचलं, ऐकलं; पण प्रत्यक्ष भेटीचा अनुभव आला नाही, ते दिग्गज आज त्यांच्यासमोर आले. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या यशाचं संचितही ऐकता आलं आणि भविष्याला दिशा मिळाली...  राज्याच्या विविध ग्रामीण भागांतून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा हा अनुभव. निमित्त होते ‘पुणे...
ऑक्टोबर 09, 2018
बेळगाव - महापालिकेत राज्योत्सव पूर्वतयारी बैठक घेण्याच्या महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राज्योत्सव पूर्वतयारी बैठकीत चिक्कलदिन्नी यांनी गुरुवारी (ता. ११) महापालिकेत अधिकाऱ्यांसाठी पूर्वतयारी...
ऑक्टोबर 09, 2018
शिरोळ तालुक्‍यातील ऊस पट्ट्यात सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असणाऱ्या उमळवाडने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पेरूचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. दीडशे वर्षांपासून गावामध्ये पेरूचे उत्पादन घेतले जात आहे. उमळवाड सोडले तर आसपास एकही बाग नाही; मात्र उमळवाडमध्ये ६० एकरांवर पेरूच्या बागा आहेत. कृष्णा काठी...
ऑक्टोबर 06, 2018
बेळगाव : खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी. पाटील यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. बेळगावातील समर्थनगर, हनुमान नगर तसेच बैलहोंगल येथील घर व खानापूर येथील त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. दुपारपर्यंत...
ऑक्टोबर 05, 2018
मॉस्को (रशिया) - ‘‘सध्या जगभर सामाजिक परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. तंत्रज्ञानाची सुनामी येऊ घातली आहे. या बदलाची चाहूल उच्च शिक्षण देणाऱ्या भारतीय संस्थांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची आवड व क्षमता ओळखून त्यांना शिक्षण द्यायला हवे,’’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी...
ऑक्टोबर 03, 2018
बेळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयातील स्पंदन विभागाच्या केबिनची काच फोडण्यात आली. उताऱ्यासह पाहणीपत्र स्पंदनमधून मिळते. रांगेमध्ये थांबण्यावरून जोरदार भांडण आज (ता.3) सकाळी साडे अकराच्या सुमारास झाले. यापैकी एकाने केबीनच्या दर्शनी भागाच्या काचेवर जोरदार हात मारले. घटनेनंतर भांडण करणाऱ्या...
सप्टेंबर 15, 2018
बेळगाव - राष्ट्रपतींच्या बेळगाव दौऱ्यामुळे शनिवारी (ता. १५) शहर वाहतूक सेवा बंद राहणार आहे. बाहेरुन येणाऱ्या परिवहनच्या बसेससाठी शहराबाहेरच पाच पिकअप पॉईंट उभारण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस आयुक्तांनी शहर सेवा बंद ठेवण्याची सूचना शुक्रवारी (ता. १४) केल्याने...
सप्टेंबर 10, 2018
बेळगाव - शनिवारी (ता.8) घरातून बेपत्ता झालेल्या मजगाव येथील तिप्पण्णा शाबाण्णा सातेरी (वय 67) यांचा मृतदेह अनगोळ येथील तलावात आढळून आला आहे. ही घटना रविवारी (ता.9) सायंकाळी उघडकीस आली असून आज सकाळी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.  तिप्पणा...
सप्टेंबर 07, 2018
बेळगाव : राजकीयदृष्या प्रतिष्ठेची ठरलेल्या भू-विकास बँकेच्या (पीएलडी) निवडणुकीसाठी तब्बल दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी (ता.7) पीएलडी बॅंक परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याने सगळ्यानीच सुटकेचा निश्‍...
ऑगस्ट 28, 2018
बेळगाव : काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांना निलंबिल करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी हा आदेश जारी केला केला. आठवड्यापूर्वी कुद्रेमानी येथील जुगार अड्ड्यावर पडलेल्या छाप्याचा ते बळी ठरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात...